Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • TCS Nashik Case |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

फुल टॅंकवर 1200 किमीची तगडी रेंज! ऑफिसला येण्याजाण्यासाठी ‘ही’ SUV आहे एकदम बेस्ट

भारतीय ऑटो बाजारात जर तुम्ही एका उत्तम एसयूव्हीच्या शोधात असाल जी तुम्हाला चांगला मायलेज देखील देईल तर Maruti Suzuki Fronx तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरू शकते.

  • By मयुर नवले
Updated On: Feb 15, 2026 | 09:58 PM
फोटो सौजन्य:Pinterest

फोटो सौजन्य:Pinterest

Follow Us
Close
Follow Us:
  • Maruti Suzuki Fronx ही भारतातील एक लोकप्रिय एसयूव्ही
  • ऑफिसला येण्याजाण्यासाठी परफेक्ट आहे ही एसयूव्ही
  • जाणून घ्या या कारची माहिती
जर तुम्ही रोज ऑफिसला ये-जा करण्यासाठी चांगला मायलेज देणारी आणि बजेटमध्ये बसणारी एसयूव्ही शोधत असाल, तर Maruti Suzuki Fronx तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकते. ही कार पेट्रोल आणि CNG अशा दोन्ही पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. चला, याची किंमत आणि फीचर्स जाणून घेऊया.

किती आहे किंमत?

मारुती फ्रॉन्क्सची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत सुमारे 6.85 लाख रुपयांपासून सुरू होते, तर टॉप व्हेरिएंटसाठी ही किंमत 11.98 लाख रुपयांपर्यंत जाते. या एसयूव्हीमध्ये प्रीमियम फील, कमी रनिंग कॉस्ट आणि प्रशस्त केबिन स्पेस मिळते.

EV सेगमेंटमध्ये Tata Motors धुराळा उडवणार! 593 KM रेंज असणारी ‘ही’ खास कार लवकरच लाँच होणार

फीचर्स आणि इंटिरिअर

मारुती फ्रॉन्क्स तिच्या स्टायलिश आणि प्रीमियम इंटीरियरसाठी ओळखली जाते. यात 9-इंच HD टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम देण्यात आली आहे, जी वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि ॲपल कारप्ले सपोर्ट करते. ड्रायव्हिंग अनुभव अधिक सोयीस्कर आणि स्मार्ट बनवण्यासाठी हेड्स-अप डिस्प्ले, 360-डिग्री कॅमेरा, वायरलेस चार्जिंग पॅड, क्रूझ कंट्रोल आणि रिअर एसी व्हेंट्स यांसारखी आधुनिक फीचर्स देण्यात आली आहेत.

इंजिन आणि परफॉर्मन्स

मारुती फ्रॉन्क्स दोन वेगवेगळ्या पेट्रोल इंजिन पर्यायांसह CNG पर्यायात देखील उपलब्ध आहे. यात 1.2L K-Series Naturally Aspirated पेट्रोल इंजिन आणि CNG पर्यायासोबतच 1.0L टर्बो बूस्टरजेट पेट्रोल इंजिन दिले जाते. ही एसयूव्ही 5-स्पीड मॅन्युअल तसेच 6-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्समध्ये उपलब्ध आहे. दोन्ही इंजिन BS6 फेज 2 उत्सर्जन मानकांनुसार आहेत आणि स्मार्ट हायब्रिड तंत्रज्ञानासह येतात, ज्यामुळे इंधन बचत होते आणि ड्रायव्हिंग स्मूद राहते.

4 वर्षात तब्बल 2.5 लाखांहून अधिक युनिट्सची विक्री! ‘या’ 7 सीटर कारने ग्राहकांना लावलंय वेड

मायलेज आणि ड्रायव्हिंग रेंज

Maruti Suzuki फ्रॉन्क्स तिच्या सेगमेंटमध्ये उत्कृष्ट मायलेज देणारी कार मानली जाते. ARAI च्या माहितीनुसार, 1.2 लिटर पेट्रोल मॅन्युअल व्हेरिएंट 21.79 किमी प्रति लिटर, तर 1.2 लिटर पेट्रोल AMT व्हेरिएंट 22.89 किमी प्रति लिटर मायलेज देते. 1.2 लिटर CNG व्हेरिएंट 28.51 किमी प्रति किलो इतके मायलेज देते.

तसेच, 1.0 लिटर टर्बो पेट्रोल मॅन्युअल व्हेरिएंट 21.5 किमी प्रति लिटर आणि टर्बो पेट्रोल ऑटोमॅटिक व्हेरिएंट 20.01 किमी प्रति लिटर मायलेज देते. विशेष म्हणजे, पेट्रोल आणि CNG बाय-फ्यूल मॉडेल फुल टँकवर सुमारे 1200 किमीपर्यंतची ड्रायव्हिंग रेंज देऊ शकते.

 

Web Title: Maruti suzuki fronx best suv for office travelling know features

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 15, 2026 | 09:58 PM

Topics:  

  • automobile
  • Maruti Suzuki
  • SUV

संबंधित बातम्या

नवीन 2026 Kia Syros भारतात लाँच, नव्या व्हेरिएंटमध्ये मिळणार उत्तम सेफ्टी फीचर्स, किंमत…
1

नवीन 2026 Kia Syros भारतात लाँच, नव्या व्हेरिएंटमध्ये मिळणार उत्तम सेफ्टी फीचर्स, किंमत…

Hyundai VENUE चा स्पेशल एडिशन लाँच! जाणून घ्या वैशिष्ट्य आणि किंमत
2

Hyundai VENUE चा स्पेशल एडिशन लाँच! जाणून घ्या वैशिष्ट्य आणि किंमत

‘या’ मिड साइझ SUVs समोर बाकी गाड्या पाणी कम चाय! प्रत्येक महिन्यात विक्री होतेय दुप्पट
3

‘या’ मिड साइझ SUVs समोर बाकी गाड्या पाणी कम चाय! प्रत्येक महिन्यात विक्री होतेय दुप्पट

Mahindra XUV 3XO ची चावी स्वतः शोरूम मालक देईल हातात! फक्त जाणून घ्या सोपा फायनान्स प्लॅन
4

Mahindra XUV 3XO ची चावी स्वतः शोरूम मालक देईल हातात! फक्त जाणून घ्या सोपा फायनान्स प्लॅन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.