Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 28 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘हा’ हिशोब पक्का ठेवा! शोरूमचा मालक स्वतः Maruti Fronx ची चावी देईल हातात, EMI तर 15000 रुपयांपेक्षा कमी

मारुती सुझुकीच्या अनेक कार भारतात लोकप्रिय आहेत. अशीच एक कार म्हणजे Maruti Suzuki Fronx. या कारच्या ऑटोमॅटिक व्हेरिएंटसाठी एक लाखांचे डाउन पेमेंट केले तर तुम्हाला किती EMI द्यावा लागू शकतो, त्याबद्दल आज जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Feb 17, 2026 | 06:15 AM
फोटो सौजन्य: Pinterest

फोटो सौजन्य: Pinterest

Follow Us
Follow Us:
  • मारुती सुझुकी ही देशातील आघाडीची ऑटो कंपनी
  • Maruti Fronx Automatic Variant ला ग्राहकांची चांगली पसंती
  • 1 लाखांच्या डाउन पेमेंटनंतर किती असेल EMI? जाणून घ्या
आपली स्वतःची कार असावी हे प्रत्येक व्यक्तीचे स्वप्न असते. हेच स्वप्न साकार करण्यासाठी अनेक जण खूप कष्ट करतात. मात्र, जेव्हा कार खरेदी करण्याची वेळ येते तेव्हा मात्र नेमकी कोणती कार खरेदी करावी हा प्रश्न समोर उद्भवतो. जर तुम्हालाही एक चांगली परफॉर्मन्स देणारी कार हवी असेल तर Maruti Suzuki Fronx तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरू शकते.

देशातील आघाडीच्या वाहन उत्पादकांपैकी एक असलेल्या मारुती सुझुकीने अनेक सेगमेंटमध्ये कार ऑफर केल्या आहेत. कंपनीकडून कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटमध्ये ऑटोमॅटिक ट्रान्समिशन पर्यायासह मारुती फ्रॉन्क्स ऑफर केली जाते. जर तुम्ही या एसयूव्हीचा ऑटोमॅटिक ट्रान्समिशन व्हेरिएंट खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर मग चला जाणून घेऊयात की या कारसाठी 1 लाख रुपयांचे डाउन पेमेंट केल्यानंतर दरमहा तुम्हाला किती EMI भरावा लागेल?

गॅरेजला जाण्याची गरज नाही! ‘ही’ एक सोपी ट्रिक आणि 30 मिनिटांत स्वतः बदला बाईकचे इंजिन ऑइल

मारुती फ्रॉन्क्सची किंमत किती?

मारुती फ्रॉन्क्सचा ऑटोमॅटिक ट्रान्समिशन व्हेरिएंट 8.15 लाखांच्या एक्स-शोरूम किमतीत उपलब्ध आहे. तर याची ऑन-रोड किंमत अंदाजे 9.14 लाख रुपये आहे. यामध्ये 8.15 लाखांची एक्स-शोरूम किंमत, तसेच आरटीओसाठी अंदाजे 57000 आणि विम्यासाठी अंदाजे 43000 रुपये समाविष्ट आहेत.

1 लाख रुपयांचे डाउन पेमेंटनंतर किती असेल EMI?

जर तुम्ही ऑटोमॅटिक ट्रान्समिशन असलेल्या या कारचा बेस व्हेरिएंट खरेदी केला तर बँक फक्त एक्स-शोरूम किमतीवर तुम्हाला कर्ज उपलब्ध करून देईल. 1 लाखाचे डाउन पेमेंट केल्यानंतर, तुम्हाला बँकेकडून अंदाजे 8.15 लाख इतके कर्ज मिळेल. जर बँक तुम्हाला सात वर्षांसाठी 9% व्याजदराने 8.15 लाख देत असेल, तर तुम्हाला पुढील सात वर्षांसाठी फक्त 13,108 रुपये प्रति महिना ईएमआय भरावा लागेल.

तर मग कारची किंमत महागणार

जर तुम्ही बँकेकडून 9% व्याजदराने सात वर्षांसाठी 8.15 लाखांचे कार लोन घेतले तर तुम्हाला सात वर्षांसाठी दरमहा 13108 रुपयांचा ईएमआय भरावा लागेल. अशा प्रकारे, सात वर्षांमध्ये, तुम्हाला फ्रॉन्क्स ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसाठी अंदाजे 2.86 लाख रुपयांचे व्याज द्यावे लागेल. यानंतर, एक्स-शोरूम, ऑन-रोड आणि व्याजासह कारची एकूण किंमत अंदाजे 12.01 लाख रुपये असेल.

Web Title: Maruti fronx automatic variant emi after 1 lakh rupees down payment

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 17, 2026 | 06:15 AM

Topics:  

  • auto news
  • automobile
  • Maruti Suzuki

संबंधित बातम्या

नेपाळमध्ये टीव्हीएस NTORQ 150 ची एंट्री; 150cc हायपर-स्पोर्ट स्कूटरची किंमत 3,69,900 रुपये पासून सुरु
1

नेपाळमध्ये टीव्हीएस NTORQ 150 ची एंट्री; 150cc हायपर-स्पोर्ट स्कूटरची किंमत 3,69,900 रुपये पासून सुरु

Honda QC3 vs TVS iQube 3.1 kWh: किंमत, रेंज आणि फीचर्समध्ये कोण किती पुढे? जाणून घ्या
2

Honda QC3 vs TVS iQube 3.1 kWh: किंमत, रेंज आणि फीचर्समध्ये कोण किती पुढे? जाणून घ्या

यामाहा RD350LC चालवली अन् कळली जुन्या बाइकची खरी ‘फील’ काय असते!
3

यामाहा RD350LC चालवली अन् कळली जुन्या बाइकची खरी ‘फील’ काय असते!

किया क्विक फायनान्स लॉन्च; कार खरेदीसाठी फायनान्स प्रक्रिया होणार आणखी सोपी
4

किया क्विक फायनान्स लॉन्च; कार खरेदीसाठी फायनान्स प्रक्रिया होणार आणखी सोपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.