Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आलीsss हो आली MG Majestor आली! फीचर्स आणि इंजिन असे की थेट Toyota Fortuner ला भरेल धडकी

अखेर भारतीय ऑटो बाजारात अखेर एमजी मोटर्सची पॉवरफुल एसयूव्ही MG Majestor सादर झाली आहे. ही एसयूव्ही थेट टोयोटा फॉर्च्युनर सोबत स्पर्धा करणार आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Feb 12, 2026 | 03:09 PM
फोटो सौजन्य: Morris Garages India/ X.com

फोटो सौजन्य: Morris Garages India/ X.com

Follow Us
Follow Us:
  • MG Motors ने सादर केली त्यांची नवीन एसयूव्ही
  • MG Majestor असे या कारचे नाव
  • जाणून घ्या या नवीन एसयूव्हीचे फीचर्स, इंजिन आणि बरंच काही
भारतीय बाजारात SUV सेगमेंटमध्ये अनेक उत्तम कार ऑफर होत असतात. 2025 मध्ये ग्राहकांनी देखील सर्वाधिक एसयूव्ही कार खरेदी केल्या आहेत. ग्राहकांचा एसयूव्ही वाहनांकडे असणारा हा ओढा पाहता, अनेक ऑटो कंपन्या उत्तमोत्तम एसयूव्ही लाँच करताय. नुकतेच MG Motors या ब्रिटिश ऑटो कंपनीने त्यांची नवीन एसयूव्ही MG Majestor सादर केली आहे. ही एसयूव्ही थेट टोयोटा फॉर्च्युनरसोबत स्पर्धा करणार आहे.

Majestor मध्ये कंपनीने कोणत्या फीचर्ससह आली? त्यात कोणते शक्तिशाली इंजिन आहे? ही कार कधी लाँच केली जाऊ शकते? किती किंमतीला दिली जाऊ शकते? त्याबद्दल आपण जाणून घेऊयात.

फीचर्स

कंपनीकडून या एसयूव्हीमध्ये अनेक प्रीमियम आणि अत्याधुनिक फीचर्स देण्यात आले आहेत. यामध्ये 12.3 इंचाचा मोठा इन्फोटेनमेंट सिस्टम, 360 डिग्री कॅमेरा, JBL साऊंड सिस्टम, एंबियंट लाईटिंग, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, व्हेंटिलेटेड सीट्स, पॅनोरमिक सनरूफ, मसाज फंक्शन असलेल्या सीट्स, लेव्हल 2 ADAS, 19 इंच अलॉय व्हील्स, रियर कनेक्टेड टेल लॅम्प्स आणि स्मोक एबोनी थीम यांसारखी आकर्षक फीचर्स देण्यात आली आहेत.

दमदार इंजिन

MG कडून मेजेस्टर एसयूव्ही दोन लिटर क्षमतेच्या टर्बो इंजिनसह सादर करण्यात आली आहे. हे इंजिन 213 बीएचपी इतकी ताकद आणि 478 न्यूटन मीटर टॉर्क निर्माण करते. यासोबत आठ-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन देण्यात आले असून 4X4 ड्राइव्हची सुविधाही उपलब्ध आहे, ज्यामुळे ऑफ-रोडिंगचा अनुभव अधिक सक्षम होतो.

कधी होणार लाँच?

सध्या या एसयूव्हीचे अनावरण करण्यात आले असून लवकरच ती भारतीय बाजारात अधिकृतपणे लाँच केली जाणार आहे. लाँचवेळीच तिच्या किंमतीची घोषणा केली जाईल. अंदाजे तिची एक्स-शोरूम किंमत 40 ते 50 लाख रुपयांच्या दरम्यान असू शकते. कंपनीकडून प्री-रिझर्वेशनची सुविधाही सुरू करण्यात आली आहे.

कोणाशी होणार स्पर्धा?

JSW MG कडून मेजेस्टरला D+ एसयूव्ही सेगमेंटमध्ये सादर केले जाणार आहे. लाँचनंतर ही कार थेट स्पर्धा Toyota Fortuner Legender, Skoda Kodiaq आणि Volkswagen Tayron R Line यांसारख्या प्रीमियम एसयूव्हींशी होणार आहे.

Web Title: Mg motors new suv mg majestor unveiled in india know features competitior of toyota fortuner

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 12, 2026 | 03:09 PM

Topics:  

  • automobile
  • Mg motors car
  • SUV
  • Toyota Fortuner

संबंधित बातम्या

VinFast Electric Scooter ‘Rasad’: व्हिएतनामच्या VinFast कडून भारतात ‘Rasad’ इलेक्ट्रिक स्कूटरचे पेटेंट; लवकरच होणार लाँच?
1

VinFast Electric Scooter ‘Rasad’: व्हिएतनामच्या VinFast कडून भारतात ‘Rasad’ इलेक्ट्रिक स्कूटरचे पेटेंट; लवकरच होणार लाँच?

EV Upgrade: ईव्ही अपग्रेडचे नियोजन करत आहात? या ५ कौटुंबिक ईव्ही ४०० किमीपेक्षा जास्त रेंज देतात
2

EV Upgrade: ईव्ही अपग्रेडचे नियोजन करत आहात? या ५ कौटुंबिक ईव्ही ४०० किमीपेक्षा जास्त रेंज देतात

Mahindra: महिंद्रा BE6 Sporteq १५ ऑगस्टला होणार लाँच; ट्रिपल स्क्रीनसह मिळणार जबरदस्त लूक
3

Mahindra: महिंद्रा BE6 Sporteq १५ ऑगस्टला होणार लाँच; ट्रिपल स्क्रीनसह मिळणार जबरदस्त लूक

RTO कार्यालयांमध्ये लवकरच उभारणार EV चार्जिंग स्टेशन; PPP तत्त्वावरील प्रस्ताव राज्य शासनाकडे जाणार
4

RTO कार्यालयांमध्ये लवकरच उभारणार EV चार्जिंग स्टेशन; PPP तत्त्वावरील प्रस्ताव राज्य शासनाकडे जाणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.