PM Modi Convoy Cars : वाढत्या डिझेल-पेट्रोलच्या किमंतीमुळे आता पंतप्रधान मोदींच्या ताफ्यातील गाड्यांची संख्या कमी करण्यात आली आहे. आता यामध्ये फक्त रेंज रोव्हर आणि फॉर्च्युनर अशा दोनच गाड्या असणार आहेत.
भारतीय रस्ते असोत किंवा ऑफ-रोडिंगचा थरार, SUV कारची क्रेझ सध्या शिगेला पोहोचली आहे. जेव्हा ताकद आणि डॅशिंग लूकचा विषय येतो, तेव्हा Toyota Fortuner चे नाव अग्रक्रमाने घेतले जाते.
भारतात एसयूव्ही सेगमेंटमध्ये अनेक कार लोकप्रिय झाल्या आहेत. अशीच एक प्रचंड लोकप्रिय असणारी कार म्हणजे टोयोटा फॉर्च्युनर. आता लवकरच या कारचे अपडेटेड मॉडेल लाँच होण्याची शक्यता आहे.
टोयोटा मोटर्सने भारतीय ऑटो बाजारात दमदार प्रदर्शन केले आहे. कंपनीने विक्रीत वार्षिक आधारावर 20 टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
भारतीय बाजारात मोठ्या प्रमाणात SUVs च्या विक्रीत वाढ होताना दिसत असते. अशाच एका एसयूव्हीने विक्रीत थेट 85 टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
या आठवड्यात MG Majestor सादर होण्याच्या तयारीत आहे. ही दमदार एसयूव्ही थेट Toyota Fortuner सोबत स्पर्धा करणार आहे. चला या नवीन एसयूव्हीबद्दल जाणून घेऊयात.
जर तुम्हीही एक चांगली 7 सीटर कार खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. याचे कारण म्हणजे तुम्ही एक उत्तम 7 सीटर कार फक्त 51000 रुपयात…
ब्रिटिश ऑटो कंपनी MG लवकरच त्यांची पॉवरफुल एसयूव्ही Majestor भारतात लाँच करण्याच्या तयारीत दिसत आहे. ही एसयूव्ही थेट टोयोटा फॉर्च्युनर सोबत स्पर्धा करणार आहे.