भारतात अनेक लोकप्रिय इलेक्ट्रिक कार कार आहेत. MG Windsor EV ही त्यातीलच एक कार. नववर्षाच्या पहिल्याच महिन्यात या कारवर धमाकेदार डिस्काउंट मिळत आहे. चला याबद्दल जाणून घेऊयात.
JSW MG मोटर इंडियाने त्यांच्या ग्राहकांसाठी एक चांगली बातमी आणली आहे. एमजी मोटर इंडिया आता त्यांच्या इलेक्ट्रिक वाहनांच्या (ईव्ही) मालकांना एक खास अॅश्युअर्ड बाय-बॅक प्रोग्राम देत आहे.
इलेक्ट्रिक कार खरेदीदारांसाठी पुनर्विक्री मूल्य ही एक मोठी चिंता आहे. कार जुनी झाल्यावर त्याचे काय होईल? हा प्रश्न अनेकांना EV खरेदी करण्यापासून रोखतो. मात्र आता तुम्हाला यावर पर्याय उपलब्ध झाला…