Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अखेर Maruti Victoris दणक्यात झाली लाँच, वेगवेगळ्या इंजिन ऑप्शनसह मिळेल हाय-फाय फीचर्स

भारतात मारुती सुझुकीने देशात अनेक उत्तम कार लाँच केल्या आहेत. नुकतेच कंपनीने त्यांची नवीन कार Maruti Victoris सादर केली आहे. चला या नवीन कारबद्दल जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Sep 03, 2025 | 03:14 PM
फोटो सौजन्य: @SnehiShah11/X.com

फोटो सौजन्य: @SnehiShah11/X.com

Follow Us
Close
Follow Us:

भारतीय मार्केटमध्ये अनेक उत्तम कार उत्पादक कंपन्या आहेत, ज्यांनी वर्षानुवर्ष ग्राहकांच्या आवश्यकतेनुसार बेस्ट कार ऑफर केल्या आहेत. अशीच एक आघाडीची कार उत्पादक कंपनी म्हणजे मारुती सुझुकी. कंपनीने नेहमीच विविध सेगमेंटमध्ये कार ऑफर केल्या आहेत. आज म्हणजेच 3 सप्टेंबर 2025 रोजी कंपनीने एसयूव्ही सेगमेंटमध्ये एक नवीन कार ऑफर केली आहे.

Maruti Victoris झाली लाँच

भारतातील आघाडीच्या वाहन उत्पादकां कंपन्यांपैकी एक असलेल्या मारुती सुझुकीने आज Maruti Victoris ही एक नवीन एसयूव्ही म्हणून सादर केली आहे. या नवीन एसयूव्हीमध्ये कोणत्या प्रकारचे फीचर्स दिले आहेत? इंजिन किती पॉवरफुल आहे? ही कार कोणत्या किंमतीला सादर केली गेली आहे? बाजारात ती कोणत्या एसयूव्हीशी स्पर्धा करेल? या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण जाणून घेऊयात.

Toll Free : आनंदाची बातमी! आता टोल नाक्यावर ‘या’ वाहनांना टोलमाफी, परिवहनमंत्र्यांचा महत्त्वाचा निर्णय

फीचर्स

मारुतीने व्हिक्टरी एसयूव्हीमध्ये अनेक उत्तम फीचर्स देण्यात आले आहेत. यामध्ये एलईडी हेडलाइट्स, एलईडी डीआरएल, कनेक्टेड रियर टेल लाइट्स, शार्क फिन अँटेना, 26.03 सेमी इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, अंडर बॉडी सीएनजी किट, डॉल्बी अ‍ॅटमॉस सिस्टम, अलेक्सा ऑटो व्हॉइस असिस्टंट, जेश्चर कंट्रोल टेलगेट, अँबियंट लाईट , 35 हून अधिक कनेक्टेड फीचर्स, पॅनोरॅमिक सनरूफ, व्हेंटिलेटेड सीट्स अशी फीचर्स आहेत. तसेच, इंटिरिअरमध्ये काळा, राखाडी आणि चांदीचा रंग वापरण्यात आला आहे.

प्रवाशांच्या सेफ्टीकडे विशेष लक्ष

या नवीन एसयूव्हीला भारत एनसीएपीने क्रॅश टेस्टमध्ये पाच स्टार सेफ्टी रेटिंग दिल्याची माहिती कंपनीने दिली आहे. यासोबतच 6 एअरबॅग्ज, एबीएस, ईबीडी, आयएसओफिक्स चाइल्ड अँकरेज सारखी सेफ्टी फीचर्स देण्यात आली आहेत.

Honda Motorcycle & Scooter India ला ऑगस्ट 2025 मध्ये सुगीचे दिवस, धडाधड लाखो वाहनांची झाली विक्री

दमदार इंजिन

मारुतीच्या नवीन एसयूव्हीमध्ये 1.5 लिटर क्षमतेचे पॉवरफुल इंजिन आहे. जे तिला 100 सीसीची पॉवर आणि न्यूटन मीटरचा टॉर्क देते. यासोबतच, ती सिक्स स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह लाँच करण्यात आली आहे. ही एसयूव्ही मजबूत हायब्रिड तंत्रज्ञान आणि सीएनजी पर्यायासह देखील लाँच करण्यात आली आहे.

कोणासोबत असेल स्पर्धा?

मारुतीने लाँच केलेली नवीन एसयूव्ही व्हिक्टोरिस ही मिड साइझ एसयूव्ही सेगमेंटमध्ये लाँच करण्यात आली आहे. ही एसयूव्ही Hyundai Creta, Kia Seltos, Tata Harrier, MG Hector, Honda Elevate सारख्या एसयूव्हीशी स्पर्धा करेल.

 

Web Title: New car maruti victoris launch know features and engine details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 03, 2025 | 03:14 PM

Topics:  

  • automobile
  • Maruti Suzuki
  • New car Launch

संबंधित बातम्या

Honda Motorcycle & Scooter India ला ऑगस्ट 2025 मध्ये सुगीचे दिवस, धडाधड लाखो वाहनांची झाली विक्री
1

Honda Motorcycle & Scooter India ला ऑगस्ट 2025 मध्ये सुगीचे दिवस, धडाधड लाखो वाहनांची झाली विक्री

मार्केटमध्ये भाव खाणारी Tata Curvv EV आता एका फटक्यात होईल तुमची, असा असे संपूर्ण फायनान्स प्लॅन
2

मार्केटमध्ये भाव खाणारी Tata Curvv EV आता एका फटक्यात होईल तुमची, असा असे संपूर्ण फायनान्स प्लॅन

GST कमी झाल्यास भारतीयांची लाडकी Maruti Eeco ची नवीन किंमत काय असेल?
3

GST कमी झाल्यास भारतीयांची लाडकी Maruti Eeco ची नवीन किंमत काय असेल?

Toyota Kirloskar Motor ने ऑगस्ट 2025 मध्ये केली ‘इतक्या’ वाहनांची विक्री
4

Toyota Kirloskar Motor ने ऑगस्ट 2025 मध्ये केली ‘इतक्या’ वाहनांची विक्री

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.