Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

10 डिसेंबर आम्हीच गाजवणार! Kia Seltos चा नवीन टिझर प्रदर्शित, मिळाली ‘ही’ माहिती

Kia Motors मार्केटमध्ये Kia Seltos चे नवीन जनरेशन सादर करण्याच्या तयारीत आहे. कंपनीने नुकतेच या नवीन कारचा टिझर प्रदर्शित केला आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Dec 07, 2025 | 05:59 PM
फोटो सौजन्य: @KiaInd/ X.com

फोटो सौजन्य: @KiaInd/ X.com

Follow Us
Close
Follow Us:
  • Kia Seltos चा नवीन टिझर प्रदर्शित
  • 10 डिसेंबरला सादर होणार कार
  • कारमध्ये दमदार फीचर्सचा समावेश
भारतीय बाजारपेठेत एसयूव्ही सेगमेंटच्या वाहनांना सर्वात जास्त मागणी मिळते. या सेगमेंटमध्ये अनेक कंपन्या विविध प्रकारच्या कार ऑफर करतात. त्यात आता किआ लवकरच नवीन जनरेशनची किआ सेल्टोस सादर करण्याची तयारी करत आहे.

भारतासह ग्लोबल मार्केटमध्ये आपल्या कार्ससाठी ओळखली जाणारी Kia Motors आता लवकरच जागतिक स्तरावर Kia Seltos चे नवीन जनरेशन सादर करणार आहे. मागील काही दिवसांपासून या कारची जोरदार चर्चा होताना दिसत होती. ही कार लाँच होण्यापूर्वी, कंपनीने सोशल मीडियावर या एसयूव्हीचा एक नवीन टीझर जारी केला आहे. चला या कारबद्दल जाणून घेऊयात.

More muscle. Bolder stance. Sharper lines. Everything evolves but the Badass attitude stays unmistakably the same. The all-new Seltos. Global Premiere on December 10, 12:30 PM. To know more, visit: https://t.co/ugHQtAwkEb pic.twitter.com/Qw0JFC1kRN — Kia India (@KiaInd) December 6, 2025

Tata Sierra vs Hyundai Creta: दोन्ही एकाच सेगमेंटच्या कार, मात्र तुमच्यासाठी बेस्ट कोणती? जाणून घ्या

टिझरमधून कोणती माहिती मिळाली?

सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेल्या एका नवीन टीझरमध्ये एसयूव्हीचा एक्सटिरिअर दाखवण्यात आला आहे, ज्यामध्ये अनेक फीचर्सबद्दल माहिती मिळाली आहे. टीझरमध्ये दाखवलेला व्हेरिएंट एक्स-लाइन व्हेरिएंट आहे, जो मॅट ब्लॅक पेंटमध्ये देण्यात येईल.

फीचर्स

टीझरनुसार, एसयूव्हीमध्ये एलईडी डीआरएल, नवीन एलईडी हेडलाइट्स, एलईडी फॉग लाईट्स, पेंटागन म्हणेजच पंचकोनी आकाराचा इन्सर्टसह एक नवीन मागील बंपर, हाय-माउंट स्टॉप लॅम्प, ग्लॉस-ब्लॅक व्हील आर्च क्लॅडिंग आणि शार्क-फिन अँटेना असेल. यात नवीन ओआरव्हीएम, एक नवीन डॅशबोर्ड, एक सुधारित स्क्रीन आणि एक नवीन इंटिरिअर देखील असेल.

‘या’ आहेत Maruti Suzuki च्या सर्वात सुरक्षित कार, प्रत्येकाला मिळाली आहे 5 स्टार सेफ्टी रेटिंग

कधी सादर होणार?

ही एसयूव्ही 10 डिसेंबर रोजी कंपनीकडून अधिकृतपणे सादर केली जाईल, त्यानंतर ती खरेदीसाठी उपलब्ध असेल.

कोणत्या कारसोबत असेल स्पार्धा?

किया सेल्टोस ही मध्यम आकाराची एसयूव्ही म्हणून ऑफर केली जाऊ शकते. या सेगमेंटमध्ये, ही कार Maruti Grand Vitara, Skoda Kushaq, Hyundai Creta, आणि Honda Elevate सारख्या एसयूव्हीशी थेट स्पर्धा करते.

Web Title: New generation kia seltos teaser released know features

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 07, 2025 | 05:59 PM

Topics:  

  • automobile
  • Kia Motors
  • Kia Seltos

संबंधित बातम्या

Tata Sierra vs Hyundai Creta: दोन्ही एकाच सेगमेंटच्या कार, मात्र तुमच्यासाठी बेस्ट कोणती? जाणून घ्या
1

Tata Sierra vs Hyundai Creta: दोन्ही एकाच सेगमेंटच्या कार, मात्र तुमच्यासाठी बेस्ट कोणती? जाणून घ्या

याला म्हणतात बादशाही धंदे! Lamborghini Revuelto साठी केरळच्या पठ्ठ्याने खरेदी केली तब्बल 25 लाखांची नंबर प्लेट
2

याला म्हणतात बादशाही धंदे! Lamborghini Revuelto साठी केरळच्या पठ्ठ्याने खरेदी केली तब्बल 25 लाखांची नंबर प्लेट

‘या’ आहेत Maruti Suzuki च्या सर्वात सुरक्षित कार, प्रत्येकाला मिळाली आहे 5 स्टार सेफ्टी रेटिंग
3

‘या’ आहेत Maruti Suzuki च्या सर्वात सुरक्षित कार, प्रत्येकाला मिळाली आहे 5 स्टार सेफ्टी रेटिंग

Innova Crysta ला ‘ही’ Electric Car पाणी पाजणार! फीचर्स आणि सेफ्टीवर विशेष लक्ष
4

Innova Crysta ला ‘ही’ Electric Car पाणी पाजणार! फीचर्स आणि सेफ्टीवर विशेष लक्ष

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.