Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नवीन Hyundai Venue दिसली रे! नव्या डिझाइनसह मिळेल लेव्हल 2 ADAS फिचर, ‘या’ महिन्यात होणार लाँच

नुकतेच 2026 Hyundai Venue स्पॉट झाली आहे. या नवीन कारमध्ये नवीन डिझाइन आणि लेव्हल लेव्हल 2 ADAS फिचर मिळाले आहे. चला या नवीन कारबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Oct 15, 2025 | 03:55 PM
नवीन Hyundai Venue दिसली रे!

नवीन Hyundai Venue दिसली रे!

Follow Us
Follow Us:
  • 2026 Hyundai Venue मध्ये 12.3 इंचाचा ड्युअल डिस्प्ले असेल.
  • यात लेव्हल-2 एडीएएस असेल, जे कारमधील सेफ्टी फीचर्स वाढतील.
  • 1.2L पेट्रोल, 1.0L टर्बो पेट्रोल आणि 1.5L डिझेल इंजिन पर्याय असतील.
भारतीय बाजारात अनेक ऑटो कंपन्या आहेत, ज्या बेस्ट कार ऑफर करत असतात. अशीच एक कंपनी Hyundai Motors. या साऊथ कोरियन कंपनीने भारतासह जगभरात अनेक उत्तम कार ऑफर केल्या आहेत. Hyundai Venue ही भारताची सर्वात लोकप्रिय कार मानली जाते. आता लवकरच कंपनी याचे नवीन व्हर्जन मार्केटमध्ये आणायच्या तयारीत आहे.

भारतातील सर्वात लोकप्रिय सब 4 मीटर एसयूव्हींपैकी एक असलेली ह्युंदाई व्हेन्यू लवकरच नवीन डिझाइन आणि सुधारित फीचर्ससह परत येत आहे. ही नवीन एसयूव्ही 4 नोव्हेंबर 2025 रोजी भारतात लाँच होईल. नवीन ह्युंदाई व्हेन्यूमध्ये कोणते फीचर्स असेल ते जवळून पाहूया.

Tata Motors ने केली टाटा LPO 1822 बस चेसिस लाँच, सर्वात प्रगत इंटरसिटी प्लॅटफॉर्म

नवीन डिझाइन आणि दमदार फीचर्स

नवीन Hyundai Venue ला संपूर्णपणे नव्या डिझाईनमध्ये सादर करण्यात येणार आहे. अलीकडेच या गाडीचा नवीन अवतार टेस्टिंगदरम्यान दिसला आहे. यात 12.3-इंचाचा ड्युअल डिस्प्ले दिला जाणार असून तो वायरलेस Android Auto आणि Apple CarPlay ला सपोर्ट करेल. त्यामुळे ही Hyundai ची पहिली मुख्य प्रवाहातील SUV ठरणार आहे, ज्यामध्ये नेक्स्ट जनरेशन इन्फोटेनमेंट सिस्टम उपलब्ध असेल.

याशिवाय, नवीन Hyundai Venue मध्ये फ्यूचरिस्टिक स्टीयरिंग व्हील, 360-डिग्री कॅमेरा, पॅनोरॅमिक सनरूफ, ड्युअल-झोन क्लायमेट कंट्रोल, आणि रियर व्हेंटिलेटेड सीट्स यांसारखे प्रीमियम फीचर्सही पाहायला मिळतील.

दिवाळीत करा स्वप्नपूर्ती! 5 लाखांच्या आत दारात उभी करा नवी कार; ‘हे’ आहेत शानदार पर्याय

लेव्हल 2 ADAS फिचर

ह्युंदाई व्हेन्यूमध्ये लेव्हल-2 ADAS फीचर्स मिळू शकतात. सध्या, ते लेव्हल-1 ADAS देते, परंतु नवीन व्हेन्यू आता लेव्हल-2 ADAS सह येईल. यात ऑटो इमर्जन्सी ब्रेकिंग, लेन वॉच, लेन कीप असिस्ट आणि अ‍ॅडॉप्टिव्ह क्रूझ कंट्रोल सारखी प्रगत फीचर्स देईल. याव्यतिरिक्त, ओटीए (ओव्हर-द-एअर) अपडेट्स उपलब्ध असतील, ज्यामुळे तुम्हाला नेहमीच लेटेस्ट फीचर्स आणि अपडेट्स मिळतील. या बदलासह, ह्युंदाईने पुन्हा एकदा सर्वांना सुरक्षितता उपलब्ध करून देण्याचे आपले ध्येय साध्य केले आहे.

कसे असेल इंजिन?

2026 Hyundai Venue मध्ये सध्याच्या मॉडेलप्रमाणेच इंजिन पर्याय दिले जातील. त्यात 1.2L लिटर 4-सिलेंडर एनए पेट्रोल, 1.0L 3-सिलेंडर टर्बो पेट्रोल आणि 1.5 लिटर 4-सिलेंडर टर्बो डिझेल इंजिन दिले जाण्याची शक्यता आहे. इंजिननुसार, ते 5-स्पीड मॅन्युअल, 6-स्पीड मॅन्युअल आणि 7-स्पीड डीसीटी ऑटोमॅटिक गिअरबॉक्स पर्यायांसह दिले जाईल.

 

Web Title: New hyundai venue level 2 adas feature know launch details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 15, 2025 | 03:55 PM

Topics:  

  • automobile
  • hyundai Motors
  • new car

संबंधित बातम्या

JSW Group आणि Skoda Auto Volkswagen यांचा संयुक्त उपक्रम! भारतातील उत्पादनाला मिळणार मोठी चालना
1

JSW Group आणि Skoda Auto Volkswagen यांचा संयुक्त उपक्रम! भारतातील उत्पादनाला मिळणार मोठी चालना

कावासाकीच्या बाइक्सवर सप्टेंबरमध्ये मोठी सूट! तब्बल Rs. 2.89 लाखांपर्यंत सूट मिळणार! पाहा ऑफर्स
2

कावासाकीच्या बाइक्सवर सप्टेंबरमध्ये मोठी सूट! तब्बल Rs. 2.89 लाखांपर्यंत सूट मिळणार! पाहा ऑफर्स

BMW i5 लाँग व्हीलबेस भारतात लाँच! ₹79.60 लाखांत मिळणार ही लक्झरी इलेक्ट्रिक सेडान!
3

BMW i5 लाँग व्हीलबेस भारतात लाँच! ₹79.60 लाखांत मिळणार ही लक्झरी इलेक्ट्रिक सेडान!

शाओमीच्या नव्या SUVची एन्ट्री! 1,705 km रेंजसह N70 आणि N90  मार्केटमध्ये दाखल
4

शाओमीच्या नव्या SUVची एन्ट्री! 1,705 km रेंजसह N70 आणि N90  मार्केटमध्ये दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.