Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nissan Magnite Vs Kia Syros: इंजिन, किंमत आणि फीचर्समध्ये कोणी मारली बाजी? खरेदीपूर्वी वाचा संपूर्ण तुलना

Nissan ने भारतीय बाजारात सादर केलेली निसान मॅग्नाइट आणि कियाची किया सिरोस या दोन्ही एसयूव्ही ग्राहकांमध्ये चर्चेत आहेत. फीचर्स, इंजिन आणि किंमतीच्या बाबतीत या दोन्ही गाड्यांमध्ये मोठी स्पर्धा पाहायला मिळत आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 18, 2026 | 10:16 AM
Nissan Magnite Vs Kia Syros: इंजिन, किंमत आणि फीचर्समध्ये कोणी मारली बाजी? खरेदीपूर्वी वाचा संपूर्ण तुलना

Nissan Magnite Vs Kia Syros: इंजिन, किंमत आणि फीचर्समध्ये कोणी मारली बाजी? खरेदीपूर्वी वाचा संपूर्ण तुलना

Follow Us
Follow Us:
  • निसान मॅग्नाइटमध्ये कमी किंमतीत अनेक प्रीमियम फीचर्स आणि टर्बो इंजिनचा पर्याय मिळतो.
  • किया सिरोसमध्ये पॅनोरमिक डिस्प्ले, ड्यूल पेन सनरूफ आणि व्हेंटिलेटेड सीट्ससारखे अ‍ॅडव्हान्स फीचर्स दिले आहेत.
  • मॅग्नाइटची सुरुवातीची किंमत 5.65 लाख रुपये तर सिरोसची किंमत 8.40 लाख रुपयांपासून सुरू होते.
वाहन उत्पादक कंपनी निसानने भारतीय बाजारपेठेत Nissan Magnite सादर केली आहे. वाहन उत्पादक कंपनीने सादर केलेल्या या एसयूव्हीची थेट स्पर्धा Kia Syros सोबत केली जात आहे. निसान मॅग्‍नाइट की किया सिरोस या दोन्हीपैकी कोणती एसयूव्ही खरेदी केल्यस तुम्हाला जास्त फायदा होऊ शकतो आणि कोणती गाडी तुम्हाला जास्तीचे फीचर्स ऑफर करू शकते, याबाबात आता सविस्तर जाणून घेऊया.

नवीन Skoda Kushaq खरेदी करायची आहे? 2 लाख डाउन पेमेंटनंतर किती असेल EMI? खरेदीपूर्वी समजून घ्या संपूर्ण गणित

Nissan Magnite Vs Kia Syros: फीचर्स

निसान मॅग्‍नाइटमध्ये अनेक दमदार फीचर्स ऑफर करण्यात आले आहेत, ज्यामुळे ग्राहकांचा अनुभव अधिक चांगला होईल. यामध्ये की-लेस एंट्री, एलईडी टेल लँप, 16 इंच अलॉय व्‍हील्‍स, रूफ रेल, एलईडी टर्न इंडीकेटर, 17.78 सेमी कंट्रोल स्‍क्रीन, क्रूज कंट्रोल, एंबिएंट लाइट, अँड्राइड ऑटो, अ‍ॅपल कार प्‍ले, पीएम 2.5 फिल्‍टर, आठ इंच इंफोटेनमेंट सिस्‍टम, ऑटो डिमिंग आईआरवीएम सारख्या फीचर्सचा समावेश आहे.  (फोटो सौजन्य – Pinterest) 

तर वाहन निर्माता किआने सादर केलेल्या सिरोस एसयूव्हीमध्ये देखील कंपनीने जबरदस्त फीचर्स ऑफर केले आहेत. यामध्ये 30 इंच ट्रिनिटी पेनोरमिक डिस्‍प्‍ले पॅनल दिला आहे. ज्यामध्ये कनेक्‍टेड कार नेविगेशन सिस्‍टिम, ड्यूल पेन सनरूफ, 64 रंगांचे एंबिएंट लाइट्स, रियर सीट रिक्‍लाइन, स्‍लाइड आणि वेंटिले‍टिड सारख्या अनेक फीचर्सचा समावेश आहे.

Nissan Magnite Vs Kia Syros: इंजिन

निसानने मॅग्‍नाइट एसयूवीमध्ये एक लीटर नेुचरल एस्पिरेटिड आणि टर्बो इंजिन दिले आहे, ज्यामुळे 72 आणि 100 पीएस पावर मिळते. यासोबतच 96 आणि 160 न्‍यूटन मीटर टॉर्क निर्माण करतात. तसेच या एसयूव्हीमध्ये 5 स्‍पीड मॅनुअल, 5 स्‍पीड एएमटी आणि सीवीटी ट्रांसमिशनचे पर्याय देण्यात आले आहेत. तर किआ सिरोसमध्ये कंपनी दोन इंजिन पर्याय ऑफर करते. यामध्ये एक लीटरची क्षमता असलेले टर्बो पेट्रोल इंजिन दिले जाते, ज्यामुळे 120 पीएसची पावर आणि 172 न्‍यूटन मीटरचा टॉर्क निर्माण होतो. याशिवाय, यामध्ये 1.5 लीटरची क्षमता असलेले डिझेल इंजिन देखील ऑफर केले जाते, ज्यामुळे116 पीएसची पावर आणि 250 न्‍यूटन मीटरचा टॉर्क निर्माण होतो. दोन्ही गाड्यांमध्ये मॅनुअल आणि ऑटोमॅटिक ट्रांसमिशनचे पर्याय देण्यात आले आहेत.

Shah Rukh Khan ने खरेदी केली करोडो रुपयांची आलिशान Cadillac Escalade; फीचर्स पाहून व्हाल थक्क

Nissan Magnite Vs Kia Syros: किंमत

निसानने सादर केलेल्या मॅग्‍नाइट एसयूव्हीची एक्‍स शोरूम किंमत 5.65 लाख रुपये आहे. तर या गाडीच्या टॉप व्हेरिअंटची एक्‍स शोरूम किंमत 10.96 लाख रुपये आहे. तर, किआ सिरोसची एक्‍स शोरूम किंमत 8.40 लाख रुपये आहे. तर या गाडीच्या टॉप व्हेरिअंटची एक्‍स शोरूम किंमत 15.80 लाख रुपये आहे.

Web Title: Nissan magnite vs kia syros which suv offers better features and value for money read full comparison

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 18, 2026 | 10:16 AM

Topics:  

  • kia
  • nissan
  • SUV

संबंधित बातम्या

नवीन गाड्यांच्या लाँचच्या जोरावर रेनॉल्ट आणि निस्सानच्या विक्रीत जून महिन्यात मोठी वाढ!
1

नवीन गाड्यांच्या लाँचच्या जोरावर रेनॉल्ट आणि निस्सानच्या विक्रीत जून महिन्यात मोठी वाढ!

किया इंडियाची ऐतिहासिक कामगिरी! जून महिन्यात २४,५५२ गाड्यांची विक्री करत नोंदवला नवा उच्चांक
2

किया इंडियाची ऐतिहासिक कामगिरी! जून महिन्यात २४,५५२ गाड्यांची विक्री करत नोंदवला नवा उच्चांक

Nissan : जूनमध्ये निसानच्या विक्रीला वेग; देशांतर्गत विक्रीत 129 टक्क्यांची दमदार वाढ
3

Nissan : जूनमध्ये निसानच्या विक्रीला वेग; देशांतर्गत विक्रीत 129 टक्क्यांची दमदार वाढ

टाटा मोटर्सची बहुप्रतिक्षित ‘सिएरा.इव्ही’ भारतात लाँच; ६६५ किमी रेंजसह नव्या रूपात पुनरागमन!
4

टाटा मोटर्सची बहुप्रतिक्षित ‘सिएरा.इव्ही’ भारतात लाँच; ६६५ किमी रेंजसह नव्या रूपात पुनरागमन!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.