Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nissan Motor इंडियाकडून मुंबईत नेटवर्क विस्तार! 2 शोरुम आणि 7000 चौ. फुट सर्व्हिस सेंटरचे उद्घाटन

निसानने आज म्हणजेच 4 एप्रिल 2026 रोजी मुंबईत त्यांचे दोन शोरूम्स आणि सर्व्हिस सेंटरचे उद्घाटन केले आहे. यामुळे कंपनीने ठाणे, नवी मुंबईसोबतच देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईत सुद्धा विस्तार केला आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Apr 06, 2026 | 07:08 PM
Nissan Motor इंडियाकडून मुंबईत नेटवर्क विस्तार! 2 शोरुम आणि 7000 चौ. फुट सर्व्हिस सेंटरचे उद्घाटन
Follow Us
Close
Follow Us:
  • निसान मोटरचा मुंबईत विस्तार
  • दोन शोरूम्स आणि सर्व्हिस सेंटरचे उद्घाटन
  • जाणून घ्या संपूर्ण माहिती
Nissan Motor India ने महाराष्ट्रात आपले नेटवर्क अधिक मजबूत करत मुंबईत तीन नवीन टचपॉइंट्सचे उद्घाटन केले आहे. या विस्तारामध्ये घाटकोपर आणि मालाड येथे नवीन शोरूम्स तसेच कांदिवली येथे अत्याधुनिक सेवा कार्यशाळेचा समावेश आहे. या उपक्रमामुळे ग्राहकांना अधिक सोयीस्कर सेवा मिळणार असून ब्रँडचा ग्राहक अनुभवही अधिक सुधारेल.

लक्ष्मी निसान डीलरशिपअंतर्गत सुरू करण्यात आलेल्या या सुविधांमध्ये घाटकोपर येथे सुमारे २००० चौरस फूट आणि मालाड येथे २१०० चौरस फूट क्षेत्रातील शोरूम्सचा समावेश आहे. दोन्ही शोरूम्समध्ये प्रत्येकी चार गाड्यांचे प्रदर्शन करता येणार आहे. याशिवाय, कांदिवली येथे ७००० चौरस फूट क्षेत्रातील आधुनिक सेवा कार्यशाळा उभारण्यात आली असून येथे दरमहा सुमारे ३०० गाड्यांना सर्व्हिसिंग आणि स्पेअर पार्ट्सची सुविधा दिली जाईल.

डोळे झाकून खरेदी करा ‘ही’ कार! Bharat NCAP मध्ये मिळवली 5-स्टार रेटिंग, किंमत फक्त

या शोरूम्स निसानच्या जागतिक रिटेल मानकांनुसार विकसित करण्यात आले असून ग्राहकांना उत्कृष्ट खरेदी अनुभव देण्यासाठी प्रशिक्षित विक्री आणि सेवा कर्मचारी उपलब्ध असतील.

या प्रसंगी निसान मोटर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक Saurabh Vatsa म्हणाले की, “मुंबईत नवीन शोरूम आणि सर्व्हिस सेंटर सुरू करताना आम्हाला आनंद होत आहे. महाराष्ट्रात निसान ब्रँडला ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. हा विस्तार आमच्या देशव्यापी नेटवर्क विस्तार धोरणाचा महत्त्वाचा भाग आहे.”

EMI फक्त 5000 रुपये! प्रत्येक मध्यम वर्गीय व्यक्तीला परवडेल ‘ही’ कार; किती कराल डाउन पेमेंट?

लक्ष्मी निसानचे मुख्य वितरक K Jayaram यांनी सांगितले की, “निसानसोबत भागीदारी करताना आम्हाला अभिमान वाटतो. ग्राहकांना जागतिक दर्जाची सेवा आणि उत्कृष्ट खरेदी अनुभव देण्यास आम्ही कटिबद्ध आहोत.”

सध्या Nissan Magnite आणि Nissan X-Trail यांसारख्या मॉडेल्सच्या यशामुळे निसान भारतात वेगाने विस्तार करत आहे. या नवीन टचपॉइंट्समुळे ग्राहकांची वाढती मागणी पूर्ण करण्यास मदत होणार आहे. कंपनीचे भारतात २८० पेक्षा अधिक ग्राहक टचपॉइंट्ससह कार्यरत असून, ग्राहककेंद्री सेवा आणि नाविन्यपूर्ण उत्पादनांद्वारे आपली उपस्थिती अधिक मजबूत करत आहे.

Web Title: Nissan motor inagurated 2 showrooms in ghatkopar malad and service center in kandivali

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 06, 2026 | 07:08 PM

Topics:  

  • auto news
  • automobile
  • nissan

संबंधित बातम्या

Maruti मोठ्या धमाक्यासाठी सज्ज! स्मार्ट फीचर्स आणि हायब्रिड इंजिनसह लवकरच लाँच होणार नवीन कार, ग्राहकांची उत्सुकता शिगेला
1

Maruti मोठ्या धमाक्यासाठी सज्ज! स्मार्ट फीचर्स आणि हायब्रिड इंजिनसह लवकरच लाँच होणार नवीन कार, ग्राहकांची उत्सुकता शिगेला

Auto Tips: पहिल्यांदाच खरेदी करताय Automatic Car? ड्रायव्हिंगदरम्यान या 4 चुका गियरबॉक्ससाठी ठरू शकतात घातक
2

Auto Tips: पहिल्यांदाच खरेदी करताय Automatic Car? ड्रायव्हिंगदरम्यान या 4 चुका गियरबॉक्ससाठी ठरू शकतात घातक

CNG Cars India: पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीचे टेन्शन विसरा! ‘या’ ५ सीएनजी कार देतात जबरदस्त मायलेज; बजेटमध्ये होणार मोठी बचत
3

CNG Cars India: पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीचे टेन्शन विसरा! ‘या’ ५ सीएनजी कार देतात जबरदस्त मायलेज; बजेटमध्ये होणार मोठी बचत

अखेर तो क्षण आलाच! Honda City Facelift 2026 भारतीय बाजारात लाँच… वाचा किंमत आणि फीचर्स
4

अखेर तो क्षण आलाच! Honda City Facelift 2026 भारतीय बाजारात लाँच… वाचा किंमत आणि फीचर्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.