Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nissan च्या नवीन MPV ची पहिली झलक आली समोर! कधी होणार सादर?

निसान लवकरच त्यांची नवीन एमपीव्ही बाजारात आणायच्या तयारीत दिसत आहे. 18 डिसेंबरला या कारचे फर्स्ट लूक समोर येणार आहे. चला याबद्दल जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Dec 15, 2025 | 10:13 PM
फोटो सौजन्य: Gemini

फोटो सौजन्य: Gemini

Follow Us
Close
Follow Us:
  • निसान नवीन MPV आणायच्या तयारीत
  • रेनॉल्टसोबत मिळून तयार केली कार
  • 18 डिसेंबर 2025 रोजी होणार सादर
Nissan India भारतीय ऑटो बाजारात आपली पकड अधिक मजबूत करण्यासाठी सातत्याने नव्या मॉडेल्सवर काम करत आहे. काही काळापूर्वी कंपनीने येणाऱ्या SUV Tekton ची झलक दाखवली होती. आता कंपनीने एका नव्या कॉम्पॅक्ट MPV संदर्भात मोठी घोषणा केली आहे.

कंपनीने अधिकृतपणे पुष्टी केली आहे की ही नवी MPV 18 डिसेंबर 2025 रोजी सादर केली जाणार. ही कार विशेषतः फॅमिली कार खरेदी करणाऱ्या ग्राहकांना लक्षात घेऊन विकसित केली जात आहे. चला, या MPV चे संभाव्य फीचर्स जाणून घेऊयात.

‘या’ SUV चा खेळ खल्लास! Tata Punch सोबत भिडणं पडलं महागात, आता टॉप 10 लिस्ट मधूनही गायब

Renault सोबत तयार झालेली नवी MPV

ही नवी Nissan MPV प्रत्यक्षात Renault सोबत मिळून विकसित करण्यात आली आहे. असा अंदाज आहे की या MPV चा बेस Renault Triber वर आधारित असेल, मात्र डिझाइनच्या बाबतीत यात अनेक मोठे बदल पाहायला मिळू शकतात. Nissan या कारमध्ये आपली नवी डिझाइन लँग्वेज सादर करणार असून, त्यामुळे ही MPV इतर कार्सपेक्षा वेगळी दिसेल. कमी किमतीत जास्त स्पेस आणि आकर्षक लुक देणे हा कंपनीचा मुख्य उद्देश आहे.

टेस्टिंगदरम्यान दिसला नवा लूक

लाँचपूर्वी ही MPV अनेकदा टेस्टिंगदरम्यान स्पॉट झाली आहे. समोर आलेल्या स्पाय Photos मध्ये साइड प्रोफाइल काही प्रमाणात Triber सारखा दिसतो, मात्र फ्रंट डिझाइन पूर्णपणे नवीन आहे. यात नव्या हेडलाइट्स, मोठी आणि वेगळ्या डिझाइनची ग्रिल, रूफ रेल्स आणि नवीन अलॉय व्हील्स पाहायला मिळतात. मागील बाजूस नवीन बंपर आणि टेललॅम्प्स देण्यात येण्याची शक्यता आहे, ज्यामुळे या MPV चा लूक अधिक फ्रेश आणि मॉडर्न भासेल.

नवीन MG Hector भारतात लाँच! फीचर्स आणि इंजिन असं जे Mahindra आणि Tata ला धडकी भरेल

इंटिरिअर आणि फीचर्सवर विशेष लक्ष

Nissan ने अद्याप इंटिरिअरबाबत संपूर्ण माहिती जाहीर केलेली नाही. मात्र, केबिनमध्ये नवीन मटेरियल्स आणि सुधारित डिझाइन देण्यात येण्याची अपेक्षा आहे. या MPV मध्ये तीन रो सीटिंग लेआउट मिळू शकतो, ज्यामुळे ती 5, 6 आणि 7-सीटर पर्यायांमध्ये वापरता येईल. फीचर्समध्ये मोठा टचस्क्रीन सिस्टम, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, वायरलेस चार्जिंग आणि दुसऱ्या रोसाठी स्लाइड होणाऱ्या सीट्स देण्यात येण्याची शक्यता आहे.

इंजिन आणि किंमत किफायती ठेवण्यावर भर

नव्या Nissan MPV मध्ये 1.0 लिटर पेट्रोल इंजिन देण्यात येण्याची शक्यता असून, ते दैनंदिन वापरासाठी योग्य असेल. हे इंजिन मॅन्युअल आणि AMT गिअरबॉक्स पर्यायांसह सादर केले जाऊ शकते. किमती बाबत कंपनी विशेष लक्ष देत असून, ही MPV फॅमिली खरेदीदारांसाठी एक मजबूत आणि किफायतशीर पर्याय ठरेल, असा Nissan चा प्रयत्न असणार आहे.

 

Web Title: Nissan new mpv will be unveiling on 18 december 2025

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 15, 2025 | 10:13 PM

Topics:  

  • automobile
  • new car
  • nissan

संबंधित बातम्या

‘या’ SUV चा खेळ खल्लास! Tata Punch सोबत भिडणं पडलं महागात, आता टॉप 10 लिस्ट मधूनही गायब
1

‘या’ SUV चा खेळ खल्लास! Tata Punch सोबत भिडणं पडलं महागात, आता टॉप 10 लिस्ट मधूनही गायब

Yamaha च्या ‘या’ 2 बाईक भारतात पुन्हा दिसणार नाही! विक्री पूणर्पणे बंद
2

Yamaha च्या ‘या’ 2 बाईक भारतात पुन्हा दिसणार नाही! विक्री पूणर्पणे बंद

नवीन MG Hector भारतात लाँच! फीचर्स आणि इंजिन असं जे Mahindra आणि Tata ला धडकी भरेल
3

नवीन MG Hector भारतात लाँच! फीचर्स आणि इंजिन असं जे Mahindra आणि Tata ला धडकी भरेल

खूप झाल्या ई-बाईक आणि कार! मार्केटमध्ये आता Tata Electric Cycle ठरतेय दमदार, फुल चार्जवर मिळेल 250 KM ची रेंज
4

खूप झाल्या ई-बाईक आणि कार! मार्केटमध्ये आता Tata Electric Cycle ठरतेय दमदार, फुल चार्जवर मिळेल 250 KM ची रेंज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.