Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

जून 2026 पर्यंत Nissan Tekton होऊ शकते लाँच! डिझाइन मस्क्युलर आणि फीचर्स एकदम किलर

निसान त्यांची नवीन एसयूव्ही Nissan Tekton जून 2026 पर्यंत लाँच होऊ शकते. ही कार रेनॉल्ट डस्टरच्या CMF-B प्लॅटफॉर्मवर आधारित असणार आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Dec 27, 2025 | 05:51 PM
फोटो सौजन्य: @DrivenMotoring/ X.com

फोटो सौजन्य: @DrivenMotoring/ X.com

Follow Us
Close
Follow Us:
  • निसान त्यांची नवीन एसयूव्ही येत्या नवीन वर्षात लाँच करणार
  • फेब्रुवारी 2026 मध्ये Nissan Tekton सादर होण्याची शक्यता
  • जून 2026 पर्यंत लाँच होण्याची शक्यता
इतर सेगमेंटच्या तुलनेत SUV वाहनांना ग्राहक चांगला प्रतिसाद देतात. त्यामुळेच अनेक कंपन्या येत्या नवीन वर्षात म्हणजेच 2026 मध्ये दमदार एसयूव्ही लाँच करण्याच्या तयारीत आहेत. Nissan देखील त्यांची नवीन एसयूव्ही Nissan Tekton नवीन वर्षात लाँच करण्याची शक्यता आहे.

Nissan Tekton रेनॉल्ट डस्टरसोबत शेअर केलेल्या CMF-B प्लॅटफॉर्मवर आधारित असणार आहे. कंपनी फेब्रुवारी 2026 मध्ये ही कार सादर करेल आणि जून 2026 पर्यंत ती लाँच होण्याची शक्यता आहे. सध्या, निसानने फक्त टेकटनचे टीझर रिलीज केले आहेत. ज्यामुळे आपल्याला या कारबद्दल बरीच माहिती मिळाली आहे. निसान टेकटनमध्ये कोणते खास फीचर्स असू शकतात त्याबद्दल जाणून घेऊयात.

पहिल्यांदाच Mahindra XUV 7XO मध्ये मिळणार ‘हे’ खास फीचर्स, ‘या’ दिवशी पहिली झलक येणार समोर

कसे असेल एक्सटिरिअर?

निसान टेकटनचे डिझाइन मस्क्युलर आणि प्रीमियम असेल. याच्या पुढच्या बाजूला कनेक्टेड एलईडी डीआरएलसह एलईडी हेडलॅम्प असतील. तसेच बोनेटमध्ये टेकटन ब्रँडिंगने जोडलेल्या प्रमुख लाइन असतील.
मागील बाजूला कनेक्टेड एलईडी टेललाइट सेटअप देखील असेल, ज्याच्या टेलगेटवर टेकटन बॅजिंग असेल. तसेच डिझाइनची प्रेरणा निसानच्या फ्लॅगशिप पेट्रोल एसयूव्हीवरून घेतली आहे.

निसान टेकटन इंजिन

निसान टेकटन पेट्रोल इंजिन पर्यायांसह ऑफर केले जाण्याची अपेक्षा आहे. यामध्ये 1.3-लिटर टर्बो-पेट्रोल इंजिन आणि 1.0-लिटर टर्बो-पेट्रोल इंजिन समाविष्ट असू शकते. सध्या, स्ट्राँग-हायब्रिडबद्दल कोणतीही अधिकृत पुष्टी नाही, परंतु रेनॉल्ट डस्टरच्या स्ट्राँग-हायब्रिड आवृत्तीनंतर, भविष्यात हा पर्याय टेकटनमध्ये देखील उपलब्ध होऊ शकतो. आंतरराष्ट्रीय बाजारात, डस्टर 1.6-लिटर स्ट्राँग-हायब्रिड इंजिन (149 एचपी) सह ऑफर केली जाते.

‘या’ गोष्टींमुळे New Kia Seltos जुन्या जनरेशनपेक्षा एक पाऊल पुढे आहे

इंटिरिअर आणि फीचर्स

Nissan ने अद्याप Tekton च्या इंटिरिअरची अधिकृत झलक दाखवलेली नसली, तरी या SUV मध्ये आकर्षक थ्री-टोन डॅशबोर्ड देण्यात येण्याची शक्यता आहे. यामध्ये डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम, वायरलेस Apple CarPlay आणि Android Auto, वायरलेस फोन चार्जर, फ्रंट सीट व्हेंटिलेशन तसेच सनरूफसारखी आधुनिक फीचर्स मिळू शकतात.

सेफ्टीच्या बाबतीतही Tekton मजबूत पॅकेजसह येण्याची अपेक्षा आहे. यामध्ये स्टँडर्ड 6 एअरबॅग्स, ABS सोबत EBD, 360-डिग्री कॅमेरा, ब्लाइंड-स्पॉट मॉनिटर, ऑटो होल्डसह इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक आणि TPMS (टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम) यासारखे सेफ्टी फीचर्स देण्यात येऊ शकतात.

Nissan Tekton मध्ये 7-सीटर ऑप्शन मिळणार का?

Nissan Tekton सध्या 5-सीटर SUV म्हणूनच लाँच करण्यात येणार आहे. मात्र, कंपनीने 2027 मध्ये याचा 7-सीटर ऑप्शन सादर केला जाईल, याबाबत पुष्टी केली जाईल. विशेष म्हणजे, हा 7-सीटर Tekton चा एक्सटेंडेड व्हर्जन नसेल, तर Renault Boreal / Bigster प्लॅटफॉर्मवर आधारित एक स्वतंत्र मॉडेल असेल.

अंदाजे किंमत किती असू शकते?

Nissan Tekton ची एक्स-शोरूम किंमत सुमारे 11 लाख ते 19 लाखांच्या दरम्यान असण्याची शक्यता आहे. भारतीय बाजारात याची थेट स्पर्धा Hyundai Creta, Maruti Suzuki Victoris, Tata Sierra, Maruti Suzuki Grand Vitara, Toyota Hyryder, Skoda Kushaq, Volkswagen Taigun आणि MG Astor यांसारख्या SUV मॉडेल्सशी होईल.

Web Title: Nissan tekton launch in june 2026 know features and expected price

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 27, 2025 | 05:51 PM

Topics:  

  • new car
  • nissan
  • SUV

संबंधित बातम्या

पहिल्यांदाच Mahindra XUV 7XO मध्ये मिळणार ‘हे’ खास फीचर्स, ‘या’ दिवशी पहिली झलक येणार समोर
1

पहिल्यांदाच Mahindra XUV 7XO मध्ये मिळणार ‘हे’ खास फीचर्स, ‘या’ दिवशी पहिली झलक येणार समोर

Mahindra ची ‘ही’ कार Tata Sierra ची हवा टाइट करणार? टेस्टिंग दरम्यान झाली स्पॉट
2

Mahindra ची ‘ही’ कार Tata Sierra ची हवा टाइट करणार? टेस्टिंग दरम्यान झाली स्पॉट

2026 मध्ये SUVs चे राज्य! ‘या’ कार मार्केट गाजवण्याचा फुल तयारीत
3

2026 मध्ये SUVs चे राज्य! ‘या’ कार मार्केट गाजवण्याचा फुल तयारीत

Mahindra XUV 7XO चा अजून एक टिझर प्रदर्शित, आता मिळाली ‘या’ नवीन फीचर्सची माहिती
4

Mahindra XUV 7XO चा अजून एक टिझर प्रदर्शित, आता मिळाली ‘या’ नवीन फीचर्सची माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.