Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tata Punch Turbo vs Maruti Suzuki Fronx Turbo: दोघांपैकी कोणत्या SUV मध्ये जास्त दम?जाणून घ्या

एसयूव्ही सेगमेंटमध्ये Tata Punch Turbo आणि Maruti Suzuki Fronx Turbo या दोन्ही एसयूव्ही खूप लोक्रॉइय आहेत. चला दोन्ही कारच्या किंमत, मायलेज आणि फीचर्सबद्दल जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Feb 10, 2026 | 05:49 PM
फोटो सौजन्य: Pinterest

फोटो सौजन्य: Pinterest

Follow Us
Follow Us:
  • भारतात एसयूव्ही वाहनांना चांगली मागणी
  • Tata Punch Turbo आणि Maruti Suzuki Fronx Turbo दोन्ही लोकप्रिय कार
  • जाणून घ्या दोन्ही कार्सची माहिती
भारतीय ऑटो बाजारात SUVs ला चांगली मागणी मिळताना दिसते. ग्राहकांची हीच मागणी लक्षात घेत अनेक ऑटो कंपन्या मार्केटमध्ये दमदार एसयूव्ही ऑफर करत असतात. या सेगमेंटमध्ये अनेक कार लोकप्रिय झाल्या आहेत. Tata Punch Turbo आणि Maruti Suzuki Fronx Turbo या त्यातीलच दोनच लोकप्रिय एसयूव्ही. मात्र, दोन्ही पर्यायांमध्ये बेस्ट कोण? चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

किंमतीच्या बाबतीत कोण अधिक परवडणारी एसयूव्ही?

किंमतीकडे पाहिले तर Tata Punch Turbo आणि Maruti Suzuki Fronx Turbo या दोन्ही एसयूव्ही वेगवेगळ्या बजेटला लक्षात घेऊन बाजारात आणण्यात आल्या आहेत. Tata Punch ची एक्स-शोरूम किंमत 5.59 लाख रुपये पासून सुरू होते, तर याच्या टर्बो व्हेरिएंट्सची किंमत सुमारे 8.29 लाख रुपये पासून 9.79 लाख रुपये पर्यंत आहे.

US-India ट्रेड डीलमुळे ‘ही’ प्रीमियम बाईक नाही होणार स्वस्त, यामागील नेमकं कारण म्हणजे काय?

दुसरीकडे, Maruti Suzuki Fronx ची सुरुवातीची किंमत 6.85 लाख रुपये आहे, तर याच्या टर्बो टॉप व्हेरिएंट्सची किंमत सुमारे 8.91 लाख रुपये इतकी आहे. एकूण पाहता, Punch Turbo ही Fronx Turbo च्या तुलनेत सुमारे 1 ते 1.30 लाख रुपये अधिक स्वस्त ठरते. आता पाहूया इंजिन आणि परफॉर्मन्सच्या बाबतीत कोण पुढे आहे.

इंजिन आणि परफॉर्मन्समध्ये कोण सरस?

परफॉर्मन्सच्या दृष्टीने पाहिले तर Tata Punch Turbo अधिक ताकदवान वाटते. या कारमध्ये 1.2-लीटर 3-सिलेंडर टर्बो पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे, जे 120 PS पॉवर आणि 170 Nm टॉर्क निर्माण करते. हे इंजिन कमी RPM वरही उत्तम पिकअप देते, ज्यामुळे ड्रायव्हिंग अधिक मजेशीर होते.

याच्या तुलनेत Maruti Suzuki Fronx Turbo मध्ये 1.0-लीटर Boosterjet टर्बो पेट्रोल इंजिन मिळते, जे सुमारे 99 ते 100 PS पॉवर आणि 148 Nm टॉर्क देते. Fronx मध्ये ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचा पर्याय उपलब्ध असला, तरी पॉवरच्या बाबतीत Punch Turbo स्पष्टपणे पुढे असल्याचे दिसते.

February 2026 मध्ये Honda कडून ग्राहकांना खास गिफ्ट! ‘या’ Cars वर लाखो रुपये वाचवण्याची संधी

मायलेजमध्ये कोण पुढे?

मायलेजच्या बाबतीत मारुती सुझुकी फ्रॉन्क्स टर्बो आघाडीवर आहे. ARAI ने दावा केल्याप्रमाणे याच्या मॅन्युअल व्हेरिएंटचा मायलेज 21.5 kmpl आणि ऑटोमॅटिक व्हेरिएंट सुमारे 20 किमी प्रति लिटर मायलेज देतो. दुसरीकडे, टाटा पंच टर्बो वास्तविक इंधनाच्या बाबतीत 15 ते 18 किमी प्रति लिटर मायलेज देण्याची अपेक्षा आहे.

Web Title: Tata punch turbo vs maruti suzuki fronx turbo which suv is best for customers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 10, 2026 | 05:49 PM

Topics:  

  • auto news
  • automobile
  • Maruti Suzuki
  • SUV
  • tata motors

संबंधित बातम्या

लहान डोक्याच्या लोकांसाठी स्पेशल हेल्मेट लॉंच! फक्त ₹1,395 मध्ये घ्या Studds Raider Youth चे Looney Tunes एडिशन हेल्मेट
1

लहान डोक्याच्या लोकांसाठी स्पेशल हेल्मेट लॉंच! फक्त ₹1,395 मध्ये घ्या Studds Raider Youth चे Looney Tunes एडिशन हेल्मेट

रेंज रोव्हर स्पोर्टचा इलेक्ट्रिक अवतार पाहिलात का? 609 km रेंज, 550 PS पॉवरसह जबरदस्त एन्ट्री
2

रेंज रोव्हर स्पोर्टचा इलेक्ट्रिक अवतार पाहिलात का? 609 km रेंज, 550 PS पॉवरसह जबरदस्त एन्ट्री

बजाज चेतकची ‘Festive Five’ ऑफर; 0% व्याज, ₹1,00,000 पर्यंत कॅशबॅकसह मिळणार 5 फायदे!
3

बजाज चेतकची ‘Festive Five’ ऑफर; 0% व्याज, ₹1,00,000 पर्यंत कॅशबॅकसह मिळणार 5 फायदे!

मर्सिडीज-बेंझ GLC इलेक्ट्रिक 4 नोव्हेंबरला होणार भारतात लाँच; 715 km रेंजसह येणार ही लक्झरी SUV कार!
4

मर्सिडीज-बेंझ GLC इलेक्ट्रिक 4 नोव्हेंबरला होणार भारतात लाँच; 715 km रेंजसह येणार ही लक्झरी SUV कार!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.