Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Skoda Slavia Facelift लवकरच लाँच होण्याच्या तयारीत, टेस्टिंग दरम्यान मिळाली ‘ही’ माहिती

Skoda ही देशातील अनेक आघाडीच्या ऑटो कंपन्यांपैकी एक आहे. आता लवकरच कंपनी Skoda Slavia चे फेसलिफ्ट व्हर्जन लाँच करण्याच्या तयारीत दिसत आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Feb 12, 2026 | 04:41 PM
फोटो सौजन्य: Pinterest

फोटो सौजन्य: Pinterest

Follow Us
Follow Us:
  • स्कोडा ही देशातील ऑटो कंपनी
  • Skoda Slavia ही कंपनीची लोकप्रिय कार
  • आता लवकरच Skoda Slavia फेसलिफ्ट लाँच होणार
भारतात अनेक ऑटो कंपन्या आहेत, ज्या देशात अनेक वर्षांपासून ग्राहकांच्या मागणीनुसार उत्तम कार ऑफर करत असतात. अशीच एक आघाडीची ऑटो कंपनी म्हणजे Skoda. कंपनीच्या अनेक कार भारतात लोकप्रिय ठरल्या आहेत. इतर कंपन्यांप्रमाणे स्कोडा सुद्धा बदलत्या काळानुसार त्यांच्या कार अपडेट करत असतात. आता कंपनी Skoda Slavia चे फेसलिफ्ट व्हर्जन भारतात आणायच्या तयारीत आहे.

स्कोडा स्लाविया ही कार कंपनीने मध्यम आकाराची सेडान म्हणून आणली केली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही सेडान लवकरच फेसलिफ्ट व्हर्जनमध्ये लाँच केली जाऊ शकते. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

आलीsss हो आली MG Majestor आली! फीचर्स आणि इंजिन असे की थेट Toyota Fortuner ला भरेल धडकी

Skoda Slavia Facelift येण्याची तयारी

मीडिया रिपोर्ट्सनुसार, स्कोडा भारतात स्लाव्हियाचे फेसलिफ्टेड व्हर्जन लाँच करण्याची तयारी करत आहे. लाँच होण्यापूर्वी कंपनी या कारची टेस्टिंग करताना दिसली आहे.

काय मिळाली माहिती?

रिपोर्टनुसार या सेडानमध्ये किरकोळ कॉस्मेटिक बदल अपेक्षित आहेत. यामध्ये फ्रंट बंपर, एलईडी हेडलाइट्स, ग्रिल, नवीन डिझाइनचे अलॉय व्हील्स, रिअर बंपर आणि टेललॅम्प्समध्ये सुधारणा होऊ शकतात. मात्र, केबिनमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता कमी असल्याचे सांगितले जात आहे.

किती दमदार इंजिन

स्कोडा स्लाविया या मॉडेलमध्ये 1.0 लिटर आणि 1.5 लिटर अशा दोन इंजिन पर्यायांची सुविधा देते. 1.0 लिटर इंजिनमधून 115 पीएस पॉवर आणि 178 न्यूटन मीटर टॉर्क मिळतो. हे इंजिन 6-स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह उपलब्ध आहे. तर 1.5 लिटर इंजिन 150 पीएस पॉवर आणि 250 न्यूटन मीटर टॉर्क निर्माण करते. या इंजिनसोबत 7-स्पीड डीएसजी ट्रान्समिशन देण्यात आले आहे.

Maruti Suzuki च्या ‘या’ 7 सीटर कारला ग्राहकांनी लांबूनच केला राम राम! फक्त 197 युनिट्सची झाली विक्री

कधी होणार लाँच?

या कारच्या फेसलिफ्टबाबत कंपनीकडून अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र, या वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत भारतात तिचे लॉन्चिंग होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

कोणाशी होणार स्पर्धा?

भारतीय बाजारात स्कोडा स्लाविया ही मिड-साइज सेडान सेगमेंटमध्ये उपलब्ध आहे. या सेगमेंटमध्ये तिची थेट स्पर्धा Hyundai Verna, Volkswagen Virtus आणि Honda City यांसारख्या लोकप्रिय कार्ससोबत होते.

Web Title: Skoda slavia facelift set to launch soon

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 12, 2026 | 04:41 PM

Topics:  

  • automobile
  • new car
  • Skoda Auto

संबंधित बातम्या

RC बुकवरील ‘इंजिन नंबर’ आणि ‘चेसिस नंबर’ का महत्त्वाचे आहेत? सविस्तरपाने जाणून घ्या
1

RC बुकवरील ‘इंजिन नंबर’ आणि ‘चेसिस नंबर’ का महत्त्वाचे आहेत? सविस्तरपाने जाणून घ्या

RC बुक हरवले तर काय करावे? ‘डुप्लिकेट RC’ मिळवण्याची ऑनलाईन व ऑफलाईन सोपी प्रक्रिया काय आहे?
2

RC बुक हरवले तर काय करावे? ‘डुप्लिकेट RC’ मिळवण्याची ऑनलाईन व ऑफलाईन सोपी प्रक्रिया काय आहे?

किया इंडियाने लाँच केले सेल्टोसचे २ नवीन व्हेरिएंट्स; २१.५६ लाख रुपयांपासून किंमत सुरू!
3

किया इंडियाने लाँच केले सेल्टोसचे २ नवीन व्हेरिएंट्स; २१.५६ लाख रुपयांपासून किंमत सुरू!

CNG वाहनधारकांसाठी महत्त्वाचे! दर तीन वर्षांनी CNG सिलेंडरची ‘हायड्रो-टेस्टिंग’ करणे अनिर्वार्य! ‘हे’ चुकवले तर बेतू शकते जीवावर
4

CNG वाहनधारकांसाठी महत्त्वाचे! दर तीन वर्षांनी CNG सिलेंडरची ‘हायड्रो-टेस्टिंग’ करणे अनिर्वार्य! ‘हे’ चुकवले तर बेतू शकते जीवावर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.