Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 6 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ऑफरोडींगचं प्रोफेशनल ट्रेनिंग घ्यायचंय? डोंगरदऱ्यात चिखलात ऑफरोडींग करायचंय? या आहेत मुंबईस्थित टॉप ५ ट्रेनिंग एजन्सीज! लगेच पाहा

आजच्या तरुणाईला ऑफरोडींगचे वेड बारा महिने सतरा काळ लागलेले असते. त्यात पावसाळा म्हणजे ऑफरोडींग शौकिनांची पर्वणीच म्हणायची. डोंगरदऱ्यातून चिखलाने माखलेल्या रस्त्यांवरून रांगडेपणाने बाईक किंवा कारने ऑफरोडींग करणे, या तरुणाईच्या रक्ताला अजून गरम करते म्हणायला हरकत नाही. पण ज्यांना अगदी सेफ ऑफरोडींग करायचं आहे आणि त्याच प्रोफेशनल ट्रेनिंग घ्यायचं आहे; स्पेशाली तुम्ही मुंबईच्या जवळच्या भागात राहत असाल तर या आहेत पाच टॉप एजन्सीज ज्या ऑफरोडींगचं प्रोफेशनल ट्रेनिंग देतात. जाणून घ्या.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Jul 06, 2026 | 08:01 PM
Follow Us
Follow Us:
1 / 5

कुगर मोटरस्पोर्ट(Cougar Motorsport)- भारतातील मोठ्या ऑटोमोबाईल ब्रँड्ससाठी (उदा. लँड रोव्हर, जिप, मारुती सुझुकी जिम्नी) ऑफ-रोड एक्सक्सपिरियन्स झोन आणि मोठ्या मोहिमांचे आयोजन करते. मुंबई आणि पुण्यातील लक्झरी एसयूव्ही चालकांसाठी यांचे खास ट्रॅक आणि सर्टिफाइड इन्स्ट्रक्टर्सद्वारे चालवले जाणारे ट्रेनिंग सेशन्स अत्यंत लोकप्रिय आहेत.

2 / 5

'लर्न ऑफरोड' (Learn Offroad) ही मुंबईतील आशियातील एकमेव I4WDTA-प्रमाणित ऑफ-रोड ट्रेनिंग संस्था आहे. मुंबईपासून सुमारे १२० किमी अंतरावर पाली जवळ त्यांचे ६५ एकरचे भव्य ट्रेनिंग ग्राउंड असून, तिथे नैसर्गिक आणि मानवनिर्मित अडथळे तयार करण्यात आले आहेत. या मैदानावर ऑफ-रोडिंग शौकिनांसाठी व्यावसायिक प्रशिक्षण आणि विविध साहसी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

3 / 5

हॅशट्रॅक ५२ (HashTrack 52)- बदलापूर (पश्चिम) जवळ स्थित असलेली ही संस्था प्रामुख्याने ऑफ-रोड मोटरसायकल (बाईक) ट्रेनिंग आणि ॲडव्हेंचर ट्रॅकसाठी प्रसिद्ध आहे. डर्ट ट्रॅक, ऑटोकॉर्स आणि निसरड्या वाटांवर दुचाकी कशी नियंत्रित करावी, याचे सखोल प्रशिक्षण येथे दिले जाते. याशिवाय, नवशिक्या रायडर्समध्ये सुरक्षित साहसी रायडिंगची आवड निर्माण करण्यासाठी येथे विशेष वीकेंड बूटकॅम्प्स आणि मार्गदर्शनाचे सत्रही आयोजित केले जातात.

4 / 5

महिंद्रा ॲडव्हेंचर (Mahindra Adventure)- महिंद्रातर्फे इगतपुरी (नाशिक) येथील त्यांच्या ट्रॅकवर अधिकृत '4x4 Fundamentals' ट्रेनिंग कोर्सेस चालवले जातात. याशिवाय पावसाळ्यात लवासा किंवा लोणावळा परिसरात प्रसिद्ध 'ग्रेट एस्केप' (Great Escape) सारख्या लोकप्रिय ऑफ-रोडिंग रॅलीजचे आयोजन ही संस्था करते.

5 / 5

ऑफरोड जंकी (Offroad Junkie)- मुंबईस्थित ही संस्था भारतातील सर्व प्रकारच्या ४x४ वाहनांसाठी खास ऑफ-रोड इव्हेंट्स आणि ट्रॅक डिझायनिंगचे काम करते. नवशिक्यांपासून ते प्रोफेशनल्सपर्यंत सर्वांसाठीच एक्सपर्ट ड्रायव्हर ट्रेनिंग आणि कन्सल्टेशन पुरवण्यात ही अग्रगण्य आहे.

Web Title: Offroading proffessional training agencies mumbai

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 06, 2026 | 07:59 PM

Topics:  

  • automobile

संबंधित बातम्या

पावसाळ्यात ऑफ-रोडींग साठी पुणे-मुंबई जवळील ही आहेत ५ बेस्ट ठिकाणे! एका क्लिकवर पाहून घ्या
1

पावसाळ्यात ऑफ-रोडींग साठी पुणे-मुंबई जवळील ही आहेत ५ बेस्ट ठिकाणे! एका क्लिकवर पाहून घ्या

पाण्यात गाडी बंद पडल्यास काय करावे? समजून घ्या ‘हायड्रोलिक लॉक’ आणि घ्यावयाची काळजी
2

पाण्यात गाडी बंद पडल्यास काय करावे? समजून घ्या ‘हायड्रोलिक लॉक’ आणि घ्यावयाची काळजी

पावसाळी अ‍ॅक्सेसरीज; तुमची बाईक पाऊसात सुरक्षित राहण्यासाठी ही आहेत काही महत्त्वाची साधने! आत्ताच पाहून घ्या
3

पावसाळी अ‍ॅक्सेसरीज; तुमची बाईक पाऊसात सुरक्षित राहण्यासाठी ही आहेत काही महत्त्वाची साधने! आत्ताच पाहून घ्या

पावसाळी अ‍ॅक्सेसरीज; तुमची कार पाऊसापासून सुरक्षित राहण्यासाठी ही आहेत काही महत्त्वाची साधने! आत्ताच पाहून घ्या
4

पावसाळी अ‍ॅक्सेसरीज; तुमची कार पाऊसापासून सुरक्षित राहण्यासाठी ही आहेत काही महत्त्वाची साधने! आत्ताच पाहून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.