Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 3 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Renault EV :फ्रान्समध्ये Renaultचा मोठा प्लॅन; EV आणि स्वस्त गाड्यांसाठी १० अब्ज युरोंहून अधिक गुंतवणूक

Renault EV : Renault Group फ्रान्समध्ये पुढील पाच वर्षांत १० अब्ज युरोंपेक्षा अधिक गुंतवणूक करणार आहे. इलेक्ट्रिक वाहनांचे उत्पादन वाढवणे, स्वस्त आणि परवडणाऱ्या गाड्या विकसित करणे तसेच फ्रान्समधील उत्पादन क्षमता मजबूत करणे हा या गुंतवणुकीचा मुख्य उद्देश आहे.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Oct 03, 2026 | 07:01 PM
फोटो सौजन्य सोशल मीडिया

फोटो सौजन्य सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:
  • EV उत्पादनावर रेनॉल्टचा भर
  • परवडणाऱ्या गाड्यांवरही लक्ष
  • फ्रान्समध्ये उत्पादन वाढवणार
Renault EV : फ्रान्सची आघाडीची वाहननिर्मिती कंपनी रेनॉल्ट ग्रुप पुढील पाच वर्षात देशात १० अब्ज युरोपेक्षा अधिक गुंतवणूक करणार आहे . कंपनीचे CEO फ्रान्स्वा फ्रोव्हो यांनी ही घोषणा केली आहे .

या गुंतवणुकीचा मुख्य भर इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्मितीला वेग देणे आणि ग्राहकांना अधिक परवडणाऱ्या किमतीत गाड्या उपलब्ध करून देण्यावर असेल . वाढती EV मागणी , चीनमधील वाहन कंपन्यांकडून वाढणारी स्पर्धा आणि युरोपातील वाहन उद्योगातील बदलांच्या पार्श्वभूमीवर रेनॉल्टचा हा निर्णय महत्वाचा मानला जात आहे .

World News : फ्लायदुबईच्या विमानात थरार; सहवैमानिकाने कुऱ्हाडीने कॅप्टनवर केला हल्ला, UAEने ‘दहशतवादी कृत्य’ म्हटले

EV उत्पादनावर रेनॉल्टचा भर

रेनॉल्ट आपल्या फ्रान्समधील उत्पादन व्यवस्थेत इलेक्ट्रिक वाहनांना अधिक महत्व देणार आहे . कंपनीच्या नव्या धोरणांनुसार युरोपमध्ये इलेक्ट्रीफायीड वाहनांची संख्या वाढवण्यावर भर दिला जात आहे . रेनॉल्टने २०३० पर्यंत मोठ्या प्रमाणावर नवीन मॉडेल्स बाजारात आणण्याची योजना आखली असून त्यामध्ये इलेक्ट्रिक वाहनांचा मोठा वाटा असेल . कंपनीच्या मते , उत्पादन खर्च कमी करण्याबरोबरच नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून EV अधिक ग्राहकांच्या आवाक्यात आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे .

Breaking News : चीनशी पंगा अमेरिकेला महागात पडणार? नव्या रिपोर्टने वाढवली चिंता; ‘आधी देशांतर्गत प्रश्नांकडे पाहा’

परवडणाऱ्या गाड्यांवरही लक्ष

EV क्षेत्रात सर्वात मोठे आव्हान गाडीची किंमत हे आहे . त्यामुळे रेनॉल्टच्या नव्या गुंतवणुकीचा एक महत्वाचा भाग परवडणाऱ्या वाहनांच्या विकासासाठी वापरला जाणार आहे . कंपनीची बजेट ब्रँड Dacia देखील कमी किमतीच्या इलेक्ट्रिक वाहनांवर लक्ष केंद्रित करत आहे .

युरोप मध्ये चीनमधून आयात होणाऱ्या स्वस्त EV सोबत स्पर्धा करण्यासाठी स्थानिक पातळीवर उत्पादन वाढवण्याचा रेनॉल्ट चा प्रयत्न आहे . Dacia Springs या इलेक्ट्रिक कारचे युरोपातील उत्पादन चीनऐवजी स्लोव्हेनियात करण्याची योजना याच दिशेने महत्वाची पायरी आहे . असे स्पष्ट होत आहे .

World News : सीमेवर दोन पाकिस्तानी नागरिक ठार; भारताच्या राजनैतिक अधिकाऱ्याला पाकिस्तानने बोलावले

फ्रान्समध्ये उत्पादन वाढवणार

रेनॉल्टच्या मते , कंपनीने मागील पाच वर्षात फ्रान्समध्ये सुमारे १३ अब्ज युरो गुंतवणूक केली आहे . आता पुढील पाच वर्षासाठी आणखी १० अब्ज युरोपेक्षा जास्त गुंतवणुकीची तयारी करण्यात आली आहे . कंपनी २०२६ मध्ये फ्रान्समध्ये सुमारे ६.२५ लाख वाहनांचे उत्पादन करण्याची अपेक्षा करत आहे .

जे मागील वर्षाच्या तुलनेत सुमारे २५ टक्के अधिक आहे . या वाढीत इलेक्ट्रिक वाहनांचा मोठा वाटा राहणार आहे . त्यामुळे रेनॉल्टच्या निर्णयामुळे फ्रान्समधील वाहन उत्पादन , रोजगार आणि EV तंत्रज्ञानाच्या विकासाला चालना मिळण्याची शक्यता आहे .

Web Title: Renault ev renaults major plan in france investment of over 10 billion for evs and affordable cars cp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 03, 2026 | 07:01 PM

Topics:  

  • Electric Cars
  • Latest Marathi News
  • Renault

संबंधित बातम्या

World News :सीमेवर दोन पाकिस्तानी नागरिक ठार; भारताच्या राजनैतिक अधिकाऱ्याला पाकिस्तानने बोलावले
1

World News :सीमेवर दोन पाकिस्तानी नागरिक ठार; भारताच्या राजनैतिक अधिकाऱ्याला पाकिस्तानने बोलावले

Nivedita Saraf Secret Diet Plan: वयाच्या ६१ व्या वर्षीही फिटनेसचा फंडा! निवेदिता सराफ यांचा ‘हा’ खास डाएट प्लान पाहिलात का?
2

Nivedita Saraf Secret Diet Plan: वयाच्या ६१ व्या वर्षीही फिटनेसचा फंडा! निवेदिता सराफ यांचा ‘हा’ खास डाएट प्लान पाहिलात का?

India News : ऑस्ट्रेलियाला पर्याय शोधताना भारताची मोठी चाल; SAIL मंगोलियातून मागवणार कोकिंग कोळसा
3

India News : ऑस्ट्रेलियाला पर्याय शोधताना भारताची मोठी चाल; SAIL मंगोलियातून मागवणार कोकिंग कोळसा

World News : स्वीडनने माफी मागावी ;सामी लोकांवरील अन्यायाची कबुली
4

World News : स्वीडनने माफी मागावी ;सामी लोकांवरील अन्यायाची कबुली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.