Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 17 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

महिंद्रा XEV 9S ची BNCAP क्रॅश टेस्टमध्ये बाजी! 5-स्टार सेफ्टी रेटिंगसह मिळवले 31.15 गुण

महिंद्रा XEV 9S ने Bharat NCAP क्रॅश टेस्टमध्ये 5-स्टार सेफ्टी रेटिंग मिळवत सर्वांचे लक्ष वेधले आहे. 31.15 गुणांची प्रौढ सुरक्षा आणि 45 गुणांची चाइल्ड सेफ्टी! पण या 7-सीटर इलेक्ट्रिक SUV मध्ये नेमकी कोणती सुरक्षा फीचर्स मिळतात?

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Nov 17, 2026 | 08:29 PM
Mahindra XEV 9S Achieves Five Star Safety Rating (फोटो सौजन्य-AI एआय)

Mahindra XEV 9S Achieves Five Star Safety Rating (फोटो सौजन्य-AI एआय)

Follow Us
Follow Us:
  • महिंद्रा XEV 9S ने Bharat NCAP चाचणीत प्रौढ प्रवासी सुरक्षेसाठी 32 पैकी 31.15 गुण मिळवले आहेत.
  • लहान मुलांच्या सुरक्षेसाठी झालेल्या चाचणीत या इलेक्ट्रिक SUV ने 49 पैकी 45 गुण मिळवले आहेत.
  • टॉप व्हेरिएंटमध्ये 7 एअरबॅग्ज, ऑटोमॅटिक ब्रेकिंग आणि अ‍ॅडॅप्टिव्ह क्रूझ कंट्रोलसारखी ADAS फीचर्स मिळतात.

Mahindra & Mahindra ची नवीन इलेक्ट्रिक SUV Mahindra XEV 9S ने Bharat NCAP (BNCAP) क्रॅश टेस्टमध्ये 5-स्टार सेफ्टी रेटिंग मिळवले आहे. या Mahindra XEV 9S ने प्रौढ प्रवासी सुरक्षा चाचणीत 32 पैकी 31.15 गुण, तर लहान मुलांच्या सुरक्षेसाठी झालेल्या टेस्टमध्ये 49 पैकी 45 गुण मिळवले आहेत. विशेष म्हणजे हे मार्क कारच्या सर्व व्हेरिएंटसाठी लागू आहेत. त्यामुळे Mahindra XEV 9S Safety Rating ही या इलेक्ट्रिक SUV ची मोठी जमेची बाजू ठरली आहे.

प्रौढ प्रवाशांच्या सुरक्षेत 31.15 गुण

BNCAP च्या फ्रंटल ऑफसेट डिफॉर्मेबल बॅरियर टेस्टमध्ये महिंद्रा XEV 9S ने ड्रायव्हरच्या डोके, मान, छाती, पेल्विस, मांड्या, पाय आणि गुडघ्यांना चांगली सेफ्टी दिले. सहप्रवाशाच्या सुरक्षेच्या बाबतीतही बऱ्याचश पार्टसना चांगले संरक्षण मिळाले, तर छातीच्या भागाला समाधानकारक सेफ्टी मिळाल्याचे चाचणीत दिसून आले.

साइड मूव्हेबल डिफॉर्मेबल बॅरियर आणि साइड पोल इम्पॅक्ट टेस्टमध्येही कारने सर्व तपासलेल्या शारीरिक भागांना चांगले संरक्षण दिले. या रिझल्ट्समुळे 7-सीटर इलेक्ट्रिक SUV खरेदीचा विचार करणाऱ्या कस्टमर्ससाठी XEV 9S एक सुरक्षित ऑप्शन ठरू शकते.

शेतकऱ्यांच्या बजेटमध्ये बसणारा हार्वेस्टर! महिंद्राचा 50HP Harvest Yuva  लाँच, कापणीचा खर्च वाचवण्यासाठी नवी मशीन

लहान मुलांच्या सुरक्षेतही चांगले गुण

चाइल्ड ऑक्युपंट प्रोटेक्शन चाचणीत XEV 9S ने 49 पैकी 45 गुण मिळवले. डायनॅमिक टेस्टमध्ये 24 पैकी 24 आणि चाइल्ड रेस्ट्रेंट सिस्टम (CRS) इन्स्टॉलेशन टेस्टमध्ये 12 पैकी 12 गुण मिळाले. व्हेईकल असेसमेंटमध्ये 13 पैकी 9 गुण मिळाले.

18 महिन्यांच्या आणि 3 वर्षांच्या मुलांच्या डमीसह करण्यात आलेल्या फ्रंटल आणि साइड क्रॅश टेस्टमध्ये कारने पूर्ण मार्क्स मिळवले. त्यामुळे लहान मुलांसाठी असलेल्या सुरक्षेच्या दृष्टीनेही या SUV चे रिझल्ट चांगले आहेत.

महिंद्रा रेसिंगची मोठी घोषणा! फॉर्म्युला ई Gen4 सीझनसाठी M13Electro कार सादर

6 एअरबॅग्जसह ADAS सेफ्टी फीचर्स

महिंद्रा XEV 9S मध्ये स्टँडर्ड स्वरूपात 6 एअरबॅग्ज, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम, ISOFIX चाइल्ड सीट माउंट्स आणि ESP मिळते. Pack Three आणि Pack Three Above व्हेरिएंटमध्ये 7 एअरबॅग्ज देण्यात आल्या आहेत.

टॉप व्हेरिएंटमध्ये ADAS फीचर्ससुद्धा मिळतात. यात ऑटोमॅटिक इमर्जन्सी ब्रेकिंग, लेन कीप असिस्ट, अ‍ॅडॅप्टिव्ह क्रूझ कंट्रोल, ट्रॅफिक साइन रिकग्निशन आणि ऑटोनॉमस इमर्जन्सी स्टीअरिंगचा समावेश आहे. XEV 9S ची एक्स-शोरूम किंमत ₹21.40 लाख ते ₹30.90 लाख आहे. या सेफ्टी रेटिंगमुळे इलेक्ट्रिक SUV मार्केटमध्ये महिंद्राची स्टेट आणखी मजबूत होण्यास मदत होऊ शकते.

💡

Frequently Asked Questions

  • Que: महिंद्रा XEV 9S ला क्रॅश टेस्टमध्ये किती स्टार मिळाले?

    Ans: महिंद्रा XEV 9S ने Bharat NCAP क्रॅश टेस्टमध्ये 5-स्टार सेफ्टी रेटिंग मिळवले आहे. प्रौढ प्रवासी सुरक्षेत 31.15/32 आणि लहान मुलांच्या सुरक्षेत 45/49 गुण मिळाले आहेत.

  • Que: महिंद्रा XEV 9S मध्ये किती एअरबॅग्ज आहेत?

    Ans: या इलेक्ट्रिक SUV मध्ये स्टँडर्ड स्वरूपात 6 एअरबॅग्ज मिळतात. Pack Three आणि Pack Three Above व्हेरिएंटमध्ये 7 एअरबॅग्ज देण्यात आल्या आहेत.

  • Que: महिंद्रा XEV 9S ची एक्स-शोरूम किंमत किती आहे?

    Ans: महिंद्रा XEV 9S ची एक्स-शोरूम किंमत ₹21.40 लाखांपासून सुरू होते आणि टॉप व्हेरिएंटसाठी ₹30.90 लाखांपर्यंत जाते.

Web Title: Mahindra xev 9s bharat ncap crash test 5 star safety auto news marathi ar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 17, 2026 | 08:29 PM

Topics:  

  • automobile
  • Electric Cars
  • Mahindra

संबंधित बातम्या

व्हिनफास्ट VF5 फेसलिफ्ट भारतात येणार! 370Km रेंजसह टाटा नेक्सॉन EV ला देणार टक्कर
1

व्हिनफास्ट VF5 फेसलिफ्ट भारतात येणार! 370Km रेंजसह टाटा नेक्सॉन EV ला देणार टक्कर

कार छोटी, नखरे मोठे! MINI Cooper SE आणि Paul Smith Edition ची भारतात बुकिंग सुरू; 3 मॉडेल्समध्ये मिळणार खास डिझाइन
2

कार छोटी, नखरे मोठे! MINI Cooper SE आणि Paul Smith Edition ची भारतात बुकिंग सुरू; 3 मॉडेल्समध्ये मिळणार खास डिझाइन

प्रीमियम SUV सेगमेंटमध्ये किया सोरेंटोची दमदार कामगिरी! सप्टेंबरपासून ४,५०० हून अधिक युनिट्सची विक्री
3

प्रीमियम SUV सेगमेंटमध्ये किया सोरेंटोची दमदार कामगिरी! सप्टेंबरपासून ४,५०० हून अधिक युनिट्सची विक्री

शेतकऱ्यांच्या बजेटमध्ये बसणारा हार्वेस्टर! महिंद्राचा 50HP Harvest Yuva  लाँच, कापणीचा खर्च वाचवण्यासाठी नवी मशीन
4

शेतकऱ्यांच्या बजेटमध्ये बसणारा हार्वेस्टर! महिंद्राचा 50HP Harvest Yuva  लाँच, कापणीचा खर्च वाचवण्यासाठी नवी मशीन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.