Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Amazon वरून Royal Enfield Hunter खरेदी केल्याने किती बचत होणार? जाणून घ्या किंमत

भारतीय मार्केटमध्ये रॉयल एन्फिल्डच्या बाईक्सची एक वेगळीच क्रेझ पाहायला मिळते. आता तर Amazon वर सुद्धा कंपनीच्या बाईक खरेदी केल्या जाऊ शकतात. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Oct 27, 2025 | 06:15 AM
Amazon वरून Royal Enfield Hunter खरेदी केल्याने किती बचत होणार?

Amazon वरून Royal Enfield Hunter खरेदी केल्याने किती बचत होणार?

Follow Us
Close
Follow Us:

भारतात काही कंपन्या अशा आहेत, ज्यांच्या बाईक्सची एक वेगळीच क्रेझ पाहायला मिळते. अशीच एक कंपनी म्हणजे Royal Enfield. आपल्याकडे रॉयल एन्फिल्ड बाईक असावी असे कित्येक तरुणांचे स्वप्न असते. कंपनीच्या अनेक बाईक लोकप्रिय आहेत. Royal Enfield Hunter 350 ही त्यातीलच एक बाईक.

जर तुम्ही Royal Enfield Hunter 350 खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते. कारण आता ही बाईक Amazon वर देखील उपलब्ध आहे, ज्यावर आकर्षक discount आणि No Cost EMI सारख्या सुविधा दिल्या जात आहेत. चला, या बाईकची किंमत आणि फीचर्सबद्दल जाणून घेऊयात.

New Hyundai Venue मध्ये मिळणार ‘हे’ अफलातून फीचर्स, सध्याच्या मॉडेलपेक्षा किती वेगळी असेल कार?

Amazon वरून मिळेल Royal Enfield Hunter 350

Royal Enfield ने Amazon India सोबत भागीदारी करून आपली लोकप्रिय 350cc रेंज ऑनलाइन विक्रीसाठी उपलब्ध केली आहे. या अंतर्गत तुम्ही Hunter 350 केवळ 4,999 रुपयांच्या बुकिंग रकमेवर घरबसल्या बुक करू शकता. या बाईकची एक्स-शोरूम किंमत 1.37 लाख ते 1.66 लाख दरम्यान आहे. तसेच निवडक क्रेडिट कार्ड युजर्सना नो-कॉस्ट EMI आणि एक्सचेंज ऑफर चा लाभही मिळू शकतो.

Royal Enfield Hunter 350 इंजिन आणि परफॉर्मन्स

Hunter 350 मध्ये 349cc J-Series एयर-कूल्ड, सिंगल-सिलेंडर इंजिन दिले आहे. हे इंजिन 20.2 bhp ची पॉवर आणि 27 Nm टॉर्क जनरेट करते. यामध्ये 5-स्पीड गिअरबॉक्स आणि स्लिप-असिस्ट क्लच देण्यात आला आहे. नव्या कलर एडिशन ची बुकिंग Royal Enfield डीलरशिप, अधिकृत वेबसाइट आणि ॲप वर सुरू झाली आहे.

2 लाखांच्या डाउन पेमेंटनंतर Tata Tigor चा EMI फक्त असेल ‘इतकाच’, असा असेल फायनान्स प्लॅन

स्पर्धक बाईक्स

याच्या स्पर्धक बाईक्सकडे पाहिल्यास, Royal Enfield Hunter 350 ही TVS Ronin, Honda H’ness CB350/CB350 RS सारख्या रेट्रो-स्टाईल बाइक्सला थेट टक्कर देते. याशिवाय Jawa 42 आणि Bullet 350 या बाईक्सही तिच्या स्पर्धेत आहेत.

मायलेज आणि राइड अनुभव

Royal Enfield Hunter 350 चे मायलेज सुमारे 36–40 km/l आहे, जे तिच्या सेगमेंटमध्ये उत्कृष्ट मानले जाते. हलक्या वजनामुळे आणि कमी व्हीलबेसमुळे ही बाइक सिटी ट्रॅफिकमध्ये सहज कंट्रोल करता येते आणि आरामदायी राइडिंग अनुभव देते.

Web Title: Royal enfield hunter 350 available on amazon know bike details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 27, 2025 | 06:15 AM

Topics:  

  • amazon
  • automobile
  • bike
  • royal enfield

संबंधित बातम्या

फक्त दैव बलवत्तर नव्हतं तर जगण्याची जिद्द होती; 10 हजार फुट उंचीवरुन कोसळली अन्.., विमान अपघाताची थरारक गोष्ट
1

फक्त दैव बलवत्तर नव्हतं तर जगण्याची जिद्द होती; 10 हजार फुट उंचीवरुन कोसळली अन्.., विमान अपघाताची थरारक गोष्ट

डिस्काऊंट पाहून विश्वास बसणार नाही! 45700 रुपयांच्या डिस्काऊंटसह घरी घेऊन या Samsung Galaxy Z Flip 6, इथे मिळतेय बेस्ट डिल
2

डिस्काऊंट पाहून विश्वास बसणार नाही! 45700 रुपयांच्या डिस्काऊंटसह घरी घेऊन या Samsung Galaxy Z Flip 6, इथे मिळतेय बेस्ट डिल

3 लाखांचे डाउन पेमेंट आणि भारतातील सर्वाधिक लोकप्रिय EV तुमच्या दारात उभी, ‘असा’ असेल संपूर्ण हिशोब
3

3 लाखांचे डाउन पेमेंट आणि भारतातील सर्वाधिक लोकप्रिय EV तुमच्या दारात उभी, ‘असा’ असेल संपूर्ण हिशोब

भारतात नवीन Mini Cooper Convertible लाँच, जाणून घ्या किंमत, टॉप स्पीड आणि फीचर्स
4

भारतात नवीन Mini Cooper Convertible लाँच, जाणून घ्या किंमत, टॉप स्पीड आणि फीचर्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.