Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Royal Enfield चा मार्केट खाणार! तरुणांच्या लाडक्या TVS Ronin चा नवीन व्हेरिएंट Agonda लाँच, किंमत फक्त…

Royal Enfield च्या बाईक्सची प्रतिस्पर्धी TVS Ronin चा नवीन व्हेरिएंट बाजारात लाँच झाला आहे. चला या नवीन व्हेरिएंटबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Dec 06, 2025 | 05:18 PM
फोटो सौजन्य: @AutomobeIN/ X.com

फोटो सौजन्य: @AutomobeIN/ X.com

Follow Us
Close
Follow Us:
  • TVS Ronin चा नवीन व्हेरिएंट Agonda लाँच
  • Royal Enfield च्या बाईक्सना मिळणार जोरदार टक्कर
  • जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
भारतात जेव्हापासून TVS Ronnin आली आहे, तेव्हापासून काही प्रमाणात Royal Enfield च्या बाईक्सचा मार्केट तिने खाल्ला आहे. रेट्रो लूकमध्ये दमदार परफॉर्मन्स देणाऱ्या Ronnin ने भारतीय ऑटो बाजारात आपले एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. नुकतेच या बाईकचा एक नवा व्हेरिएंट लाँच झाला आहे.

TVS Ronnin चा एक नवीन व्हेरिएंट, Agonda लाँच केला आहे. या व्हेरिएंटमध्ये विशिष्ट स्टायलिंग आणि कॉस्मेटिक अपडेट्स आहेत. याची एक्स-शोरूम किंमत 1.31 लाख रुपये आहे. चला याच्या प्रमुख फीचर्सबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

चालवून चालवून थकाल पण ‘या’ बाईक नाही थांबणार! फुल टाकीवर पार करेल 800 किमीचे अंतर, किंमत 1 लाखांपेक्षा कमी

TVS Ronin Agonda चे डिझाइन

या बाईकचे डिझाइन गोव्यातील शांत आणि सुंदर अगोंडा समुद्रकिनाऱ्यापासून प्रेरित आहे. या व्हेरिएंटमध्ये चमकदार पांढरी इंधन टाकी आणि हेडलॅम्प काऊल आहे, जे काळ्या रंगाच्या बॉडीसह एक आकर्षक कॉन्ट्रास्ट निर्माण करते.

TVS Ronin Agonda मध्ये कोणते बदल करण्यात आले?

या बाईकमध्ये अनेक कॉस्मेटिक बदल करण्यात आले आहेत, ज्यामुळे ही पूर्वीपेक्षा अधिक आकर्षक बनली आहे. याच्या इंधन टाकी आणि हेडलॅम्पवर चमकदार पांढरा रंग आहे. इंधन टाकीवर मोठ्या अक्षरात अगोंडा बॅज दिला गेला आहे. लाल आणि निळ्या रंगाच्या पिनस्ट्राइप्स देखील देण्यात आलाय आहेत.

इंजिन

बाईकमध्ये इंजिनसंबंधी कोणताही बदल केलेला नाही. यात पूर्वीप्रमाणेच 225.9cc, सिंगल-सिलेंडर, 4-स्ट्रोक, 4-वाल्व, SOHC इंजिन दिले आहे. हे इंजिन 20.4 PS पॉवर आणि 19.93 Nm टॉर्क निर्माण करते. यामध्ये 5-स्पीड गिअरबॉक्स देण्यात आला आहे. तसेच असिस्ट आणि स्लिपर क्लचची सुविधाही उपलब्ध आहे.

आई-बाबा झाल्यानंतर Vicky Kaushal – Katrina Kaif ने खरेदी केली ‘ही’ लक्झरी कार, किंमत तब्बल 3 कोटींपेक्षा जास्त

सस्पेन्शन आणि ब्रेक्स

बाईकमध्ये डबल क्रॅडल स्प्लिट Synchro Stiff फ्रेम दिली आहे. पुढील बाजूस 41mm USD फ्रंट फोर्क आणि मागील बाजूस 7-स्टेप ॲडजस्टेबल मोनोशॉक सस्पेन्शन मिळते. यात 17-इंच फ्रंट आणि रिअर व्हील्स (टायर्स: 110/70 आणि 130/70) दिले आहेत. ब्रेकिंगसाठी 300mm फ्रंट आणि 240mm रिअर डिस्क ब्रेक्स देण्यात आले आहेत. यामध्ये ड्युअल-चॅनल ABS स्टँडर्ड स्वरूपात मिळते, तसेच रेन आणि अर्बन असे दोन ABS मोडही उपलब्ध आहेत.

फीचर्स

फीचर्सच्या बाबतीत या बाईकमध्ये कोणताही बदल केलेला नाही. यामध्ये असिमेट्रिक लेफ्ट-माउंटेड राऊंड डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल दिलेला आहे. तसेच Glide Through Technology (GTT), ISG, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, व्हॉइस असिस्ट (कॉल, SMS, नेव्हिगेशन) आणि TVS SmartXonnect कनेक्टेड फीचर्स मिळतात. गिअर शिफ्ट इंडिकेटर, डिस्टन्स-टू-एम्प्टी, कॉल/SMS अलर्ट आणि साइड स्टँड इंडिकेटर यांसारखे फीचर्सही उपलब्ध आहेत.

Web Title: Royal enfield rival tvs ronin new variant agonda launched know price and features

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 06, 2025 | 05:18 PM

Topics:  

  • automobile
  • bike
  • TVS

संबंधित बातम्या

चालवून चालवून थकाल पण ‘या’ बाईक नाही थांबणार! फुल टाकीवर पार करेल 800 किमीचे अंतर, किंमत 1 लाखांपेक्षा कमी
1

चालवून चालवून थकाल पण ‘या’ बाईक नाही थांबणार! फुल टाकीवर पार करेल 800 किमीचे अंतर, किंमत 1 लाखांपेक्षा कमी

आई-बाबा झाल्यानंतर Vicky Kaushal – Katrina Kaif ने खरेदी केली ‘ही’ लक्झरी कार, किंमत तब्बल 3 कोटींपेक्षा जास्त
2

आई-बाबा झाल्यानंतर Vicky Kaushal – Katrina Kaif ने खरेदी केली ‘ही’ लक्झरी कार, किंमत तब्बल 3 कोटींपेक्षा जास्त

Car Loan घेणाऱ्यांसाठी खुशखबर! RBI ने रेपो रेट कमी केल्याने आता द्यावा लागेल ‘फक्त’ इतकाच EMI
3

Car Loan घेणाऱ्यांसाठी खुशखबर! RBI ने रेपो रेट कमी केल्याने आता द्यावा लागेल ‘फक्त’ इतकाच EMI

आली रे आली नवीन Kia Seltos आली! पहिल्या टिझरची पहिली झलक आली समोर
4

आली रे आली नवीन Kia Seltos आली! पहिल्या टिझरची पहिली झलक आली समोर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.