Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Royal Enfield ची विक्रमी कामगिरी! सप्टेंबरमध्ये 1.34 लाखांहून जास्त बाइक्सची विक्री

रॉयल एनफिल्डने सप्टेंबर 2026 मध्ये 1,33,958 मोटरसायकली विकून आतापर्यंतची सर्वाधिक मासिक विक्री नोंदवली. एकूण विक्रीत मागच्या वर्षाच्या तुलनेत 8% वाढ झाली असून देशांतर्गत विक्री 1,21,326 युनिट्सवर पोहोचली.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Oct 01, 2026 | 09:33 PM
Royal Enfield ची विक्रमी कामगिरी! सप्टेंबरमध्ये 1.34 लाखांहून जास्त बाइक्सची विक्री
Follow Us
Follow Us:
  • रॉयल एनफिल्डने सप्टेंबरमध्ये 1,33,958 मोटरसायकली विकत सर्वाधिक मासिक विक्रीचा विक्रम केला.
  • देशांतर्गत विक्री 7% वाढली, तर एक्सपोर्टमध्ये 17% वाढ होऊन 12,632 बाइक्स परदेशात गेल्या.
  • Himalayan 440 ची बुकिंग 6 महिन्यांसाठी फुल झाल्याने नवीन बुकिंग सध्या तात्पुरती थांबवली आहे.
रॉयल एनफिल्डने सप्टेंबर 2026 मध्ये आतापर्यंतची सर्वाधिक मासिक विक्री नोंदवली आहे. कंपनीने एका महिन्यात तब्बल 1,33,958 मोटरसायकली विकल्या. मागच्या वर्षी सप्टेंबरमध्ये हा आकडा 1,24,328 युनिट्स होता. त्यामुळे यंदा एकूण विक्रीमध्ये 8% वाढ झाली आहे. देशांतर्गत मार्केटसोबत एक्सपोर्टमध्येही वाढ झाल्याने कंपनीने हा नवा टप्पा गाठला.

भारतात रॉयल एनफिल्डने सप्टेंबरमध्ये 1,21,326 मोटरसायकली विकल्या. मागच्या वर्षीच्या 1,13,573 युनिट्सच्या तुलनेत देशांतर्गत विक्री 7% वाढली आहे. दुसरीकडे, एक्सपोर्टमध्ये आणखी वेग दिसला. कंपनीने परदेशात 12,632 बाइक्स पाठवल्या असून, त्यात मागच्या वर्षाच्या तुलनेत 17% वाढ झाली आहे.

Himalayan 440 ची बुकिंग बंद! 6 महिन्यांची वेटिंग, Royal Enfield ने घेतला मोठा निर्णय

FY2027 च्या पहिल्या 6 महिन्यांतही मोठी वाढ

एप्रिल ते सप्टेंबर 2026 या FY2027 च्या पहिल्या 6 महिन्यांत रॉयल एनफिल्डने एकूण 7,09,096 मोटरसायकली विकल्या. मागच्या आर्थिक वर्षातील 5,91,903 युनिट्सच्या तुलनेत ही 20% वाढ आहे. यामध्ये देशांतर्गत विक्रीचा मोठा वाटा राहिला. भारतातील विक्री 6,42,021 युनिट्सवर पोहोचली असून, त्यात 23% वाढ झाली.

पण या कालावधीत एक्सपोर्टमध्ये 5% घट झाली. एप्रिल-सप्टेंबरदरम्यान कंपनीने 67,075 मोटरसायकली एक्सपोर्ट केल्या. तरीही देशांतर्गत मार्केटमधील मजबूत कामगिरीमुळे एकूण विक्रीत लक्षणीय वाढ कायम राहिली.

Himalayan 440 मुळेही चर्चेत

सप्टेंबरमध्ये रॉयल एनफिल्डने Himalayan 440 देखील लाँच केली. लडाखमधील Himalayan Basecamp कार्यक्रमात सादर करण्यात आलेल्या या अॅडव्हेंचर मोटरसायकलमध्ये 443 cc लॉंग-स्ट्रोक इंजिन आणि 6-स्पीड गिअरबॉक्स देण्यात आला आहे. लाँचनंतर मिळालेला प्रतिसाद कंपनीच्या अपेक्षेपेक्षा जास्त राहिला.

परिणामी Himalayan 440 साठी जवळपास 6 महिन्यांची बुकिंग पूर्ण झाली असून, सध्या नवीन बुकिंग तात्पुरती थांबवण्यात आली आहे. अतिरिक्त प्रोडक्शन कॅपसिटी उपलब्ध झाल्यानंतर बुकिंग पुन्हा सुरू होणार आहे.

होंडा CB350 ची विक्री दुप्पट; रॉयल एनफिल्डला मिळणार का मोठं आव्हान? जाणून घ्या

Classic 350 आणि Flying Flea वरही फोकस

कंपनीने सप्टेंबरमध्ये Classic 350 Signature White व्हेरिएंटही सादर केले. यात प्रीमियम ब्राऊन टूरिंग सीट्स, असिस्ट आणि स्लिपर क्लच, अॅडजस्टेबल क्लच-ब्रेक लीव्हर्स, USB Type-C फास्ट चार्जिंग आणि Tripper Pod यांसारखी फीचर्स मिळतात.

दरम्यान, रॉयल एनफिल्डच्या इलेक्ट्रिक ब्रँड Flying Flea ने युरोपमधील पॅरिस, बार्सिलोना, रोम, बर्लिन आणि लंडनमध्ये एन्ट्री केली आहे. ऑक्टोबर 2026 पासून डिलिव्हरी सुरू होण्याचे नियोजन आहे. त्यामुळे पेट्रोल बाइक्ससोबत इलेक्ट्रिक सेगमेंटमध्येही कंपनीचा विस्तार पाहायला मिळणार आहे.

 

Web Title: Royal enfield september sales himalayan 440 record growth auto news marathi ar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 01, 2026 | 09:33 PM

Topics:  

  • automobile
  • Bikes
  • royal enfield

संबंधित बातम्या

एप्रिलिया SXR GT 175 आणि SXR GT 125 भारतात लाँचसाठी सज्ज; बुकिंग सुरू
1

एप्रिलिया SXR GT 175 आणि SXR GT 125 भारतात लाँचसाठी सज्ज; बुकिंग सुरू

Hyundai चा नवा विक्रम! एका महिन्यात 77,916 वाहनांची विक्री, एक्सपोर्टमध्येही जोरदार वाढ
2

Hyundai चा नवा विक्रम! एका महिन्यात 77,916 वाहनांची विक्री, एक्सपोर्टमध्येही जोरदार वाढ

Maruti Suzuki ची सप्टेंबरमध्ये धडाकेबाज विक्री; 2.36 लाख गाड्या विकल्या, 24% वाढ
3

Maruti Suzuki ची सप्टेंबरमध्ये धडाकेबाज विक्री; 2.36 लाख गाड्या विकल्या, 24% वाढ

अपडेटेड Bajaj Pulsar NS400Z झाली लॉंच! स्मार्ट फीचर्ससह ₹1.90 लाख रुपयांपासून सुरु
4

अपडेटेड Bajaj Pulsar NS400Z झाली लॉंच! स्मार्ट फीचर्ससह ₹1.90 लाख रुपयांपासून सुरु

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.