Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Safe Driving Tips :- धुक्यात वाहन चालवताना कशी काळजी घ्याल- सुरक्षा टिप्स जाणून घ्या !

धुक्यात वाहन चालवताना सुरक्षितता राखण्यासाठी घ्यावयाच्या महत्त्वाच्या उपायांची माहिती येथे जाणून घ्या. गाडीचा वेग नियंत्रणात ठेवणे, येलो लाईट आणि फॉग लाईटचा वापर.उपयुक्त टिप्ससह धुक्यात सुरक्षित ड्रायव्हिंगचे मार्गदर्शन.

  • By Dilip Bane
Updated On: Nov 27, 2025 | 01:17 PM
Safe Driviing Tips, Car Care tips

Safe Driviing Tips, Car Care tips

Follow Us
Close
Follow Us:

 

  • धुक्यात वाहन चालवताना गाडीचा वेग कमी ठेवा
  • समोरच्या वाहनापासून किमान १०० मीटर अंतर ठेवा
  • विनाकारण लेन बदलू नका
  • येलो लाईट किंवा येलो ट्रान्सपेरेंट शीटचा वापर करा
  • हाय बीमचा वापर टाळा
  • फॉग लाईट्स सुरू ठेवा
  • विंडशील्ड स्वच्छ ठेवा आणि डीफॉगर वापरा
  • इंडिकेटर्सचा योग्य वापर करा
देशभरात थंडीची चाहूल लागली असून अनेक ठिकाणी दाट धुके पसरू लागले आहे. धुक्यामुळे हवेतल्या विजिबिलिटीमध्ये मोठ्या प्रमाणात घट होते आणि त्यामुळे वाहन चालवणे अत्यंत अवघड होते. दरवर्षी धुक्याच्या हंगामात रस्ते अपघातांची संख्या वाढते, कारण चालकांना समोरचे वाहन, रोड साईन, आणि अडथळे योग्यरीत्या दिसत नाहीत. त्यामुळे धुक्यात वाहन चालवताना विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. चला तर जाणून घेऊया धुक्यात सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी काही महत्त्वाच्या टिप्स.

Most Expensive Number Plate: भारतातील ‘HR88B8888’ सर्वात महाग नंबर प्लेट, किंमत वाचून तोंडात घालाल बोटं!

धुक्यात वाहन चालवताना सर्वात पहिली गोष्ट म्हणजे गाडीचा वेग नियंत्रित ठेवणे. पहाटे किंवा रात्री धुके अधिक दाट असते, ज्यामुळे समोरचा रस्ता नीट दिसत नाही. अशा वेळी वेग कमी ठेवल्यास अचानक ब्रेक लावण्याची वेळ आल्यास वाहनावरील नियंत्रण सोपे राहते. सामान्यतः समोर असलेल्या वाहनापासून किमान १०० मीटर अंतर राखणे सुरक्षित मानले जाते.

तसेच धुक्यात विनाकारण लेन बदलणे टाळावे. लेन बदलताना अचानक समोरून वाहन येण्याची शक्यता अधिक असते. विजिबिलिटी कमी असल्याने दुसऱ्या वाहनाचा वेग आणि त्याचे अंतर अचूक मोजणे कठीण जाते. त्यामुळे तुमच्या लेनमध्येच राहणे हे सुरक्षित पर्याय असते.

कार कंपन्यांना सेफ्टी फीचर्सवर द्यावे लागणार बारीक लक्ष! लवकरच येऊ शकतो BNCAP 2.0

धुक्यात गाडी चालवताना येलो लाईटचा वापर फायदेशीर ठरतो. पांढरा प्रकाश धुक्यात परावर्तित होऊन दृष्टी आडवतो, तर येलो लाईट धुक्यातील दृश्यमानता वाढवतो. जर वाहनात येलो लाईट नसतील तर हेडलाइट्सवर येलो ट्रान्सपेरेंट शीट बसवू शकता. अनेक चालक धुक्यात गाडी चालवताना हाय बीमचा वापर करतात, पण ही अत्यंत चुकीची सवय आहे. हाय बीममुळे समोरचा रस्ता अजून धूसर दिसतो.

याशिवाय, फॉग लाईट्सचा वापर, विंडशील्ड स्वच्छ ठेवणे, डीफॉगर सुरू ठेवणे, आणि इंडिकेटर्सचा योग्य वापर करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. हे सर्व उपाय केल्यास धुक्यात वाहन चालवत असताना अपघाताचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होतो.

💡

Frequently Asked Questions

  • Que: धुक्यात गाडीचा वेग किती ठेवावा?

    Ans: धुक्यात गाडीचा वेग शक्य तितका कमी ठेवावा, जेणेकरून अचानक ब्रेक लागल्यास नियंत्रणात ठेवता येईल.

  • Que: धुक्यात गाडीची लेन का बदलू नये?

    Ans: विजिबिलिटी कमी असल्यामुळे समोरून किंवा बाजूने येणारे वाहन दिसत नाही; त्यामुळे अपघाताचा धोका वाढतो.

  • Que: समोरच्या वाहनापासून अंतर किती ठेवावे?

    Ans: किमान १०० मीटर अंतर सुरक्षिततेसाठी आवश्यक असते.

  • Que: हेडलाइट्सवर येलो ट्रान्सपेरेंट शीट वापरू शकतो का?

    Ans: होय, हे धुक्यात दृश्यमानता वाढवण्यासाठी उपयुक्त ठरते.

Web Title: Safe driving tips how to stay safe while driving in fog important safety

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 27, 2025 | 01:17 PM

Topics:  

  • auto news
  • Car
  • car care tips

संबंधित बातम्या

Most Expensive Number Plate: भारतातील ‘HR88B8888’ सर्वात महाग नंबर प्लेट, किंमत वाचून तोंडात घालाल बोटं!
1

Most Expensive Number Plate: भारतातील ‘HR88B8888’ सर्वात महाग नंबर प्लेट, किंमत वाचून तोंडात घालाल बोटं!

Mahindra XEV 9S बाजारात आणणार वादळ! ढाँसू EV झाली लाँच, उत्तम फिचर्ससह किती Range आणि किंमत जाणून घ्या
2

Mahindra XEV 9S बाजारात आणणार वादळ! ढाँसू EV झाली लाँच, उत्तम फिचर्ससह किती Range आणि किंमत जाणून घ्या

Tata Motors कडून नवीन सिएरा लाँच, सुरूवातीची किंमत केवळ 11.49 लाख; ग्राहकांसाठी सुवर्णसंधी
3

Tata Motors कडून नवीन सिएरा लाँच, सुरूवातीची किंमत केवळ 11.49 लाख; ग्राहकांसाठी सुवर्णसंधी

Honda CB750 Hornet ई-क्लच आणि नव्या रंगांच्या पर्यांयासह अपडेट, पहिल्यापेक्षा Classy प्रिमियम लुक
4

Honda CB750 Hornet ई-क्लच आणि नव्या रंगांच्या पर्यांयासह अपडेट, पहिल्यापेक्षा Classy प्रिमियम लुक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.