Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maruti Brezza की Tata Nexon, रोजच्या वापरासाठी कोणती कार बेस्टमध्ये बेस्ट? जाणून घ्या

भारतीय ऑटो बाजारात Maruti Brezza आणि Tata Nexon ला चांगली मागणी मिळतेय. मात्र, दोन्ही कार्समध्ये कोणता पर्याय बेस्ट? चला याबद्दल जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Mar 01, 2026 | 10:11 PM
फोटो सौजन्य: Pinterest

फोटो सौजन्य: Pinterest

Follow Us
Follow Us:
  • भारतात मारुती सुझुकी आणि टाटा मोटर्सच्या कारला दमदार मागणी
  • Maruti Brezza आणि Tata Nexon ला दमदार मागणी
  • कोणती कार बेस्ट?
जर तुम्ही रोज ऑफिसला ये-जा करण्यासाठी कॉम्पॅक्ट SUV खरेदी करण्याचा विचार करत असाल आणि Maruti Suzuki Brezza आणि Tata Nexon या दोन्ही चहल्या पर्याय आहेत. मात्र, यापैकी कोणती कार घ्यावी याबाबत तुम्ही संभ्रमात असाल, तर ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल. भारतीय बाजारात या दोन्ही SUV त्यांच्या परफॉर्मन्स आणि मायलेजसाठी ओळखल्या जातात. चला तर मग जाणून घेऊया, रोजच्या ऑफिस प्रवासासाठी यापैकी कोणती कार तुमच्यासाठी अधिक योग्य ठरू शकते.

किंमत

किमतीच्या बाबतीत Tata Nexon ही Maruti Suzuki Brezza पेक्षा थोडी स्वस्त आहे. नेक्सॉनची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत सुमारे 7.32 लाख रुपये आहे, तर ब्रेझाची सुरुवातीची किंमत 8.26 लाख रुपये आहे.

3 लाखांचं डाउन पेमेंट आणि Skoda Slavia थेट तुमच्या दारात हजर! EMI तर एकदमच शुल्लक

नेक्सॉनचा टॉप व्हेरिएंट सुमारे 13.79 लाख रुपये पर्यंत जातो, तर ब्रेझाचा टॉप व्हेरिएंट 12.86 लाख रुपये पर्यंत उपलब्ध आहे. त्यामुळे तुमचे बजेट मर्यादित असेल, तर नेक्सॉन हा किफायतशीर पर्याय ठरू शकतो. मात्र ब्रेझाचा कमी मेंटेनन्स खर्च आणि मजबूत रिसेल व्हॅल्यू दीर्घकाळासाठी फायदेशीर ठरू शकते.

इंजिन आणि परफॉर्मन्स

Tata Nexon दोन इंजिन पर्यायांसह उपलब्ध आहे. या दोन्ही इंजिनसोबत 6-स्पीड मॅन्युअल, AMT आणि DCT गिअरबॉक्स पर्याय मिळतात. नेक्सॉनचे टर्बो इंजिन ओव्हरटेकिंग आणि हायवे ड्रायव्हिंगसाठी चांगला अनुभव देते.

दुसरीकडे Maruti Suzuki Brezza मध्ये 1.5 लिटर K15C पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे, जे माइल्ड-हायब्रिड सिस्टमसह येते. शहरातील वाहतुकीत ब्रेझाची ड्रायव्हिंग स्मूथ, रिफाइंड आणि कमी व्हायब्रेशनची असल्यामुळे रोजच्या वापरासाठी ती अधिक सोयीची ठरते.

33 किमीचा मायलेज अन् किंमत 6.25 लाख रुपये! February 2026 मध्ये ग्राहकांनी ‘या’ कारला दिलासा तुफान प्रतिसाद

मायलेजमध्ये कोण पुढे?

मायलेजच्या बाबतीत Maruti Suzuki Brezza आघाडीवर आहे. ब्रेझाच्या पेट्रोल व्हर्जनमध्ये सुमारे 19.8 kmpl मायलेज मिळते, तर CNG व्हर्जनमध्ये 25.51 km/kg पर्यंत मायलेजचा दावा केला जातो. तर Tata Nexon च्या पेट्रोल व्हर्जनमध्ये सुमारे 17–18 kmpl मायलेज मिळते. त्याच्या डिझेल व्हर्जनमध्ये मात्र 24.08 kmpl पर्यंत मायलेज मिळू शकते.

फीचर्समध्ये कोण पुढे?

फीचर्सच्या बाबतीत दोन्ही SUV मजबूत आहेत. मात्र Tata Nexon मध्ये अधिक आधुनिक आणि टेक्नॉलॉजी-आधारित फीचर्स दिले आहेत. यात 10.25 इंच टचस्क्रीन, व्हेंटिलेटेड सीट्स, पॅनोरॅमिक सनरूफ, 360 डिग्री कॅमेरा, वायरलेस चार्जिंग आणि JBL साउंड सिस्टम यांसारख्या सुविधा मिळतात.

दुसरीकडे Maruti Suzuki Brezza मध्ये 9 इंच टचस्क्रीन, हेड-अप डिस्प्ले (HUD), ऑटो AC, सनरूफ आणि वायरलेस चार्जर यांसारखी उपयुक्त फीचर्स देण्यात आली आहेत, जी रोजच्या वापरासाठी सोयीस्कर ठरतात.

Web Title: Maruti brezza vs tata nexon comparision between price engine performanse and mileage

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 01, 2026 | 10:11 PM

Topics:  

  • auto news
  • automobile
  • Maruti Suzuki
  • SUV
  • tata motors

संबंधित बातम्या

या बहाद्दराने पूर्ण केली १८,००० किमी ची सायकल राइड! स्वतःबरोबरच दुसऱ्यांनाही केले सायकल वापरण्यासाठी प्रोत्साहित!
1

या बहाद्दराने पूर्ण केली १८,००० किमी ची सायकल राइड! स्वतःबरोबरच दुसऱ्यांनाही केले सायकल वापरण्यासाठी प्रोत्साहित!

अँबेसेडरची सुरुवात इथूनच! जुन्या भारताची ओळख बनलेली हिंदुस्तान लँडमास्टर आजही का खास आहे?
2

अँबेसेडरची सुरुवात इथूनच! जुन्या भारताची ओळख बनलेली हिंदुस्तान लँडमास्टर आजही का खास आहे?

चीनमध्ये लाँच होतेय ‘टिकटॉक’ कार! जाणून घ्या या कारबद्दल सर्वकाही
3

चीनमध्ये लाँच होतेय ‘टिकटॉक’ कार! जाणून घ्या या कारबद्दल सर्वकाही

दोन चाकांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी! आज आहे ‘जागतिक सायकल दिवस’
4

दोन चाकांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी! आज आहे ‘जागतिक सायकल दिवस’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.