Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

3 लाखांचं डाउन पेमेंट आणि Skoda Slavia थेट तुमच्या दारात हजर! EMI तर एकदमच शुल्लक

स्कोडाच्या अनेक कार भारतीय बाजारात लोकप्रिय ठरत आहेत. यात Skoda Slavia ला देखील चांगला प्रतिसाद मिळत आहे. चला या कारच्या फायनान्स प्लॅनबद्दल जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Mar 01, 2026 | 09:52 PM
फोटो सौजन्य: Pinterest

फोटो सौजन्य: Pinterest

Follow Us
Follow Us:
  • स्कोडा ही देशातील एक लोकप्रिय ऑटो कंपनी
  • Skoda Slavia साठी 3 लाखांचे डाउन पेमेंट केल्यानंतर किती असेल ईएमआय?
  • EMI फक्त 15 हजारांपेक्षा कमी
भारतात SUV प्रमाणे सेडान कारला सुद्धा चांगली मागणी मिळत आहे. ग्राहकांची हीच मागणी लक्षात घेत अनेक कंपन्यांनी मार्केटमध्ये दमदार सेडान कार्स ऑफर केल्या आहेत. अशातच जर तुम्ही सुद्धा याच सेगमेंटमध्ये एका चांगल्या कारच्या शोधात असाल तर Skoda Slavia तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरू शकते.

जर तुम्ही स्कोडा स्लाव्हियासाठी 3 लाखांचे डाउन पेमेंट केले तर तुम्हाला दरमहा किती EMI द्यावा लागेल? त्याबद्दल आपण जाणून घेऊयात.

Skoda Slavia ची किंमत

Škoda Slavia या सेडानचा बेस व्हेरिएंट Classic म्हणून ऑफर केला जातो. या मिड-साइज सेडानची एक्स-शोरूम किंमत सुमारे 10 लाख रुपये आहे. ही कार खरेदी केल्यास तुम्हाला एक्स-शोरूम किमतीसोबत रजिस्ट्रेशन आणि इन्शुरन्सचेही अतिरिक्त शुल्क द्यावे लागते. या कारसाठी सुमारे 1.04 लाख रुपये रजिस्ट्रेशन टॅक्स आणि जवळपास 61 हजार रुपये इन्शुरन्स द्यावे लागतात. त्यामुळे या कारची ऑन-रोड किंमत सुमारे 11.67 लाख रुपये होते.

‘या’ Electric Bikes तुमचं कॉलेज लाइफ गाजवतील! लूक असा जो भल्याभल्या स्पोर्ट बाईकला लाजवेल

3 लाख रुपये डाउन पेमेंट केल्यावर किती EMI?

जर तुम्ही Škoda Slavia चा बेस व्हेरिएंट खरेदी करत असाल, तर बँक साधारणपणे एक्स-शोरूम किमतीवरच लोन देते. अशा परिस्थितीत 3 लाख रुपये डाउन पेमेंट केल्यावर सुमारे 8.67 लाख रुपये कर्ज घ्यावे लागेल.

जर बँक 9 टक्के व्याजदराने 7 वर्षांसाठी हे कर्ज मंजूर करत असेल, तर तुम्हाला दरमहा सुमारे 13,944 रुपये EMI पुढील सात वर्षे भरावी लागेल.

कार प्रत्यक्षात किती महाग पडेल?

जर तुम्ही 8.67 लाख रुपयांचे कार लोन 9 टक्के व्याजदराने 7 वर्षांसाठी घेतले, तर दरमहा 13,944 रुपयांचा EMI भरावा लागेल.

सात वर्षांच्या कालावधीत तुम्ही सुमारे 3.04 लाख रुपये व्याज म्हणून भराल. त्यामुळे एक्स-शोरूम किंमत, ऑन-रोड खर्च आणि व्याज मिळून या कारची एकूण किंमत सुमारे 14.71 लाख रुपये इतकी होते.

SUV सेगमेंटमध्ये तिहेरी लढत? Tata Sierra, Kia Seltos आणि Hyundai Venue मध्ये बेस्ट कोण?

कोणत्या कार्सशी स्पर्धा?

मिड-साइज सेडान सेगमेंटमध्ये Škoda Slavia ची थेट स्पर्धा Hyundai Verna, Volkswagen Virtus,आणि Honda City यांसारख्या लोकप्रिय कार्ससोबत होते.

Web Title: What will be the emi of skoda slavia after 3 lakh rupees down payment

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 01, 2026 | 09:52 PM

Topics:  

  • auto news
  • automobile
  • Skoda Auto
  • SUV

संबंधित बातम्या

सप्टेंबर 2026 मध्ये सर्वाधिक विकल्या गेलेल्या टॉप 10 सेडान कार; मारुती डिझायरचा दबदबा कायम!
1

सप्टेंबर 2026 मध्ये सर्वाधिक विकल्या गेलेल्या टॉप 10 सेडान कार; मारुती डिझायरचा दबदबा कायम!

BMW F 450 RR स्पोर्ट्सबाइकचा ग्लोबल डेब्यू; भारतात लवकरच होणार लाँच! जाणून घ्या अधिक माहिती
2

BMW F 450 RR स्पोर्ट्सबाइकचा ग्लोबल डेब्यू; भारतात लवकरच होणार लाँच! जाणून घ्या अधिक माहिती

रॉयल एनफिल्ड हिमालयन 750 लवकरच येणार! आतापर्यंत आपल्याला काय माहितीय या बाईक बद्दल! जाणून घ्या
3

रॉयल एनफिल्ड हिमालयन 750 लवकरच येणार! आतापर्यंत आपल्याला काय माहितीय या बाईक बद्दल! जाणून घ्या

मिनी कूपर ऑक्सफर्ड एडिशन भारतात लाँच! किंमत 55.50 लाख रुपये, 201 एचपी इंजिनसह खास ब्रिटिश लूक
4

मिनी कूपर ऑक्सफर्ड एडिशन भारतात लाँच! किंमत 55.50 लाख रुपये, 201 एचपी इंजिनसह खास ब्रिटिश लूक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.