Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

फेस्टिव्ह सीझनचा ऑटो मार्केटला फायदा! सप्टेंबरमध्ये वाहन नोंदणीत 45% वाढ

सप्टेंबरमध्ये भारतीय ऑटो मार्केटची नोंदणी 45% वाढली, पण खरी चर्चा EV सेगमेंटची आहे. प्युअर इलेक्ट्रिक वाहनांच्या नोंदणीत तब्बल 126% झेप घेतल्याने फेस्टिव्ह सीझनमध्ये इलेक्ट्रिक मोबिलिटी किती वेगाने पुढे जात आहे, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Sep 29, 2026 | 09:23 PM
फेस्टिव्ह सीझनचा ऑटो मार्केटला फायदा! सप्टेंबरमध्ये वाहन नोंदणीत 45% वाढ
Follow Us
Follow Us:
  • सप्टेंबरमध्ये एकूण वाहन नोंदणी 45% वाढली, तर प्युअर EV नोंदणीत तब्बल 126% वाढ झाली.
  • 2-व्हीलर नोंदणीत 48% वाढ झाली असून टीव्हीएस आणि हिरो मोटोकॉर्पने मजबूत कामगिरी केली.
  • फेस्टिव्ह डिमांडमुळे पॅसेंजर आणि कमर्शियल वाहनांच्या नोंदणीतही दमदार वाढ नोंदवण्यात आली.
सप्टेंबर 2026 मध्ये भारतीय ऑटोमोबाइल मार्केटने दमदार कामगिरी केली आहे. VAHAN डेटानुसार, सप्टेंबरमध्ये आतापर्यंत देशातील एकूण वाहन नोंदणीत वर्षाच्या तुलनेत तब्बल 45% वाढ झाली आहे. विशेष म्हणजे इलेक्ट्रिक वाहनांच्या नोंदणीत तब्बल 126% वाढ नोंदवण्यात आली आहे. गणेशोत्सवाच्या तारखा यंदा सप्टेंबरमध्ये आल्याने फेस्टिव्ह डिमांडलाही मोठा फायदा झाल्याचे दिसते.

सप्टेंबरमध्ये 2-व्हीलर नोंदणी 48% वाढली, तर पॅसेंजर व्हेईकल सेगमेंटमध्ये 41% आणि कमर्शियल व्हेईकलमध्ये 44% वाढ झाली. कमर्शियल व्हेईकलमध्ये M&HCV म्हणजेच मीडियम आणि हेवी कमर्शियल व्हेईकल सेगमेंटने 51% वाढ नोंदवत चांगली कामगिरी केली. 3-व्हीलर नोंदणीतही 26% वाढ झाली आहे.

स्कोडाच्या कार 1 ऑक्टोबरपासून महागणार! किंमतीत 1.2% पर्यंत वाढ, ₹20,000 पर्यंत फटका

पण या वाढीची तुलना करताना सप्टेंबर 2025 चा बेसही लक्षात घ्यावा लागतो. मागच्या वर्षी 1 ते 21 सप्टेंबरदरम्यान GST दरकपातीच्या प्रतीक्षेमुळे वाहन खरेदीचा वेग कमी होता. 22 सप्टेंबरला नवीन GST दर लागू झाल्यानंतर नोंदणीमध्ये मोठी वाढ झाली होती. त्यामुळे यंदाच्या आकडेवारीवर तुलनेने कमी बेसचा परिणाम आहे.

2-व्हीलरमध्ये टीव्हीएस मोटर आणि हिरो मोटोकॉर्पने चांगली कामगिरी केली. पण बजाज ऑटो आणि रॉयल एनफिल्डची कामगिरी एकूण सेगमेंटच्या तुलनेत कमी राहिली. इलेक्ट्रिक 2-व्हीलरमध्ये टीव्हीएसने 26.6% पेक्षा जास्त मार्केट शेअर कायम ठेवला. बजाज चेतकचा शेअर महिन्याच्या तुलनेत सुमारे 140 bps आणि हिरो मोटोकॉर्पच्या Vida चा सुमारे 150 bps वाढला.

इंडियन नेव्हीची 1600 किमी बाईक मोहीम; टीव्हीएस रोनिनवरून करणार महाराष्ट्रातील किल्ल्यांची सफर!

पॅसेंजर व्हेईकलमध्ये ह्युंदाई, महिंद्रा अँड महिंद्राचा ऑटो व्यवसाय आणि मारुती सुझुकीने मजबूत कामगिरी केली. दुसरीकडे, टाटा मोटर्सचा पॅसेंजर व्हेईकल व्यवसाय एकूण मार्केटच्या तुलनेत मागे राहिला. कमर्शियल व्हेईकलमध्ये टाटा मोटर्सने अशोक लेलँडपेक्षा चांगली कामगिरी केली.

सर्वात लक्षवेधी आकडा म्हणजे प्युअर EV नोंदणीत झालेली 126% वाढ. कमी बेसमुळे टक्केवारी मोठी दिसत असली, तरी इलेक्ट्रिक मोबिलिटीचा विस्तार वेगाने होत असल्याचे या आकडेवारीतून स्पष्ट होते. फेस्टिव्ह सीझनमध्ये कस्टमर डिमांड मजबूत राहिल्याने ऑटो मार्केटसाठी सप्टेंबर महिना महत्त्वाचा ठरला आहे.

 

Web Title: September auto registrations rise 45 percent ev growth surges auto news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 29, 2026 | 09:23 PM

Topics:  

  • automobile
  • Bikes
  • cars
  • Festive Season

संबंधित बातम्या

स्कोडाच्या कार 1 ऑक्टोबरपासून महागणार! किंमतीत 1.2% पर्यंत वाढ, ₹20,000 पर्यंत फटका
1

स्कोडाच्या कार 1 ऑक्टोबरपासून महागणार! किंमतीत 1.2% पर्यंत वाढ, ₹20,000 पर्यंत फटका

ओबेन रॉरची 10,000 वी इलेक्ट्रिक बाइक तयार; Rorr Evo च्या 25,000 बुकिंग्सचा टप्पा पार!
2

ओबेन रॉरची 10,000 वी इलेक्ट्रिक बाइक तयार; Rorr Evo च्या 25,000 बुकिंग्सचा टप्पा पार!

यामाहाचा भारतात पुन्हा मोठा गेम! R3, R7, Lander 250 आणि Tenere 700 ची होऊ शकते एंट्री
3

यामाहाचा भारतात पुन्हा मोठा गेम! R3, R7, Lander 250 आणि Tenere 700 ची होऊ शकते एंट्री

इंडियन नेव्हीची 1600 किमी बाईक मोहीम; टीव्हीएस रोनिनवरून करणार महाराष्ट्रातील किल्ल्यांची सफर!
4

इंडियन नेव्हीची 1600 किमी बाईक मोहीम; टीव्हीएस रोनिनवरून करणार महाराष्ट्रातील किल्ल्यांची सफर!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.