Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 8 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Suzuki Gixxer Range: सुजुकी गिक्सर रेंजला नवे ड्युअल-टोन रंग; किंमत आणि फीचर्स जाणून घ्या

सुजुकी गिक्सरच्या चाहत्यांसाठी कंपनीने मोठी यांत्रिक अपडेट न देता रंगांमध्ये आकर्षक बदल केला आहे. गिक्सरपासून 250cc आणि FFV मॉडेलपर्यंत नव्या ड्युअल-टोन रंगांची भर पडली असून, किंमत आणि खास फायदेही जाणून घेण्यासारखे आहेत.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Sep 08, 2026 | 09:52 AM
Suzuki Gixxer Range: सुजुकी गिक्सर रेंजला नवे ड्युअल-टोन रंग; किंमत आणि फीचर्स जाणून घ्या
Follow Us
Follow Us:
  • सुजुकी गिक्सर रेंजला आकर्षक ड्युअल-टोन रंग मिळाल्याने बाइक्सचा लूक अधिक स्पोर्टी झाला आहे असे कंपनीकडून सांगण्यात आले.
  • गिक्सर 250 आणि एसएफ 250 मध्ये 26.1 bhp पॉवरसह 6-स्पीड गिअरबॉक्स मिळतो, त्यामुळे कामगिरी दमदार आहे.
  • गिक्सर एसएफ 250 FFV मध्ये E85 पर्यंत इथेनॉल मिश्रित इंधन वापरण्याची क्षमता असून पर्यायी इंधनाचा पर्याय मिळतो.
भारतीय टू व्हीलर मार्केटमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केलेल्या सुजुकी गिक्सर रेंजला आता नव्या रंगांचा ताजेपणा मिळाला आहे. सुजुकी मोटरसायकल इंडियाने गिक्सर कुटुंबातील 150cc, 250cc आणि फ्लेक्स-फ्युएल मॉडेल्ससाठी नवीन रंगसंगती सादर केली आहे. विशेष म्हणजे, कंपनीने यावेळी इंजिन किंवा डिझाइनमध्ये मोठा बदल न करता ग्राहकांना अधिक आकर्षक पर्याय देण्यावर भर दिला आहे.

गिक्सर आणि गिक्सर एसएफला नवीन Metallic Oort Gray + Pearl Blaze Orange ड्युअल-टोन रंग मिळाला आहे. दुसरीकडे, गिक्सर 250, गिक्सर एसएफ 250 आणि गिक्सर एसएफ 250 FFV यांना Glass Sparkle Black + Metallic Oort Gray ही नवीन रंगसंगती देण्यात आली आहे. गिक्सर एसएफ 250 FFVसाठी Glass Sparkle Black हा सिंगल-टोन पर्यायही उपलब्ध झाला आहे.

Simple Wave इलेक्ट्रिक स्कूटर १.०९ लाख रुपयांना भारतात लाँच! २४३ किमी पर्यंतची तगडी रेंज आणि बरच काही
किंमतींचा विचार केला तर गिक्सरची सुरुवातीची एक्स-शोरूम दिल्ली किंमत ₹1.37 लाख आहे. गिक्सर एसएफची किंमत ₹1.41 लाख, गिक्सर 250 ची ₹1.85 लाख आणि गिक्सर एसएफ 250 ची ₹1.93 लाख आहे. तर फ्लेक्स-फ्युएल गिक्सर एसएफ 250 FFV ची किंमत ₹1.98 लाख ठेवण्यात आली आहे.

ग्राहकांसाठी कंपनीने काही फायदेही जाहीर केले आहेत. गिक्सर आणि गिक्सर एसएफवर ₹1,500 पर्यंत, तर गिक्सर 250 आणि गिक्सर एसएफ 250 वर ₹3,000 पर्यंतचे फायदे मिळू शकतात. याशिवाय 5.99% पासून व्याजदरासह काही फायनान्स पर्याय उपलब्ध आहेत.

New Honda UC3 VS Honda QC3: फीचर्स, बॅटरी रेंज आणि डिझाईनच्या बाबतीत दोन्ही ई-स्कूटर कशा आहेत एकमेकींपेक्षा वेगळ्या?

फिचर्सच्या बाबतीत गिक्सर आणि गिक्सर एसएफमध्ये OBD-2B अनुरूप 155cc इंजिन असून ते 13.4 bhp पॉवर आणि 13.8 Nm टॉर्क देते. Suzuki Ride Connect, LED लाइटिंग, डिस्क ब्रेक आणि सिंगल-चॅनेल ABS यांसारखी वैशिष्ट्ये मिळतात. 250cc मॉडेल्समध्ये 26.1 bhp पॉवर, 22.2 Nm टॉर्क आणि 6-स्पीड गिअरबॉक्स आहे. तर FFV मॉडेल 27.5 bhp आणि 22.5 Nm टॉर्कसह E85 पर्यंत इथेनॉल मिश्रित फ्युलवर चालू शकते.

Web Title: Suzuki gixxer new colours price features auto news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 08, 2026 | 09:52 AM

Topics:  

  • automobile
  • Bikes
  • Suzuki

संबंधित बातम्या

Mahindra New SUVs: महिंद्राच्या अनेक नव्या एसयूव्ही लवकरच येणार; थारपासून इलेक्ट्रिक मॉडेलपर्यंत मोठी रेंज
1

Mahindra New SUVs: महिंद्राच्या अनेक नव्या एसयूव्ही लवकरच येणार; थारपासून इलेक्ट्रिक मॉडेलपर्यंत मोठी रेंज

New Hyundai Bayon: ह्युंदाई बायोनचे इंटीरियर झाले स्पाय; 360-डिग्री कॅमेरा आणि ड्युअल-टोन केबिनची झलक
2

New Hyundai Bayon: ह्युंदाई बायोनचे इंटीरियर झाले स्पाय; 360-डिग्री कॅमेरा आणि ड्युअल-टोन केबिनची झलक

महिंद्राच्या गाड्यांवर सप्टेंबरमध्ये बंपर डिस्काउंट! स्कॉर्पिओ-N, थार, बोलेरोसह XUV वर मोठी बचत
3

महिंद्राच्या गाड्यांवर सप्टेंबरमध्ये बंपर डिस्काउंट! स्कॉर्पिओ-N, थार, बोलेरोसह XUV वर मोठी बचत

रॉयल एनफिल्ड हिमालयन 440 घ्यायची नाही? याच बजेटमध्ये या 5 बाइक्सही आहेत दमदार पर्याय
4

रॉयल एनफिल्ड हिमालयन 440 घ्यायची नाही? याच बजेटमध्ये या 5 बाइक्सही आहेत दमदार पर्याय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.