सुजुकी गिक्सरच्या चाहत्यांसाठी कंपनीने मोठी यांत्रिक अपडेट न देता रंगांमध्ये आकर्षक बदल केला आहे. गिक्सरपासून 250cc आणि FFV मॉडेलपर्यंत नव्या ड्युअल-टोन रंगांची भर पडली असून, किंमत आणि खास फायदेही जाणून…
Suzuki India Launch ‘Suzuki Lounge’Thane : सुझुकी मोटरसायकल इंडियाने ठाण्यातील भिवंडी-पिंपळघर येथे भारतातील पहिले ‘Suzuki Lounge’ सुरू केले असून, ग्राहकांना आधुनिक आणि पारदर्शक सर्व्हिसिंगचा प्रीमियम अनुभव मिळणार आहे.
सुझुकी मोटरसायकल इंडियाने जुलै २०२६ मध्ये १,४२,९८५ दुचाक्यांची विक्रमी विक्री करून नवा इतिहास रचला आहे. देशांतर्गत बाजारातील २८ टक्के वाढ आणि सुट्या भागांच्या रु. १०२.९ कोटींच्या विक्रमी महसुलामुळे कंपनीने आतापर्यंतची…
सुझुकीने दमदार 645cc V-twin इंजिन आणि प्रगत इलेक्ट्रॉनिक फीचर्ससह आपली नवीन 'SV-7GX' टूरिंग बाईक जागतिक बाजारात सादर केली आहे. उत्कृष्ट परफॉर्मन्स आणि सोयीस्कर प्रवासाचा अनुभव देणारी ही मोटरसायकल भारतात लोकप्रिय…
पुण्यात सुझुकी मोटरसायकल इंडिया प्रायव्हेट लिमिटेडतर्फे ‘बर्गमन हँगआउट परेड’चे आयोजन करण्यात आले असून बर्गमन आणि एव्हेनिस स्कूटरधारकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. या राइडद्वारे ग्राहकांना स्कूटरची शैली, आरामदायीपणा आणि उत्कृष्ट कामगिरीचा प्रत्यक्ष…
मारुती सुझुकी स्विफ्ट ही भारतीय बाजारपेठेतील सर्वात लोकप्रिय गाड्यांपैकी एक आहे. स्विफ्टची केवळ भारतातच नव्हे, तर जगभरातील इतर अनेक देशांमध्येही खूप प्रशंसा केली जाते.
Suzuki e Access Subscription: सुझुकी मोटरसायकल इंडियाने रॉयल ब्रदर्स रेंटल्सच्या सहकार्याने दुचाकी वाहनांसाठी भाडे आणि सबस्क्रिप्शन सेवा सुरू केली. ही उपक्रम कंपनीच्या इलेक्ट्रिक स्कूटर, सुझुकी ई-अॅक्सेसपासून सुरू होतो.