Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tata Motors August 2026 Sales: टाटा मोटरची ऑगस्ट महिन्यात मोठी घोडदौड; ५६ टक्क्यांच्या वाढीसह ६७,००० हून अधिक गाड्यांची विक्री

टाटा मोटर्सने ऑगस्ट २०२६ मध्ये तब्बल ६७,७५३ वाहनांची विक्री करत ५६ टक्क्यांची प्रचंड वाढ नोंदवली आहे. विशेष म्हणजे कंपनीच्या इलेक्ट्रिक गाड्यांची विक्री जवळपास दुप्पट झाली असून, ईव्ही मार्केटमधील या महाविस्तारामागे टाटाच्या कोणत्या नव्या गाड्यांचा मोठा वाटा आहे, पाहूयात.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Sep 02, 2026 | 06:13 PM
Tata Motors August 2026 Sales: टाटा मोटरची ऑगस्ट महिन्यात मोठी घोडदौड; ५६ टक्क्यांच्या वाढीसह ६७,००० हून अधिक गाड्यांची विक्री
Follow Us
Follow Us:
  • टाटा मोटर्सने ऑगस्ट २०२६ मध्ये ६७,७५३ वाहनांची एकूण विक्री करत ५६ टक्क्यांची वाढ नोंदवली आहे.
  • कंपनीच्या इलेक्ट्रिक वाहनांची विक्री ९४ टक्क्यांनी वाढून एकाच महिन्यात १६,५४९ युनिट्सवर पोहोचली आहे.
  • टाटाने महिंद्राला मागे टाकत देशातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी बनण्याचा मान राखला.

भारतातील अग्रगण्य वाहन उत्पादक कंपनी टाटा मोटर्सने ऑगस्ट २०२६ मध्ये विक्रमी विक्रीची नोंद केली आहे. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळून कंपनीने एकूण ६७,७५३ वाहनांची विक्री केली आहे. गेल्या वर्षी ऑगस्ट २०२५ मधील ४३,३१५ युनिट्सच्या तुलनेत कंपनीच्या विक्रीत तब्बल ५६ टक्क्यांची घसघशीत वाढ झाली आहे. या मजबूत कामगिरीमुळे टाटा मोटर्सने मारुती सुझुकीनंतर देशातील दुसऱ्या क्रमांकाचे स्थान कायम ठेवले आहे.

टाटा Motors च्या देशांतर्गत पॅसेंजर व्हेइकल विभागाने ६५,२५३ युनिट्सची विक्री केली, जी गेल्या वर्षीच्या ४१,००१ युनिट्सपेक्षा ५९ टक्क्यांनी अधिक आहे. याशिवाय आंतरराष्ट्रीय बाजारात २,५०० गाड्या पाठवण्यात आल्या असून त्यात ८ टक्क्यांची वाढ झाली आहे. गेल्या सहा महिन्यांत भारतात टाटाच्या झिरो-एमिशन (इलेक्ट्रिक) वाहनांच्या बुकिंगमध्ये तब्बल तीन पटीने वाढ झाली आहे.

Range Rover Electric Car: रेंज रोव्हर इलेक्ट्रिकची भारतात बुकिंग सुरू! एका चार्जमध्ये मिळणार तब्बल ६०० किमीची रेंज

या विक्रीतील सर्वात मोठा वाटा इलेक्ट्रिक वाहनांचा राहिला आहे. ऑगस्ट २०२६ मध्ये टाटा Motors ने देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजार मिळून १६,५४९ इलेक्ट्रिक गाड्यांची विक्री केली. ऑगस्ट २०२५ मधील ८,५४० युनिट्सच्या तुलनेत ई-व्हीकल सेगमेंटमध्ये तब्बल ९४ टक्क्यांची प्रचंड वाढ नोंदवली गेली आहे. नेक्सॉन ईव्ही, पंच ईव्ही, टियागो ईव्ही आणि नुकतीच लाँच झालेली हॅरियर ईव्ही व सिएरा ईव्ही या गाड्यांनी या विक्रीत मुख्य योगदान दिले आहे.

Tata Motors: टाटा मोटर्सचा मोठा धमाका! २०२६-२७ पर्यंत भारतीय मार्केटमध्ये लाँच होणार ६ नव्या कार्स!

टाटा मोटर्सने गेल्या महिन्यात महिंद्रापेक्षा सुमारे ६,००० अधिक गाड्यांची विक्री करत अव्वल ६ ऑटो कंपन्यांमध्ये सर्वात जलद वार्षिक वाढ नोंदवली आहे. आगामी काळात कंपनी आपल्या लोकप्रिय मॉडेल सफारीची इलेक्ट्रिक आवृत्ती आणि पुढील पिढीची नेक्सॉन बाजारात आणण्याच्या तयारीत आहे.

Web Title: Tata motors sales surge 56 percent august 2026 auto news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 02, 2026 | 06:13 PM

Topics:  

  • automobile
  • tata motors

संबंधित बातम्या

Force Motors August Sales: फोर्स मोटर्सच्या विक्रीत ऑगस्टमध्ये ६२%ची वाढ! देशांतर्गत ३,७२१ युनिट्सची केली विक्री
1

Force Motors August Sales: फोर्स मोटर्सच्या विक्रीत ऑगस्टमध्ये ६२%ची वाढ! देशांतर्गत ३,७२१ युनिट्सची केली विक्री

Mahindra August 2026 Sales: ऑगस्ट २०२६ मध्ये महिंद्राची धमाकेदार कामगिरी! तब्बल १ लाखांहून अधिक वाहनांची विक्री
2

Mahindra August 2026 Sales: ऑगस्ट २०२६ मध्ये महिंद्राची धमाकेदार कामगिरी! तब्बल १ लाखांहून अधिक वाहनांची विक्री

बाईक प्रेमींसाठी खूशखबर! व्ह्यूअर्स चॉईस अवॉर्ड विजेत्या Jawa 42 FJ चे नवीन ऑल स्टार्स रूप लाँच; 6 रंगांत उपलब्ध
3

बाईक प्रेमींसाठी खूशखबर! व्ह्यूअर्स चॉईस अवॉर्ड विजेत्या Jawa 42 FJ चे नवीन ऑल स्टार्स रूप लाँच; 6 रंगांत उपलब्ध

Range Rover Electric Car: रेंज रोव्हर इलेक्ट्रिकची भारतात बुकिंग सुरू! एका चार्जमध्ये मिळणार तब्बल ६०० किमीची रेंज
4

Range Rover Electric Car: रेंज रोव्हर इलेक्ट्रिकची भारतात बुकिंग सुरू! एका चार्जमध्ये मिळणार तब्बल ६०० किमीची रेंज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.