Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tata Nexon चे नवे सरप्राइज! ‘Pure PS’ व्हेरिएंटचे दमदार लॉंच; १० लाखांत मिळणार लक्झरी फीचर्स

Tata Nexon Pure PS Launch : टाटा नेक्सॉनच्या १० लाख वाहनांचा ऐतिहासिक टप्पा पूर्ण झाला आहे. याच्या आनंदात टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेईकल्सने नेक्सॉन प्युअर पीएस हे नवीन व्हेरिएंट मार्केमध्ये लॉंच केले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: May 13, 2026 | 05:46 PM
Tata Nexon Pure PS Launch

Tata Nexon Pure PS Launch

Follow Us
Follow Us:
  • Tata Nexon चे नवे सरप्राइज
  • ‘Pure PS’ व्हेरिएंटचे दमदार लॉंच
  • १० लाखांत मिळणार लक्झरी फीचर्स
Tata Nexon Pure PS Launch : भारतातील रस्त्यांवर धावणाऱ्या टाटा नेक्सॉनच्या १० लाख वाहनांचा ऐतिहासिक टप्पा पूर्ण झाल्याचा आनंद साजरा करत टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेईकल्सने नेक्सॉन प्युअर पीएस हे नवीन व्हेरिएंट बाजारात दाखल केले आहे. या नव्या व्हेरिएंटची सुरुवातीची किंमत ९.५९ लाख रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) ठेवण्यात आली आहे. या नव्या मॉडेलमुळे १० लाख रुपयांच्या आत पॅनोरामिक सनरूफ देणारी भारतातील नेक्सॉन ही एकमेव कार ठरली आहे. त्यामुळे ग्राहकांच्या पसंतीचे प्रगत आणि प्रीमियम फीचर्स आता अधिक परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध झाले आहेत.

हे देखील वाचा : Electric Car : 683 किमी रेंज, 5-स्टार सेफ्टी अन् दमदार लूक; ‘ही’ इलेक्ट्रिक कार तब्बल 2 लाखांनी स्वस्त

नेक्सॉनला ग्राहकांची पहिली पसंती कायम

या लॉचप्रसंगी टाटा पैसेंजर इलेवट्रिक मोबिलिटी लिमिटेडचे चीफ कमर्शियल ऑफिसर विवेक श्रीवत्स म्हणाले की, “आर्थिक वर्ष २०२६ च्या दुसऱ्या सहामाहीत भारतातील सर्वाधिक विक्री होणारी कार आणि आर्थिक वर्ष २०२६ मधील नंबर १ एसयूव्ही म्हणून नेक्सॉनने ग्राहकांची पहिली पसंती कायम राखली आहे, आता १० लाख रुपयांच्या आत पॅनोरामिक सनरूफसह प्युअर + पीएस व्हेरिएंट सादर केल्यामुळे ग्राहकांना अधिक मूल्य मिळणार आहे.

टाटा नेक्सॉन ही तिच्या कूप-स्टाइल डिझाइन, उच्च सुरक्षा मानांकन आणि आधुनिक फीचर्समुळे भारतीय ग्राहकांमध्ये लोकप्रिय ठरली आहे. आता नेक्सॉन प्युअर + पीएस व्हेरिएंटमुळे ही लोकप्रियता आणखी वाढण्याची शक्यता आहे. आरामदायी प्रवास, आधुनिक तंत्रज्ञान आणि ग्राहकांच्या गरजांचा विचार करून तयार करण्यात आलेली ही एसयूव्ही दैनदिन वापरासाठी आकर्षक आणि फायदेशीर पर्याय ठरणार आहे.

सुरक्षा आणि वैशिष्ट्ये

नेक्सानच्या प्युअर पीएस व्हेरिएंटमध्ये ५-स्टार ग्लोबल एनसीएपी सुरक्षा रेटिंगही आहे. यामध्ये सहा एअरबॅग्स, इलेक्ट्रिक स्टॅबिलिटी प्रोग्राम, हिल होल्ड कंट्रोल यांसारखी महत्त्वाचे फिचर्स देण्यात आले आहेत.

याशिवाय ही नवीन आवृत्ती केवळ डिझानपुरती मर्यादित नसून पेट्रोल, डिझेल आणि आयसीएनजी अशा तिन्ही पर्यांयामध्ये उपलब्ध आहे. टाटाचटे ट्विन सिलेंडर सीएनजी तंत्रज्ञान ग्राहकांना डिक्रीमध्ये पुरेशा जागा देण्यात आली आहे.यामध्ये १.२ लीटर टर्बो पेट्रोल इंजिन आणि १.६ लीटर रेटोटार्क डिझेल इंजिनचाही पर्याय ग्राहकांसाठी आहे.

हे देखील वाचा : गायक Jubin Nautiyal ने खरेदी केली सेकंड हँड BMW i7! लक्झरी फीचर्स पाहून व्हाल थक्क… किंमत 2 कोटींच्या घरात

Web Title: Tata nexon pure ps launch luxury features under 10 lakh

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 13, 2026 | 05:46 PM

Topics:  

  • automobile news
  • Marathi News

संबंधित बातम्या

World News : स्वीडनने माफी मागावी ;सामी लोकांवरील अन्यायाची कबुली
1

World News : स्वीडनने माफी मागावी ;सामी लोकांवरील अन्यायाची कबुली

Mumbai University : विद्यार्थी–कुलगुरू संवादातून प्रश्नांच्या निराकरणाला गती; तक्रारी समजून घेत प्रभावी कार्यवाही
2

Mumbai University : विद्यार्थी–कुलगुरू संवादातून प्रश्नांच्या निराकरणाला गती; तक्रारी समजून घेत प्रभावी कार्यवाही

Breaking News :आम्हाला तेल विकू दिले नाही तर कोणालाही तेल विकता येणार नाही ;इराणचा इशारा
3

Breaking News :आम्हाला तेल विकू दिले नाही तर कोणालाही तेल विकता येणार नाही ;इराणचा इशारा

Maharashtra Drought :दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर भव्य गरबा-दांडिया रद्द करा; खर्च शेतकरी आणि ग्रामीण भागासाठी वळवा
4

Maharashtra Drought :दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर भव्य गरबा-दांडिया रद्द करा; खर्च शेतकरी आणि ग्रामीण भागासाठी वळवा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.