Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 18 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

TATA Safari चा EV व्हर्जन मार्केटमध्ये येणायची शक्यता; जाणून घ्या रेंज आणि अन्य माहिती

टाटा मोटर्सच्या अनेक कार भारतात लोकप्रिय आहेत, अशीच एक कार म्हणजे TATA Safari. आता कंपनी या कारचे इलेक्ट्रिक व्हर्जन देखील आणायच्या तयारीत आहेत.

  • By मयुर नवले
Updated On: Apr 04, 2026 | 04:33 PM
फोटो सौजन्य: Pinterest

फोटो सौजन्य: Pinterest

Follow Us
Follow Us:
  • टाटा सफारी कंपनीची लोकप्रिय कार
  • लवकरच इलेक्ट्रिक व्हर्जन येणार
  • जाणून घ्या रेंज
यंदाच्या दिवाळीपर्यंत टाटा सफारीचे इलेक्ट्रिक मॉडेल भारतीय बाजारात येण्याची शक्यता आहे. Tata Motors कडून येणारी ही कार आतापर्यंतची सर्वात मोठी आणि प्रीमियम इलेक्ट्रिक कार ठरणार आहे. विशेष म्हणजे, टाटाची ही पहिली 3-रो सीटिंग असलेली इलेक्ट्रिक SUV असेल. सध्या Tata Harrier EV ला टाटाची सर्वात मोठी इलेक्ट्रिक कार मानले जात होते.

बॅटरी आणि पॉवर

Safari EV मध्ये 65 kWh आणि 75 kWh असे दोन दमदार बॅटरी पर्याय मिळू शकतात. यामध्ये RWD (रिअर व्हील ड्राइव्ह) मोटरसोबतच 4×4 (AWD) चा पर्यायही दिला जाऊ शकतो. त्यामुळे खराब रस्ते किंवा चढ-उतार असलेल्या भागातही ही SUV सहजपणे चालवता येईल.

Ajay Devgan New Car: ज्या कारवर शाहरुख खान आणि हार्दिक पंड्या फिदा, तीच कार अजय देवगणने केली खरेदी; किंमत…

रेंज आणि आरामदायी प्रवास

Safari EV एकदा फुल चार्ज केल्यावर चांगली लांब रेंज देईल अशी अपेक्षा आहे. Harrier EV च्या 75kWh RWD व्हर्जनला ARAI कडून 627 किमी, तर AWD व्हर्जनला 622 किमी रेंजचा दावा करण्यात आला आहे. मात्र Safari आकाराने थोडी मोठी असल्यामुळे तिची रेंज Harrier EV पेक्षा किंचित कमी असू शकते. याशिवाय, या SUV मध्ये 100kW पर्यंत DC फास्ट चार्जिंगचा सपोर्ट मिळण्याची शक्यता आहे.

डिझाइन आणि इंटीरियर

इतर टाटा इलेक्ट्रिक गाड्यांप्रमाणे Safari EV च्या डिझाइनमध्येही काही बदल दिसतील. यामध्ये क्लोज्ड ग्रिल, नवीन बंपर, EV-स्पेसिफिक लोगो आणि एरोडायनॅमिक अलॉय व्हील्स मिळू शकतात. मात्र, कारचा एकूण आकार डिझेल Safari सारखाच राहण्याची शक्यता आहे. इंटीरियरमध्ये टाटाच्या नवीन TiDAL सिस्टमचा वापर करण्यात येईल.

कधी होऊ शकते लाँच?

Safari EV चे उत्पादन ऑगस्ट 2026 पर्यंत सुरू होण्याची शक्यता असून, सणासुदीच्या काळात म्हणजेच दिवाळीपर्यंत ही कार बाजारात लाँच होऊ शकते. Autocar India च्या माहितीनुसार, Harrier EV चे काही पार्ट्स वापरल्यामुळे Safari EV चा विकास वेगाने पूर्ण झाला आहे. 2026 मध्ये Safari लाइन-अपमध्ये हा दुसरा मोठा अपडेट असेल.

Volkswagen Taigun 2026 ची पहिली झलक समोर! ‘या’ दिवशी होणार लाँच

फीचर्स

Safari EV मध्ये Harrier EV मधील अनेक फीचर्स दिले जाऊ शकतात. वेगवेगळ्या रस्त्यांवर चालवण्यासाठी नॉर्मल, बर्फ, चिखल, वाळू आणि खडकाळ रस्त्यांसाठी वेगवेगळे ड्रायव्हिंग मोड्स मिळतील. याशिवाय, सस्पेंशन सिस्टम अधिक सुधारण्यात आले असून, खराब रस्त्यांवरही प्रवास अधिक आरामदायी होईल.

 

Web Title: Tata safari ev version may arrive in diwali 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 04, 2026 | 04:33 PM

Topics:  

  • automobile
  • electric car
  • tata motors

संबंधित बातम्या

India EV Exports: भारताच्या ईव्ही निर्यातीत १६ पटींहून अधिक मोठी झेप; पहिल्या तिमाहीत साधला रु. ३,०९० कोटींचा टप्पा
1

India EV Exports: भारताच्या ईव्ही निर्यातीत १६ पटींहून अधिक मोठी झेप; पहिल्या तिमाहीत साधला रु. ३,०९० कोटींचा टप्पा

Jeep Compass ‘85th Anniversary Edition’ २६.७० लाख रुपयांना भारतात लाँच! पाहा काय आहेत खास फीचर्स
2

Jeep Compass ‘85th Anniversary Edition’ २६.७० लाख रुपयांना भारतात लाँच! पाहा काय आहेत खास फीचर्स

‘८९९०’ नंबर प्लेट असलेल्या २५० लक्झरी गाड्या एकत्र आणत महिपाल सिंह यांच्या क्लबने रचला नवा जागतिक विक्रम
3

‘८९९०’ नंबर प्लेट असलेल्या २५० लक्झरी गाड्या एकत्र आणत महिपाल सिंह यांच्या क्लबने रचला नवा जागतिक विक्रम

Mercedes Benz In UP: मर्सिडीज-बेंझचा उत्तर प्रदेशात मोठा विस्तार; लखनऊमध्ये सुरू झाले अत्याधुनिक लक्झरी शोरूम
4

Mercedes Benz In UP: मर्सिडीज-बेंझचा उत्तर प्रदेशात मोठा विस्तार; लखनऊमध्ये सुरू झाले अत्याधुनिक लक्झरी शोरूम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.