Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पहिल्यांदाच कार विकत घेताय? मग ‘या’ टिप्स नक्की लक्षात ठेवा !

first-time car buyers ने फक्त “गाडी दिसायला चांगली आहे” किंवा “discount मिळतोय” एवढ्यावर निर्णय न घेता काही practical गोष्टी लक्षात ठेवणे खूप गरजेचे आहे.

  • By विवेक गायकवाड
Updated On: May 22, 2026 | 04:58 PM
Tips for first time car buyers, Tips for Car Buyers, First Time Car Buyer,

Tips for first time car buyers, Tips for Car Buyers, First Time Car Buyer,

Follow Us
Close
Follow Us:

पहिली कार घेणे हा अनेकांसाठी आयुष्यातला मोठा आणि emotional moment असतो. काहींसाठी ती स्वप्नपूर्ती असते, तर काहींसाठी कुटुंबाच्या गरजेसाठी घेतलेला मोठा निर्णय. पण excitement मध्ये अनेकजण काही महत्त्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतात आणि नंतर regret करावा लागतो. म्हणूनच first-time car buyers ने फक्त “गाडी दिसायला चांगली आहे” किंवा “discount मिळतोय” एवढ्यावर निर्णय न घेता काही practical गोष्टी लक्षात ठेवणे खूप गरजेचे आहे.

आधी Budget निश्चित करा

कारची फक्त showroom price पाहू नका. त्यासोबत होणारा अतिरिक्त खर्चही विचारात घ्या. Insurance, RTO charges, Fuel खर्च. Servicing आणि maintenance तसेच Parking साठी लागणारा खर्च या गोष्टी नेहमी विचारात घ्या. कारण कधी कधी स्वस्त वाटणारी कार पुढे जास्त maintenance मागू शकते.

गरजेनुसार कार निवडा

सर्वात महाग किंवा trending car घेणे नेहमीच योग्य नसते. यासाठी स्वतःला प्रश्न विचारा कि आपल्याला नक्की कशाची गरज आहे. City driving जास्त आहे का? Family साठी कार हवी आहे का? Mileage महत्त्वाचे आहे का? किंवा Long drives जास्त होतात का? यासारखे मुद्दे लक्षात ठेवूनच पुढचे पाऊल उचला. उदाहरणार्थ, शहरात वापरासाठी छोटी hatchback practical ठरू शकते, तर मोठ्या family साठी SUV उपयोगी पडते. म्हणून गरजेनुसार कार निवडा.

Mileage आणि running cost समजून घ्या

First-time buyers अनेकदा फक्त looks पाहून कार घेतात. पण रोजचा fuel खर्च नंतर जाणवतो. त्यासाठीच Petrol, diesel, CNG किंवा EV यातील योग्य पर्याय निवडा. Real-world mileage बद्दल माहिती घ्या. Spare parts महाग आहेत का ते तपासा. दीर्घकाळात running cost खूप महत्त्वाची ठरते म्हणून गाडी खरेदी करताना या गोष्टीचा विचार जरूर करा.

Safety features ला प्राधान्य द्या

आजच्या काळात safety ही luxury नाही, गरज आहे. कारमध्ये Airbags, ABS, ESC, Rear parking camera आणि Hill assist
यासारखे Safety features आहेत का ते पहा. फक्त touchscreen किंवा sunroof पेक्षा safety जास्त महत्त्वाची आहे. त्यामुळे गाडी खरेदी करताना Safety features ला प्राधान्य द्या.

Test drive नक्की घ्या

Brochure किंवा YouTube videos वरून कधीही गाडी खरेदी करण्याचा निर्णय घेऊ नका. Test drive घेतल्यावरच Driving comfort, सीटची position, Visibility, Pickup आणि braking याचा खरा अनुभव मिळतो.त्यामुळे Test drive नक्की घ्या.

Car Care tips : उन्हाळ्यात कारमध्ये बसताच ‘ही’ चूक करताय? थेट आरोग्यावर होईल जीवघेणा परिणाम

Loan आणि EMI नीट समजून घ्या

कमी EMI पाहून लगेच loan घेऊ नका. Interest rate compare करा .Down payment किती शक्य आहे ते पहा. Hidden charges आहेत का तपासा. Long-term financial pressure टाळणेही तितकेच महत्त्वाचे आहे.

After-sales service तपासा

Car company ची service network चांगली आहे का हे पाहणे गरजेचे आहे. कारण servicing experience खराब असेल तर ownership experience खराब होऊ शकतो. जवळ service centre आहे का? Spare parts सहज मिळतात का? Maintenance cost किती आहे? या गोष्टी आधीच जाणून घ्या.

Used car आणि new car दोन्ही compare करा

काही वेळा चांगली certified used car कमी बजेटमध्ये उत्तम option ठरू शकते. पण used car घेताना Accident history, Service records, RC आणि insurance documents काळजीपूर्वक तपासा.

Social media hype वर विश्वास ठेवू नका

प्रत्येक trending car तुमच्यासाठी योग्य असेलच असे नाही. Internet reviews helpful असतात, पण अंतिम निर्णय तुमच्या गरजा आणि budget पाहून घ्या.

पहिली कार ही फक्त vehicle नसते, ती एक मोठी जबाबदारी आणि अनेक आठवणींची सुरुवात असते. योग्य planning, practical विचार आणि थोडा patience ठेवून घेतलेला निर्णय पुढील अनेक वर्षे आनंद देऊ शकतो. कार खरेदी करताना घाई करू नका. कारण योग्य कार निवडली तर प्रत्येक प्रवास अधिक comfortable, सुरक्षित आणि खास बनतो.

अखेर तो क्षण आलाच! Honda City Facelift 2026 भारतीय बाजारात लाँच… वाचा किंमत आणि फीचर्स

Web Title: Tips for first time car buyers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 22, 2026 | 04:58 PM

Topics:  

  • automobile news
  • best car
  • best suv cars

संबंधित बातम्या

Car Care tips : उन्हाळ्यात कारमध्ये बसताच ‘ही’ चूक करताय? थेट आरोग्यावर होईल जीवघेणा परिणाम
1

Car Care tips : उन्हाळ्यात कारमध्ये बसताच ‘ही’ चूक करताय? थेट आरोग्यावर होईल जीवघेणा परिणाम

6 Airbags : फक्त मोठी स्क्रीन आणि लूक कशासाठी? कार खरेदी करताना ‘हे’ प्रगत सुरक्षा तंत्रज्ञान देईल तुमच्या कुटुंबाला कवच
2

6 Airbags : फक्त मोठी स्क्रीन आणि लूक कशासाठी? कार खरेदी करताना ‘हे’ प्रगत सुरक्षा तंत्रज्ञान देईल तुमच्या कुटुंबाला कवच

Tata चा धमाका! ‘या’ दिवशी लॉंच होतेय नवीन Tiago ; नव्या बजेटमध्ये मिळणार हाय-टेक फीचर्स
3

Tata चा धमाका! ‘या’ दिवशी लॉंच होतेय नवीन Tiago ; नव्या बजेटमध्ये मिळणार हाय-टेक फीचर्स

Car AC Tips : घाट रस्त्यावर गाडी चालवताना AC ठरू शकतो त्रासदायक? कारण जाणून घ्या, नाहीतर होऊ शकते अडचण
4

Car AC Tips : घाट रस्त्यावर गाडी चालवताना AC ठरू शकतो त्रासदायक? कारण जाणून घ्या, नाहीतर होऊ शकते अडचण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.