Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘या’ मिड साइझ SUVs समोर बाकी गाड्या पाणी कम चाय! प्रत्येक महिन्यात विक्री होतेय दुप्पट

भारतीय ऑटो बाजारात सार्वधिक मागणी ही SUV सेगमेंटमधील वाहनांना मिळते. हीच मागणी लक्षात घेत अनेक ऑटो कंपन्या दमदार एसयूव्ही कार्स ऑफर करत असतात. जाणून घ्या टॉप 5 एसयूव्हींबद्दल.

  • By मयुर नवले
Updated On: Apr 20, 2026 | 04:17 PM
फोटो सौजन्य: Gemini

फोटो सौजन्य: Gemini

Follow Us
Follow Us:
  • भारतात एसयूव्ही वाहनांना चांगली मागणी
  • जाणून घ्या टॉप 5 एसयूव्ही कार्सबद्दल
  • Hyundai Creta ठरली सर्वाधिक विक्री होणारी कार
भारतीय ऑटो बाजारात SUV वाहनांना इतर सेगमेंटमधील वाहनांपेक्षा चांगली मागणी मिळते. त्यामुळेच आपल्याला बाजारात मिड-साइज एसयूव्ही सेगमेंटमध्येही अनेक दमदार पर्याय उपलब्ध आहेत. रिपोर्ट्सनुसार, मागील महिन्यात म्हणजेच मार्च 2026 मध्ये कोणत्या मिड-साइज एसयूव्हींना सर्वाधिक मागणी होती आणि टॉप 5 मध्ये कोणत्या कंपन्यांच्या गाड्यांनी स्थान मिळवलं, याची माहिती पुढीलप्रमाणे आहे.

पहिल्या क्रमांकावर Hyundai Creta

ह्युंदाईकडून भारतीय बाजारात मिड-साइज एसयूव्ही म्हणून Hyundai Creta विकली जाते. या एसयूव्हीच्या मागील महिन्यात 17,838 युनिट्सची विक्री झाली. मात्र, महिन्यागणिक आधारावर विक्रीत 1.22 टक्क्यांची घट नोंदवण्यात आली.

एका चार्जवर 296 किमीची रेंज! Bajaj ने लाँच केली इलेक्ट्रिक रिक्षा; किंमत स्वस्त आणि फीचर्स जबरदस्त

दुसऱ्या क्रमांकावर Maruti Victoris

मारुतीने 2025 मध्ये Victoris ही मिड-साइज एसयूव्ही लाँच केली होती. लाँचनंतर ही गाडी ग्राहकांमध्ये प्रचंड लोकप्रिय ठरली आहे. मागील महिन्यात या एसयूव्हीच्या 11,062 युनिट्सची विक्री झाली असून तिने दुसरे स्थान पटकावले आहे.

तिसऱ्या क्रमांकावर Kia Seltos

किआने जानेवारी 2026 मध्ये Seltos च्या नव्या जनरेशनला भारतीय बाजारात लाँच केलं. त्यानंतर या एसयूव्हीची मागणी आणखी वाढली आहे. मागील महिन्यात 11,041 युनिट्सची विक्री झाली असून महिन्यागणिक MoM आधारावर सुमारे 70 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे.

चौथ्या क्रमांकावर Toyota Hyryder

टोयोटाकडून मिड-साइज एसयूव्ही म्हणून Hyryder विकली जाते. मागील महिन्यात या कारच्या 10,206 युनिट्सची विक्री झाली आहे. तसेच MoM आधारावर तब्बल 93 टक्क्यांची वाढ दिसून आली आहे.

Mahindra XUV 3XO ची चावी स्वतः शोरूम मालक देईल हातात! फक्त जाणून घ्या सोपा फायनान्स प्लॅन

टॉप 5 मध्ये Tata Sierra चा देखील समावेश

टाटा मोटर्सने Sierra ही मिड-साइज एसयूव्ही या सेगमेंटमध्ये सादर केली आहे. या एसयूव्हीच्या मागील महिन्यात 9,003 युनिट्सची विक्री झाली. काही दिवसांपूर्वीच कंपनीने या गाडीच्या डिलिव्हरीलाही सुरुवात केली आहे.

 

Web Title: Top 5 mid size suvs in march 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 20, 2026 | 04:17 PM

Topics:  

  • automobile
  • record sales
  • SUV

संबंधित बातम्या

JSW Group आणि Skoda Auto Volkswagen यांचा संयुक्त उपक्रम! भारतातील उत्पादनाला मिळणार मोठी चालना
1

JSW Group आणि Skoda Auto Volkswagen यांचा संयुक्त उपक्रम! भारतातील उत्पादनाला मिळणार मोठी चालना

कावासाकीच्या बाइक्सवर सप्टेंबरमध्ये मोठी सूट! तब्बल Rs. 2.89 लाखांपर्यंत सूट मिळणार! पाहा ऑफर्स
2

कावासाकीच्या बाइक्सवर सप्टेंबरमध्ये मोठी सूट! तब्बल Rs. 2.89 लाखांपर्यंत सूट मिळणार! पाहा ऑफर्स

BMW i5 लाँग व्हीलबेस भारतात लाँच! ₹79.60 लाखांत मिळणार ही लक्झरी इलेक्ट्रिक सेडान!
3

BMW i5 लाँग व्हीलबेस भारतात लाँच! ₹79.60 लाखांत मिळणार ही लक्झरी इलेक्ट्रिक सेडान!

शाओमीच्या नव्या SUVची एन्ट्री! 1,705 km रेंजसह N70 आणि N90  मार्केटमध्ये दाखल
4

शाओमीच्या नव्या SUVची एन्ट्री! 1,705 km रेंजसह N70 आणि N90  मार्केटमध्ये दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.