Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Top 5 SUV: बजेट फक्त 10 लाख, 5 ढाँसू कार्स; आताच तपशील पाहून घ्या

Top 5 SUV: १० लाख रुपयांपेक्षा कमी किमतीत नवीन एसयूव्ही खरेदी करण्याचा विचार करत आहात का? टाटा नेक्सॉन, मारुती ब्रेझा आणि महिंद्रा एक्सयूव्ही ३एक्सओ यांसारख्या ५ सर्वोत्तम पर्यायांवर एक नजर टाका.

  • By दिपाली नाफडे
Updated On: Sep 26, 2026 | 06:33 PM
टॉप ५ एसयूव्ही ज्या मिळतील १० लाखाच्या आत (फोटो सौजन्य - Social Media)

टॉप ५ एसयूव्ही ज्या मिळतील १० लाखाच्या आत (फोटो सौजन्य - Social Media)

Follow Us
Follow Us:
  • १० लाखाच्या खाली मिळणाऱ्या टॉप ५ कार्स
  • एसयुव्ही कारचे तपशील
  • सर्वोत्तम कोणते पर्याय आहेत 
Top 5 SUV: जर तुम्ही काही महिन्यांत स्वत:साठी नवीन कॉम्पॅक्ट एसयूव्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल आणि तुमचे बजेट 10 लाख रुपयांपर्यंत असेल, तर आजकाल बाजारात अनेक पर्याय उपलब्ध आहेत. आजच्या काळात लोकांना असे वाहन हवे आहे जे दिसायला मांसल आहे, चांगले मायलेज देते आणि सुरक्षिततेच्या बाबतीत कोणतीही तडजोड नाही. भारतीय ऑटो मार्केटमध्ये 10 लाख रुपयांच्या बजेटमध्ये अशी अनेक वाहने आहेत जी पूर्णपणे वैशिष्ट्यांनी परिपूर्ण आहेत. त्या 5 सर्वोत्कृष्ट SUV मॉडेल्सबद्दल जाणून घेऊया जे तुमच्या बजेटमध्ये पूर्णपणे बसतात.

Tata Nexon

टाटा नेक्सॉन ही भारतीय ग्राहकांची पहिली पसंती झाली आहे. कारण सुरक्षितता आणि परफॉर्मन्स असे कमाल कॉम्बिनेशन ही गाडी देते. ५ स्टार सेफ्टी रेटिंगवाली ही कार आपल्या मजबूत बॉडी स्ट्रक्चर आणि स्टायलिश लुक्ससाठी प्रसिद्ध आहे. १० लाखाच्या बजेटमध्ये याचा बेस आणि मिड-वेरिएंट सहज मिळतो. ज्यामध्ये तुम्हाला १.२ लीटर टर्बो-पेट्रोल इंजिनचे शक्तिशाली पर्यायदेखील उपलब्ध आहेत. 

Maruti Suzuki: सुझुकीच्या नव्या टेक्निकने मारुतीच्या कार्समध्ये होणार मोठा बदल! उत्तम मायलेज आणि परफॉर्मन्स

Maruti Suzuki Breza 

तुमची प्राथमिकता जर कमी मेटेंनन्स आणि मायलेज असेल तर मारुती सुझुकी ब्रेझा हे तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकते. यामध्ये १.५ लीटरचे मोठे के-सिरीज पेट्रोल इंजिन मिळते जे अत्यंत स्मूथ आणि रिफाईंड असा अनुभव तुम्हाला मिळवून देते. तसंच कुटुंबासाठी या गाडीत उत्तम केबिन स्पेस आणि रिअर सीट कम्फर्टदेखील देण्यात आले आहे. १० लाखाच्या आतमध्ये तुम्हाला ही कार उत्तम अनुभव मिळवून देते. 

Hyundai Venue 

ह्युंदाई वेन्यू त्या व्यक्तींसाठी उत्तम पर्याय आहे जो एक कॉम्पॅक्ट आकारात प्रीमियम आणि आधुनिक फील मिळवून देतो. १.२ लीटर नैसर्गिक अस्पिरेटेड पेट्रोल इंजिन सिटी ड्रायव्हिंगसाठी अत्यंत आरामदायी आणि सायलंट परफॉर्म करणारी ही गाडी आहे. या कारमध्ये इन्फोटेनमेंट सिस्टिम आणि कनेक्टिव्हिटी कार फिचर्स आपल्या सेगमेंटमध्ये वेगळी ओळख मिळवून देते. 

Kia Sonet Bold 

किआ सोनेट बोल्ड आपल्या क्लासी लुक्स आणि स्पोर्टी इंटिरिअरमुळे तरूणांमध्ये खूपच प्रसिद्ध झाली आहे. यामध्ये वेन्यूमध्ये असणारे विश्वासाचे इंजिन पर्याय म्हणून उपलब्ध आहे. पण याचे बाहेरील डिझाईन खूपच आकर्षक दिसते. कारच्या आत देण्यात आलेले केबिन आणि डॅशबोर्ड सेटअप अत्यंत अग्रीम आणि हायटेक वाईब देणारे आहेत. तुम्हाला आधुनिक क्लासी लुक आवडत असेल तर ही कार उत्तम आहे. 

Lotus Eletre चा कोल्हापुरात ग्रँड शो! लक्झरी इलेक्ट्रिक Hyper-SUV चे सादरीकरण; दोन दिवस रंगणार खास Brand Experience कार्यक्रम

Mahindra XUV 3XO

महिंद्रा ही अत्यंत मोठी गाडी असून ग्राहकांना नेहमीच आकर्षित करते. यामुळे रिअर सीटवर तीन जण आरामात बसू शकतात. यामध्ये मिळणारे १.२ लीटर पेट्रोल टर्बो पेट्रोल इंजिन अत्यंत चांगले टॉर्क जनरेट करतात. १० लाख रुपये बजेटमध्ये महिंद्राचे सुरूवातीचे वेरिएंट सहजपणाने मिळू शकतात. तसंच यामध्ये सुरक्षिततेसाठी स्टँडर्ड फिचर्स देण्यात आले आहेत. 

गाडी निवडताना काय लक्षात ठेवावे 

गाडीची निवड करताना केवळ सुरुवातीच्या किंमतीवर लक्ष न देता त्याचे इन्शुरन्स, नोंदणी आणि मेंटेनन्स खर्चाचा हिशेब पहिल्यांदाच लाऊन घ्या. टर्बो पेट्रोल इंजिन तुम्हाला चांगले पिकअप देते. तुम्ही कुठली गाडी घेणार आहात नक्की ठरवा  

Web Title: Top 5 suv cars under 10 lakh rupees in india details inside

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 26, 2026 | 06:33 PM

Topics:  

  • auto news
  • automobile news
  • SUV cars

संबंधित बातम्या

Tata Motors: टाटा कार्सची मोठी घोषणा! ऑल-न्यू ‘टाटा एरिस’ लाँच; जाणून घ्या किंमत
1

Tata Motors: टाटा कार्सची मोठी घोषणा! ऑल-न्यू ‘टाटा एरिस’ लाँच; जाणून घ्या किंमत

Maruti Suzuki: सुझुकीच्या नव्या टेक्निकने मारुतीच्या कार्समध्ये होणार मोठा बदल! उत्तम मायलेज आणि परफॉर्मन्स
2

Maruti Suzuki: सुझुकीच्या नव्या टेक्निकने मारुतीच्या कार्समध्ये होणार मोठा बदल! उत्तम मायलेज आणि परफॉर्मन्स

JSW GreenTech ची इलेक्ट्रिक कमर्शियल मोबिलिटीमध्ये दमदार एन्ट्री; ‘AMPSTAR’ ब्रँड लाँच
3

JSW GreenTech ची इलेक्ट्रिक कमर्शियल मोबिलिटीमध्ये दमदार एन्ट्री; ‘AMPSTAR’ ब्रँड लाँच

Mahindra Thar OG vs Mahindra Thar ROXX: 3-डोअर की 5-डोअर, कोणत्या ग्राहकासाठी कोणती योग्य? जाणून घ्या
4

Mahindra Thar OG vs Mahindra Thar ROXX: 3-डोअर की 5-डोअर, कोणत्या ग्राहकासाठी कोणती योग्य? जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.