Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Toyota Glanza Vs Tata Altroz फीचर्स, इंजिन आणि किमतीच्या बाबतीत कोणती कार तुमच्यासाठी ठरू शकते बेस्ट डील?

भारतात हॅचबॅक सेगमेंटमध्ये आपल्याला अनेक कार पाहायला मिळतात. यातही Toyota Glanza आणि Tata Altroz या दोन्ही लोकप्रिय हॅचबॅक कार. मात्र, तुम्ही यापैकी कोणती कार खरेदी केली पाहिजे?

  • By मयुर नवले
Updated On: Apr 19, 2026 | 10:18 PM
फोटो सौजन्य: Pinterest

फोटो सौजन्य: Pinterest

Follow Us
Follow Us:
  • हॅचबॅक सेगमेंटमधील कार लोकप्रिय
  • Toyota Glanza आणि Tata Altroz या दोन्ही लोकप्रिय कार
  • जाणून घ्या दोन्ही कार्सची माहिती
भारतीय बाजारात अनेक वाहन उत्पादक कंपन्या विविध सेगमेंटमध्ये आपली वाहने विक्रीसाठी उपलब्ध करतात. या प्रमुख कंपन्यांमध्ये Toyota आणि Tata Motors चा समावेश होतो. प्रीमियम हॅचबॅक सेगमेंटमध्ये टोयोटा कंपनीकडून ग्लांझा (Glanza) ही कार ऑफर केली जाते, तर टाटा मोटर्सकडून अल्ट्रोज (Altroz) विक्रीसाठी उपलब्ध आहे. या दोन्ही कार्समध्ये इंजिन, फीचर्स आणि किंमत या बाबतीत कोणती कार अधिक चांगली ठरू शकते, त्याबद्दल जाणून घेऊया.

इंजिन

टोयोटा ग्लांझामध्ये 1.2 लिटर क्षमतेचे पेट्रोल इंजिन दिले जाते. हे इंजिन 66 किलोवॅट पॉवर आणि 113 न्यूटन मीटर टॉर्क निर्माण करते. याशिवाय या कारमध्ये CNG पर्यायही उपलब्ध आहे, ज्यातून 57 किलोवॅट पॉवर आणि 98.5 न्यूटन मीटर टॉर्क मिळतो.

Hybrid सेगमेंटमध्ये ‘या’ कंपनीची जोरदार एंट्री! भारतात एकापेक्षा एक दमदार कार लाँच होण्याच्या तयारीत

दुसरीकडे, टाटा अल्ट्रोज पेट्रोल, डिझेल आणि CNG या तीन पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. यातील 1.2 लिटर पेट्रोल इंजिन 88 PS पॉवर आणि 115 न्यूटन मीटर टॉर्क देते. डिझेल इंजिन 90 PS पॉवरसह 200 न्यूटन मीटर टॉर्क निर्माण करते, तर CNG व्हेरिएंटमध्ये 73.5 PS पॉवर आणि 103 न्यूटन मीटर टॉर्क मिळतो. अल्ट्रोजमध्ये मॅन्युअल, AMT आणि DCA ट्रान्समिशनचे पर्यायही दिले आहेत.

फीचर्स

टोयोटा ग्लांझामध्ये LED हेडलाइट्स, LED DRLs, ऑटो हेडलॅम्प, LED टेललाइट्स, रियर वायपर आणि वॉशर, स्पॉयलर, स्किड प्लेट, फॅब्रिक सीट्स, टिल्ट आणि टेलिस्कोपिक स्टीयरिंग, इलेक्ट्रिक ORVMs, पुश बटण स्टार्ट/स्टॉप, कीलेस एंट्री, स्टीयरिंग माउंटेड कंट्रोल्स, हाइट ॲडजस्टेबल ड्रायव्हर सीट, रियर AC व्हेंट, फुटवेल इल्यूमिनेशन, 22.86 सेमी इन्फोटेनमेंट सिस्टम, आर्कामिस ऑडिओ, Apple CarPlay, Android Auto, हेड-अप डिस्प्ले, 360 डिग्री कॅमेरा यांसारखे अनेक फीचर्स दिले आहेत.

चीनमध्ये तयार होणारी कार चीनच्याच कंपनीला टक्कर देणार! 751 किमीची रेंज आणि बरंच काही

टाटा अल्ट्रोजला 2025 मध्ये अपडेट करण्यात आले असून त्यात अनेक आधुनिक फीचर्स देण्यात आले आहेत. यात LED DRLs, LED हेडलाइट्स, कनेक्टेड टेललाइट्स, 16 इंच अलॉय व्हील्स, 360 डिग्री कॅमेरा, फ्लश डोअर हँडल्स, तीन टोन इंटीरियर, D-कट स्टीयरिंग, क्रूझ कंट्रोल, ॲम्बियंट लाइटिंग, रियर डिफॉगर, रेन सेंसिंग वायपर, 26.03 सेमी इन्फोटेनमेंट सिस्टम, वायरलेस Android Auto आणि Apple CarPlay, एअर प्युरिफायर, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, रिअल-टाइम नेव्हिगेशन, वायरलेस चार्जर, इलेक्ट्रिक सनरूफ आणि रियर AC व्हेंट यांसारखे फीचर्स मिळतात.

दोन्ही कार्सची किंमत किती?

टोयोटा ग्लांझाची एक्स-शोरूम किंमत 6.46 लाख रुपयांपासून सुरू होते आणि टॉप व्हेरिएंटसाठी 9.64 लाख रुपयांपर्यंत जाते. तर टाटा अल्ट्रोजची एक्स-शोरूम किंमत 6.30 लाख रुपयांपासून सुरू होऊन टॉप व्हेरिएंटसाठी 10.62 लाख रुपयांपर्यंत जाते.

कोणती कार तुमच्यासाठी बेस्ट?

दोन्ही कार्स त्यांच्या-त्यांच्या सेगमेंटमध्ये चांगले पर्याय आहेत. जास्त फीचर्स आणि विविध इंजिन पर्याय हवे असतील तर टाटा अल्ट्रोज योग्य ठरते, तर चांगली मायलेज आणि विश्वासार्हता लक्षात घेता टोयोटा ग्लांझा एक मजबूत पर्याय मानली जाऊ शकते.

Web Title: Toyota glanza vs tata altroz which hatchback car is best deal in terms of features and price

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 19, 2026 | 10:18 PM

Topics:  

  • automobile
  • tata motors
  • toyota

संबंधित बातम्या

JSW Group आणि Skoda Auto Volkswagen यांचा संयुक्त उपक्रम! भारतातील उत्पादनाला मिळणार मोठी चालना
1

JSW Group आणि Skoda Auto Volkswagen यांचा संयुक्त उपक्रम! भारतातील उत्पादनाला मिळणार मोठी चालना

कावासाकीच्या बाइक्सवर सप्टेंबरमध्ये मोठी सूट! तब्बल Rs. 2.89 लाखांपर्यंत सूट मिळणार! पाहा ऑफर्स
2

कावासाकीच्या बाइक्सवर सप्टेंबरमध्ये मोठी सूट! तब्बल Rs. 2.89 लाखांपर्यंत सूट मिळणार! पाहा ऑफर्स

BMW i5 लाँग व्हीलबेस भारतात लाँच! ₹79.60 लाखांत मिळणार ही लक्झरी इलेक्ट्रिक सेडान!
3

BMW i5 लाँग व्हीलबेस भारतात लाँच! ₹79.60 लाखांत मिळणार ही लक्झरी इलेक्ट्रिक सेडान!

शाओमीच्या नव्या SUVची एन्ट्री! 1,705 km रेंजसह N70 आणि N90  मार्केटमध्ये दाखल
4

शाओमीच्या नव्या SUVची एन्ट्री! 1,705 km रेंजसह N70 आणि N90  मार्केटमध्ये दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.