किआ कॅरेन्सची प्रतिस्पर्धी असणारी Toyota Innova Crysta भारतात 2027 पर्यंत बंद होण्याची शक्यता आहे. मात्र, पेट्रोल आणि हायब्रीड ऑप्शनसह याची विक्री सुरूच राहील. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
जागतिक स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठा ऑटोमोबाइल कौशल्य विकास उपक्रम 'एनएओ २०२५'चे प्रख्यात प्रमुख अतिथींच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
भारतीय बाजारपेठेत ७-सीटर कारची मोठी मागणी आहे आणि या सेगमेंटमध्ये भरपूर MPV आणि SUV आहेत. गेल्या नोव्हेंबरमध्ये आलेल्या टॉप १० ७-सीटर कारच्या यादीत मारुती सुझुकी एर्टिगाने अव्वल स्थान पटकावले होते.
टोयोटा किर्लोस्कर मोटरने नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सोलार एनर्जीसोबत सामंजस्य करार केला आहे. यामुळे भारताच्या नॅशनल ग्रीन हायड्रोजन मिशन आणि दीर्घकालीन कार्बन-न्यूट्रॅलिटीला चालना मिळणार आहे.
Aurus Senat जवळजवळ कोणत्याही प्रकारच्या आघातांना तोंड देण्यासाठी डिझाइन केलेले आहे. दुसरीकडे, फॉर्च्यूनर तिच्या कामगिरीसाठी प्रसिद्ध आहे.चला या दोन्ही कारबद्दल जाणून घेऊयात.
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन भारत दौऱ्यासाठी दिल्लीला पोहोचले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे स्वागत केले. विशेष म्हणजे दोघांनी एका खास SUV मधून प्रवास केला.
टोयोटाने देशात अनेक उत्तम कार ऑफर केल्या आहेत. नुकतेच कंपनीच्या एका कारमध्ये एक खराबी आली आहे. ज्यामुळे कंपनीने हजारो युनिट्स परत बोलावले आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या मार्गदर्शनाखाली Toyota Kirloskar Motor आणि ITI मध्ये सामंजस्य करार झाला. यामुळे 8 हजार विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी मिळणार आहे.
टोयोटाने जगभरात दमदार कार्स ऑफर केल्या आहेत. नुकतेच, कंपनीने थायलंडमध्ये इलेक्ट्रिक अवतारात Toyota Hilux 2025 सादर केली आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
स्टँड-अप कॉमेडियन आणि युट्यूबर समय रैनाने तब्बल 1.20 कोटी रुपयांची Toyota Vellfire खरेदी केली आहे. ही लक्झरी एमपीव्ही अनेक प्रभावी फीचर्सने परिपूर्ण आहे.
टोयोटाने देशात अनेक उत्तम कार ऑफर केल्या आहेत. नुकतेच कंपनीने Toyota Urban Hyryder चा Aero Edition भारतीय बाजारात लाँच केला आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
सध्या एका शेतकऱ्याची मोठी चर्चा होताना दिसत आहे. पठ्ठ्या कोटींची किंमत असणाऱ्या कारची डिलिव्हरी घेण्यासाठी बैलगाडीतून आला असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.