Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘हा’ हिशोब लक्षात ठेवा! थेट दारात उभी राहील Toyota Hyryder CNG, फक्त ‘इतकाच’ असेल EMI

भारतात CNG वाहनांना चांगली मागणी मिळताना दिसते. यातही Toyota Hyryder CNG ग्राहकांमध्ये विशेष लोकप्रिय ठरत आहे. चला या कारच्या फायनान्स प्लॅनबद्दल जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Feb 01, 2026 | 06:15 AM
फोटो सौजन्य: Pinterest

फोटो सौजन्य: Pinterest

Follow Us
Follow Us:
  • Toyota Hyryder च्या CNG व्हेरिएंटला चांगली मागणी
  • 2 लाखांच्या डाउन पेमेंटनंतर किती असेल EMI?
  • जाणून घ्या सोपा हिशोब
भारतीय ऑटो बाजारात अनेक उत्तम ऑटो कंपन्या आहेत, ज्या त्यांच्या कार विविध पर्यायांमध्ये सादर करत असतात. यातही वाढत्या इलेक्ट्रिक कारच्या मागणीत अनेक ग्राहक कार खरेदी करताना CNG पर्यायाला जास्त प्राधान्य देत असतात. यावरून हेच दिसून येते की आजही ग्राहकांचा सीएनजी वाहनांवर पूर्ण विश्वास आहे.

भारतात अनेक कंपन्या आहेत, ज्या दमदार कार्स ऑफर करत असतात. अशीच एक कंपनी म्हणजे Toyota Motors. कंपनीच्या Toyota Hyryder SUV ला भारतात चांगली मागणी मिळताना दिसते. या एसयूव्हीच्या CNG व्हेरिएंटला देखील ग्राहकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. जर तुम्हीही या कारचा CNG व्हेरिएंट खरेदी करण्याचा विचार करत असाल तर चला जाणून घेऊयात 2 लाखांच्या डाउन पेमेंटनंतर तुम्हाला किती EMI द्यावा लागेल?

नवीन Hyundai Creta च्या इंटिरिअरची दिसली पहिली झलक, मिळाली ‘ही’ खास माहिती

Toyota Hyryder CNG ची किंमत किती?

टोयोटा अर्बन क्रूझर हायराइडरच्या सीएनजी व्हेरिएंट म्हणून S ऑफर करते. या कारच्या बेस व्हेरिएंटची किंमत 13.33 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. जर ही कार खरेदी केली तर आरटीओसाठी सुमारे 1.33 लाख रुपये आणि विम्यासाठी सुमारे 62 हजार रुपये द्यावे लागतील. यासोबतच, टीसीएस शुल्क म्हणून सुमारे 13 हजार रुपये आकारले जातील. त्यानंतर टोयोटा हायराइडर सीएनजीची रोडवरील किंमत सुमारे 15.42 लाख रुपये होते.

2 लाख Down Payment नंतर किती EMI?

जर तुम्ही या कारचा CNG व्हेरिएंट खरेदी करत असाल, तर बँकेकडून एक्स-शोरूम किमतीवरच कर्ज दिले जाईल. अशा परिस्थितीत 2 लाख रुपयांचे डाउन पेमेंट केल्यानंतर तुम्हाला सुमारे 13.42 लाख रुपये बँकेकडून कर्ज घ्यावे लागतील. जर बँक 9 टक्के व्याजदराने 7 वर्षांसाठी 13.42 लाख रुपयांचे कर्ज देते, तर पुढील 7 वर्षांसाठी दरमहा सुमारे 21,588 रुपयांचा EMI भरावा लागेल.

मुकेश अंबानी यांचा मास्टरस्ट्रोक! लवकरच Jio Electric Cycle मार्केटमध्ये येणार? मिळणार 100Km लॉंग रेंज

कार किती महाग पडेल?

जर तुम्ही 9 टक्के व्याजदराने 7 वर्षांसाठी 13.42 लाख रुपयांचे कार लोन घेतले, तर 7 वर्षांत तुम्हाला दरमहा 21,588 रुपयांचा EMI भरावा लागेल. अशा प्रकारे, या कालावधीत Toyota Hyryder CNG साठी तुम्ही सुमारे 4.72 लाख रुपये व्याजाच्या स्वरूपात भराल. एक्स-शोरूम किंमत, ऑन-रोड खर्च आणि व्याज मिळून या कारची एकूण किंमत सुमारे 20.13 लाख रुपये इतकी होईल.

Web Title: Toyota hyryder cng emi after 2 lakh rupees down payment

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 01, 2026 | 06:15 AM

Topics:  

  • automobile
  • CNG
  • SUV
  • toyota

संबंधित बातम्या

7 लाखांच्या बजेटमध्ये कॉम्पॅक्ट सेडान घ्यायचीय? हे आहेत 5 बेस्ट ऑप्शन! जाणून घ्या
1

7 लाखांच्या बजेटमध्ये कॉम्पॅक्ट सेडान घ्यायचीय? हे आहेत 5 बेस्ट ऑप्शन! जाणून घ्या

BMW F 450 R वरून पडदा लवकरच उठणार; 1 ऑक्टोबरला होणार डेब्यू
2

BMW F 450 R वरून पडदा लवकरच उठणार; 1 ऑक्टोबरला होणार डेब्यू

ऑगस्ट 2026 मध्ये टू-व्हीलर मार्केटमध्ये Splendorची धूम; Activa, Shine आणि Jupiterचीही जोरदार विक्री! या आहेत टॉप 10 टू-व्हीलर
3

ऑगस्ट 2026 मध्ये टू-व्हीलर मार्केटमध्ये Splendorची धूम; Activa, Shine आणि Jupiterचीही जोरदार विक्री! या आहेत टॉप 10 टू-व्हीलर

JSW Combat PHEV वर्षअखेरीस होणार भारतात लाँच; 90 km इलेक्ट्रिक रेंजसह येणार ही दमदार SUV
4

JSW Combat PHEV वर्षअखेरीस होणार भारतात लाँच; 90 km इलेक्ट्रिक रेंजसह येणार ही दमदार SUV

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.