Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अनेक फीचर्सने सुसज्ज तरी किंमत कमीच, Toyota Innova चा Exclusive Edition लाँच

भारतीय मार्केटमध्ये अनेक उत्तम कार्सपैकी एक कार म्हणजे टोयोटा इनोव्हा. नुकतेच या कारचे Exclusive Edition लाँच झाले आहे. चला या नवीन कारच्या फीचर्स, इंजिन आणि अन्य गोष्टींबद्दल जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: May 02, 2025 | 07:30 PM
फोटो सौजन्य: @M_KirloskarTata (X.com)

फोटो सौजन्य: @M_KirloskarTata (X.com)

Follow Us
Close
Follow Us:

भारतात विविध सेगमेंटमध्ये कार्स ऑफर केल्या जातात. यात 7 सीटर कार सेगमेंटमध्ये अनेक दमदार कार्स ऑफर केल्या जातात, ज्यांना ग्राहक देखील चांगला प्रतिसाद देत आहे. यातीलच एक लोकप्रिय कार म्हणजे Toyota Innova. आजही जेव्हा आपल्या कुटुंबासाठी उत्तम कार निवडायची वेळ येते, तेव्हा ग्राहक हा इनोव्हाला पहिले प्राधान्य देत असतो. आता नुकतेच या कारचे टोयोटा इनोव्हा हायक्रॉसची एक्सक्लुझिव्ह व्हर्जन भारतात लाँच केले आहे. ही कार पूर्णपणे लोड केलेल्या ZX(O) हायब्रिड व्हेरियंटवर आधारित आहे. तसेच या कारची किंमत देखील कमी ठेवण्यात आली आहे. या कारची विक्री जुलै 2025 पासून सुरू होईल. Toyota Innova Hycross Exclusive Edition कोणत्या फीचर्ससह लाँच करण्यात आली आहे? त्याबद्दल जाणून घेऊया.

तापत्या उन्हात कारमधील वातावरण कूल करणारा AC किती टनचा असतो?

नवीन कार, नवीन अपडेट्स

टोयोटा इनोव्हा हायक्रॉस एक्सक्लुझिव्ह एडिशन फक्त दोन कलर ऑप्शन्समध्ये लाँच करण्यात आली आहे, जे सुपर व्हाइट आणि पर्ल व्हाइट आहेत.

ऑल ब्लॅक रूफ
कॉन्ट्रास्टिक एलिमेंटसह ब्लॅक ग्रिल
18-इंच ब्लॅक अलॉय व्हील्स
बोनेटवर काळ्या रंगाची इनोव्हा लिहिले आहे
सिल्वर फ्रंट आणि रिअर फॉक्स स्किड प्लेट्स
बाहेरील रीअरव्ह्यू मिररवर (ORVM) क्रोम गार्निश
टेलगेटवर ‘एक्सक्लुझिव्ह’ बॅज
बूट लिडवर क्रोम गार्निश

यासोबतच, यात ड्युअल-टोन इंटिरिअरसह नवीन वायरलेस फोन चार्जर, फूटवेल लाइटिंग आणि एअर प्युरिफायर देण्यात आले आहे. हे सर्व इनोव्हा मॉडेल्सवर दिले जात नाही. यातील उर्वरित फीचर्स इनोव्हा हायक्रॉसच्या ZX(O) हायब्रिड व्हेरियंट सारखेच आहेत.

फीचर्स

टोयोटा इनोव्हा हायक्रॉस एक्सक्लुझिव्ह एडिशनमध्ये 10.1 -इंच टचस्क्रीन, 7-इंच डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, मागील व्हेंट्ससह ड्युअल-झोन ऑटो एसी, मेमरी आणि व्हेंटिलेशन फंक्शनसह 8-वे पॉवर्ड फ्रंट सीट्स आहेत. यात दुसऱ्या रांगेतील पॉवर्ड ऑटोमन सीट्स, पॅनोरॅमिक सनरूफ आणि 9-स्पीकर JBL साउंड सिस्टम देखील आहे.

परफॉर्मन्सच्या बाबतीत भल्याभल्यांना मागे सोडतील ‘या’ Powerful Bikes, किंमत 3 लाखांपेक्षा कमी

सेफ्टी फीचर्स

प्रवाशांच्या सुरक्षेसाठी, यात 6 एअरबॅग्ज, 60-डिग्री कॅमेरा, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम (TPMS) आणि ऑटो-डिमिंग इनसाइड रीअरव्ह्यू मिरर (IRVM) देण्यात आला आहे. यासोबतच, ADAS सूटमध्ये लेन कीप असिस्ट आणि अ‍ॅडॉप्टिव्ह क्रूझ कंट्रोल सारखी सेफ्टी फीचर्स देखील देण्यात आली आहेत.

स्वस्त किंमत

टोयोटा इनोव्हा हायक्रॉस एक्सक्लुझिव्ह एडिशन भारतात 32.58 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीत लाँच करण्यात आली आहे. हे ZX (O) हायब्रिड (किंमत 31.34 लाख रुपये) व्हेरियंटपेक्षा 1.24 लाख रुपयांनी स्वस्त आहे. भारतात, ही कार Kia Carens, Maruti XL6, Maruti Ertiga आणि Toyota Rumion सोबत स्पर्धा करेल.

Web Title: Toyota innova hycross exclusive edition launched know features and price

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 02, 2025 | 07:30 PM

Topics:  

  • auto news
  • automobile
  • Toyota Innova

संबंधित बातम्या

Tata Tiago vs Maruti Celerio: किंमत आणि मायलेजच्या बाबतीत कोणती कार आहे वरचढ?
1

Tata Tiago vs Maruti Celerio: किंमत आणि मायलेजच्या बाबतीत कोणती कार आहे वरचढ?

FASTag Annual Pass ला भारतीयांचा उदंड प्रतिसाद! आता पर्यंत 1.4 लाख पास बुक
2

FASTag Annual Pass ला भारतीयांचा उदंड प्रतिसाद! आता पर्यंत 1.4 लाख पास बुक

Mahindra Scorpio Classic झाली स्वस्त, आता कराल खरेदी तर मिळेल भलामोठा डिस्काउंट
3

Mahindra Scorpio Classic झाली स्वस्त, आता कराल खरेदी तर मिळेल भलामोठा डिस्काउंट

Youtuber वर धुमाकूळ घालणाऱ्या ‘या’ Truck Driver ने चालवली Lamborghini Huracan
4

Youtuber वर धुमाकूळ घालणाऱ्या ‘या’ Truck Driver ने चालवली Lamborghini Huracan

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.