Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 14 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Triumph Scrambler 400 X पावर, पर्फोर्मंस आणि इंजिनाची A टू Z माहिती! जाणून घ्या

ट्रायम्फ Scrambler 400 X आता 349cc इंजिनसह आली आहे; पण इंजिन क्षमता कमी झाल्यानंतर तिच्या प्रत्यक्ष Performance मध्ये नेमका किती फरक पडला? Acceleration, Roll-on आणि Braking टेस्टमधील आकडे या प्रश्नाचे उत्तर देतात.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Sep 14, 2026 | 04:02 PM
Triumph Scrambler 400 X पावर, पर्फोर्मंस आणि इंजिनाची A टू Z माहिती! जाणून घ्या
Follow Us
Follow Us:
  • नवीन 349cc इंजिनमुळे पॉवर आणि टॉर्क कमी झाले, मात्र राइडिंग अनुभव अधिक स्मूथ आणि आरामदायी झाला आहे.
  • Scrambler 400 X ने 0-100kph वेग 8.54 सेकंदात गाठला, शहरातील ओव्हरटेकिंगसाठीही बाइक पुरेशी सक्षम आहे.
  • 60-0kph ब्रेकिंग टेस्टमध्ये 16.51 मीटर अंतर लागले, मात्र अधिक शार्प फीडबॅकसाठी सिन्टर्ड पॅड उपयोगी ठरतील.
ट्रायम्फने आपल्या भारतात तयार होणाऱ्या मोटरसायकलमध्ये आता 399cc इंजिनऐवजी नवीन 349cc सिंगल-सिलिंडर इंजिन दिले आहे. त्यामुळे नावात Scrambler 400 X कायम असले तरी इंजिन क्षमता कमी झाली आहे. मात्र कंपनीने केलेला हा बदल केवळ आकड्यांपुरता मर्यादित नसून मोटरसायकलच्या राइडिंग एक्सपिरीयंसमध्ये काही फरक जाणवतो. नवीन इंजिन 37hp पॉवर 8,500rpm वर आणि 32Nm टॉर्क 7,000rpm वर देते. जुन्या मोटरच्या तुलनेत पॉवर आणि टॉर्कमध्ये घट झाली आहे.

0-100kph वेग गाठण्यास 8.54 सेकंद

कोरड्या रस्त्यावर झालेल्या परफॉर्मन्स टेस्टमध्ये नवीन Scrambler 400 X ने 0-40kph साठी 1.79 सेकंद, 0-60kph साठी 3.27 सेकंद, 0-80kph साठी 5.37 सेकंद आणि 0-100kph साठी 8.54 सेकंद घेतले. इंजिनची पॉवर डिलिव्हरी आता जास्त लिनियर असल्याचे टेस्टमध्ये जाणवले. विशेष म्हणजे 6,000rpm नंतर मोटर चांगली ताकद देते आणि 9,700rpm वर रेडलाइन होते.

2027 Kawasaki Versys 650 VS Triumph Tiger Sport 660: मिड-साईज ॲडव्हेंचर टूररमध्ये कोणती बाईक खरेदी करणे फायद्याचे ठरेल?

शहरात ओव्हरटेकिंगसाठी पुरेशी ताकद

गिअरिंगमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. मात्र नवीन इंजिनमधील कंपन कमी झाल्याने 100kph वेगावर मोटरसायकल जास्त आरामदायी वाटते. Roll-on टेस्टमध्ये 20-50kph साठी 2.82 सेकंद, 30-70kph साठी 4.12 सेकंद आणि 50-80kph साठी 4.20 सेकंद लागले. त्यामुळे शहरातील ट्रॅफिकमध्ये ओव्हरटेक करताना बाइकची प्रतिक्रिया पुरेशी वेगवान आहे.

Braking मध्ये सुधारण्याची संधी

60-0kph ब्रेकिंग टेस्टमध्ये Scrambler 400 X ने 16.51 मीटर अंतर घेतले. ब्रेकिंग क्षमता समाधानकारक असली तरी लीव्हर फीडबॅक फार शार्प वाटत नाही. सध्याच्या ऑर्गॅनिक ब्रेक पॅडऐवजी सिन्टर्ड पॅड वापरल्यास ब्रेकिंग फील आणखी सुधारू शकतो.

Royal Enfield Himalayan 450 VS Triumph Scrambler 400 X : ऑफ-रोडिंग आणि लाँग राइडसाठी कोणती बाईक अधिक भारी आहे?

किंमत आणि प्रमुख स्पेसिफिकेशन्स

भारतामध्ये ट्रायम्फ Scrambler 400 X ची किंमत ₹2.65 लाख (एक्स-शोरूम) आहे. यात 6-स्पीड गिअरबॉक्स, 13-लिटर फ्युल टाकी आणि 185kg कर्ब वजन मिळते. सीट हाइट 835mm असून पुढे 320mm आणि मागे 230mm डिस्क ब्रेक आहेत. त्यामुळे नवीन 349cc इंजिन असूनही ही बाइक शहरासोबत लांब पल्ल्याच्या प्रवासासाठीही इंटरेस्टिंग पर्याय ठरते.

Web Title: Triumph scrambler 400 x 350cc performance test auto news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 14, 2026 | 04:02 PM

Topics:  

  • automobile
  • bike
  • Two Wheeler

संबंधित बातम्या

कमी बजेटमध्ये इलेक्ट्रिक डर्ट बाइक! Beginners साठी टॉप 5 पर्याय; जाणून घ्या
1

कमी बजेटमध्ये इलेक्ट्रिक डर्ट बाइक! Beginners साठी टॉप 5 पर्याय; जाणून घ्या

Kia India pre-booking: कॅरेन्स सीएनजी, कॅरेन्स क्लॅव्हिस सीएनजी आणि कार्निव्हल लिमोझिन हायब्रिडचे प्री-बुकिंग सुरू
2

Kia India pre-booking: कॅरेन्स सीएनजी, कॅरेन्स क्लॅव्हिस सीएनजी आणि कार्निव्हल लिमोझिन हायब्रिडचे प्री-बुकिंग सुरू

फोक्सवॅगन डुकाटीला पोर्टफोलिओमधून बाहेरचा रस्ता दाखवणार? कंपनीच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह
3

फोक्सवॅगन डुकाटीला पोर्टफोलिओमधून बाहेरचा रस्ता दाखवणार? कंपनीच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह

2026 च्या पहिल्या सहामाहीत भारतात इलेक्ट्रिक कारची विक्री हायब्रिडपेक्षा दुप्पट! ‘या’ कंपन्यांचा दबदबा
4

2026 च्या पहिल्या सहामाहीत भारतात इलेक्ट्रिक कारची विक्री हायब्रिडपेक्षा दुप्पट! ‘या’ कंपन्यांचा दबदबा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.