Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Triumphच्या चाहत्यांसाठी गुड न्यूज! दोन लोकप्रिय बाईकच्या किमतीत मोठी कपात

Triumph: दसरा-दिवाळीच्या पार्श्वभूमीवर Triumphने Speed 400 आणि Tracker 400 या दोन बाईकच्या किमती कमी केल्या आहेत. कंपनीने दोन महिन्यांपूर्वी वाढवलेल्या किमती आता पुन्हा कमी केल्या आहेत.

  • By Riddhi Vanne
Updated On: Sep 20, 2026 | 06:45 PM
Triumphच्या चाहत्यांसाठी गुड न्यूज! (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Triumphच्या चाहत्यांसाठी गुड न्यूज! (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • Triumph Speed 400 ₹6,000 स्वस्त, नवीन किंमत ₹2.34 लाख.
  • Tracker 400 ची किंमत ₹7,000 कमी, नवीन किंमत ₹2.42 लाख.
  • Scrambler 400X ला दोन नवीन रंग, मात्र त्याच्या किमतीत बदल नाही
 

दसरा दिवाळी जवळ आली की सगळ्या कंपन्या आपल्या गाड्यांच्या किमती कमी करतात किंवा नवीन ऑफर आणतात. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सगळ्यांची धावपळ सुरू होते. अशातच Triumph कंपनीने पण आपल्या चाहत्यांसाठी एक खुशखबर दिली आहे. Triumph ने आपल्या दोन सगळ्यात जास्त विकल्या जाणाऱ्या बाईकच्या किमती कमी केल्या आहेत. ज्या बाईकच्या किमती कमी झाल्या आहेत त्यांची नावं आहेत Triumph Speed 400 आणि Tracker 400. विशेष म्हणजे दोन महिन्यांपूर्वीच कंपनीने या बाईकच्या किमती वाढवल्या होत्या. आणि आता परत त्यांनी किमती कमी केल्या आहेत. या वर्षी जून महिन्यापासून कंपनीने तिसऱ्यांदा किमतीत बदल केला आहे.

नवीन किंमत किती झाली?

कंपनीने एप्रिलमध्ये आपली 400 सीरीज लॉन्च केली होती. त्यावेळी Speed 400 ची किंमत 2.32 लाख होती आणि Tracker 400 ची किंमत 2.46 लाख होती. पण जुलैमध्ये कंपनीने किमती वाढवल्या. Speed 400 ची किंमत 2.40 लाख केली आणि Tracker 400 ची किंमत 2.49 लाख केली.आता सणाच्या तोंडावर कंपनीने परत किमती कमी केल्या आहेत. Speed 400 ची किंमत 6000 रुपयांनी कमी केली आहे. आधी ती 2.40 लाखाला होती.

टाटा सिएरा Legend Series लाँच! किंमत ₹11.99 लाखांपासून; मिळणार प्रीमियम फीचर्स

आता ती 2.34 लाख रुपयांना मिळेल. आणि Tracker 400 ची किंमत 7000 रुपयांनी कमी केली आहे. आधी 2.49 लाख होती, आता 2.42 लाख रुपयांना मिळेल. म्हणजे घ्यायचा विचार करत असाल तर आत्ताच बेस्ट टाइम आहे.बाकीच्या बाईकच्या किमतीत बदल नाही Triumph च्या सगळ्याच बाईक स्वस्त झाल्या नाहीत. फक्त या दोनच बाईकच्या किमती कमी झाल्या आहेत.

बाकीच्या बाईक जशा होत्या तशाच आहेत.

  • Speed T4 – 2.09 लाख
  • Scrambler 400X – 2.65 लाख
  • Scrambler 400XC – 2.99 लाख
  • Thruxton 400 – 2.75 लाख
या बाईकच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. Speed T4 ही अजूनही या सगळ्यात सगळ्यात स्वस्त बाईक आहे आणि 400XC सगळ्यात महाग आहे.

बाईकमध्ये काही नवीन आहे का?

किमती कमी झाल्या म्हणजे बाईकमध्ये काही बदल केला आहे का असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर उत्तर आहे नाही. इंजिन, फीचर्स सगळं जैसे थेच आहे. फक्त किमती कमी केल्या आहेत.

पण एक गोष्ट नवीन झाली आहे. Scrambler 400X जी स्वस्त झाली नाही, तिच्यात दोन नवीन रंग आणले आहेत. एक आहे Matt Pewter Grey आणि दुसरा आहे Matt Khaki Green. हे दोन्ही रंग दिसायला एकदम भारी आणि रफ अँड टफ दिसतात.

2026 TVS Ronin vs Royal Enfield Hunter 350: किंमत, फीचर्स आणि इंजिनमध्ये कोण ठरेल रावडी रापचिक बाईक? जाणून घ्या

त्यामुळे जर तुम्ही 2 ते 2.5 लाखाच्या बजेटमध्ये एक भारी, स्टायलिश आणि दमदार बाईक शोधत असाल तर Triumph च्या या बाईक नक्की बघा. सणासुदीच्या काळात शोरूममध्ये अजून काही ऑफर पण मिळू शकते, त्यामुळे एकदा जाऊन चौकशी नक्की करा.

Web Title: Triumph speed 400 tracker 400 price cut festive season

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 20, 2026 | 06:45 PM

Topics:  

  • Bike Price
  • Triumph Bikes

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.