जीएसटीत बदल केल्यानंतर अनेक बाईकच्या किमतीत कपात करण्यात आली आहे. यामुळे देशातील सर्वात स्वस्त बाईक देखील अजूनच स्वस्त झाली आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
Moto Morini या दुचाकी उत्पादक कंपनीने देशात अनेक दमदार लूक असणाऱ्या बाईक ऑफर केल्या आहेत. अशातच आता कंपनीने Seiemmezzo 650 मॉडेल्सच्या किमतीत घट करण्यात आली आहे.
22 सप्टेंबरपासून कार आणि बाईकवर नवे जीएसटी दर लागू होणार आहेत. अशातच 350cc पेक्षा जास्त सीसीच्या बाईक महागणार आहेत. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
जर तुमचा पगार हा 15 हजार जरी असला तरी अगदी आरामात तुम्ही TVS Sport बाईक खरेदी करू शकता. यासाठी तुम्हाला किती डाउन पेमेंट करावे लागेल, त्याबद्दल आज आपण जाणून घेऊयात.
Harley-Davidson च्या बाईक त्याच्या महागड्या किमती आणि हाय परफॉर्मन्ससाठी ओळखल्या जातात. मात्र, आता कंपनी आपली सर्वात स्वस्त बाईक लाँच करण्याच्या तयारीत आहेत.
बजाजने देशात अनेक बाईक ऑफर केल्या आहेत. कंपनीच्या पल्सर बाइक्सची तर ग्राहकांमध्ये वेगळीच क्रेझ पाहायला मिळते. अशातच कंपनीला एक बाईक बंद करावी लागली आहे.
भारतात स्वस्तात मस्त बाईक्सना ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळतो. अशातच आज आपण अशा बजेट फ्रेंडली बाईकबद्दल जाणून घेणार आहोत, जी मायलेज तर दमदार देतेच, त्यासोबतच याची किंमत देखील कमी आहे.
कंपनीने बजाज प्लॅटिना 100 मध्ये 102 सीसी इंजिन दिले आहे. हे इंजिन 7.9 पीएस ची कमाल पॉवर आणि 8.3 एनएमचा पीक टॉर्क जनरेट करते. EMI चा नक्की कसा प्लॅन असू…
भारतीय मार्केटमध्ये Bajaj ने उत्तम बाईक आणि स्कूटर ऑफर केल्या आहेत. नुकतेच कंपनीने Bajaj Platina 110 चा नवीन व्हेरियंट अगदी स्वस्त किमतीत मार्केटमध्ये लाँच केला आहे.
भारतात महागाई सोबतच वाहनांची किंमत देखील वाढताना दिसत आहे. पण आता एक आनंदाची बातमी समोर आली आहे. आता लवकरच देशातील लक्झरी कार आणि बाईक स्वस्त होणार आहेत.
TVS ने नेहमीच भारतीय ग्राहकांच्या अपेक्षेनुसार बजेट फ्रेंडली बाईक ऑफर केल्या आहे. आता नुकतेच कंपनीने मार्केटमध्ये TVS Sport New ES Plus बाईक लाँच केली आहे.
जर तुम्ही पॉवरफुल इंजिन आणि स्टायलिश लूक असणाऱ्या बाईकच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच असणार आहे. आज 3 लाखाच्या आतील काही बेस्ट पॉवरफुल बाईक्सबद्दल जाणून घेणार आहोत.
भारतात बजेट फ्रेंडली बाईकची मोठ्या प्रमाणात विक्री जरी होत असली तरी मार्केटमध्ये हाय परफॉर्मन्स बाईकची देखील एक वेगळीच क्रेझ आहे. आज आपण अशाच एका दमदार बाईकबद्दल जाणून घेणार आहोत.
भारतात मोठ्या प्रमाणात बाईक्सची विक्री होताना दिसत असते. नुकतेच नवीन Hero Splendor Plus काही अपडेट्ससह लाँच करण्यात आली आहे. चला या बाईकच्या फीचर्सबद्दल जाणून घेऊया.