Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 20 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

TVS iQube, Ather आणि Bajaj Chetak मध्ये तिहेरी लढत! कोणती ई-स्कूटर बेस्ट? जाणून घ्या किंमत आणि रेंज

इलेक्ट्रिक स्कूटरच्या मागणीत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. या सेगमेंटमध्ये TVS iQube, Ather आणि Bajaj Chetak ची एकमेकांसोबत स्पर्धा होत असते. चला या तिन्ही स्कूटरबद्दल जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Apr 04, 2026 | 05:29 PM
फोटो सौजन्य: Pinterest

फोटो सौजन्य: Pinterest

Follow Us
Follow Us:
  • भारतीय बाजारात इलेक्ट्रिक स्कूटरला चांगली मागणी
  • TVS iQube, Ather आणि Bajaj Chetak ग्राहकांच्या आवडत्या स्कूटर
  • जाणून घ्या किंमत आणि रेंज
इलेक्ट्रिक दुचाक्यांना देखील मार्केटमध्ये चांगली मागणी मिळताना दिसत आहे. यातही, अनेक ग्राहक Electric Scooter ला भरभरून प्रतिसाद देत आहेत. पूर्वी इलेक्ट्रिक स्कूटर सेगमेंटमध्ये OLA Electric एकतर्फी आपली सत्ता गाजवत होती. मात्र आता या सेगमेंटमध्ये स्पर्धा वाढली आहे. TVS, Ather आणि Bajaj च्या इलेक्ट्रिक स्कूटरला आता चांगली मागणी मिळतेय.

भारतात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी झपाट्याने वाढत आहे आणि अनेक नवीन-पुराण्या कंपन्या बाजारात आपली मॉडेल्स सादर करत आहेत. त्यामुळे ग्राहकांसाठी आता विविध पर्याय उपलब्ध झाले आहेत. रोजच्या वापरासाठी उपयुक्त ठरतील असे काही लोकप्रिय इलेक्ट्रिक स्कूटर्स आपण इथे पाहूया.

TATA Safari चा EV व्हर्जन मार्केटमध्ये येणायची शक्यता; जाणून घ्या रेंज आणि अन्य माहिती

टीव्हीएस आयक्युब (TVS iQube)

हा देशातील सर्वाधिक विकला जाणाऱ्या इलेक्ट्रिक स्कूटरपैकी एक आहे. TVS Motor Company च्या विश्वासार्ह ब्रँडमुळे ग्राहकांमध्ये या स्कूटरची मोठी लोकप्रियता आहे. हा iQube, iQube S आणि iQube ST अशा तीन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे.

याची किंमत सुमारे 94,999 रुपये (एक्स-शोरूम) पासून सुरू होते आणि टॉप मॉडेलसाठी सुमारे 1.61 लाख रुपयांपर्यंत जाते.
एका फुल चार्जमध्ये ही स्कूटर 94 किमी ते 212 किमीपर्यंतची रेंज देतो (मॉडेलनुसार). टॉप व्हेरिएंटमध्ये 5.3 kWh बॅटरी दिली आहे.

एथर रिझ्टा (Ather Rizta)

Ather Energy कडून येणारा हा स्कूटर त्याच्या डिझाइन आणि आधुनिक फीचर्समुळे खूप चर्चेत आहे. ही स्कूटर विशेषतः आरामदायी आणि रोजच्या वापरासाठी सोयीस्कर ठेवण्यावर भर देऊन तयार करण्यात आला आहे. एका चार्जमध्ये ही 123 ते 159 किमीपर्यंतची रेंज देऊ शकतो. याची किंमत सुमारे 1.04 लाख रुपये (एक्स-शोरूम) पासून सुरू होते आणि 1.30 लाख रुपयांपर्यंत जाते.

Ajay Devgan New Car: ज्या कारवर शाहरुख खान आणि हार्दिक पंड्या फिदा, तीच कार अजय देवगणने केली खरेदी; किंमत…

बजाज चेतक (Bajaj Chetak)

Bajaj Auto चा हा इलेक्ट्रिक स्कूटर त्याच्या मजबूत मेटल बॉडीसाठी ओळखला जातो. इतर स्कूटर्सच्या तुलनेत हा अधिक टिकाऊ मानला जातो. हा C2501, C3001 आणि C35 अशा विविध सीरिजमध्ये उपलब्ध आहे. एका फुल चार्जमध्ये हा 113 किमी ते 151 किमीपर्यंत चालू शकतो. याची किंमत 89,500 रुपये (एक्स-शोरूम) पासून सुरू होऊन 1.12 लाख रुपयांपर्यंत जाते.

Web Title: Tvs iqube vs ather vs bajaj chetak electric scooter price and range

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 04, 2026 | 05:29 PM

Topics:  

  • automobile
  • electric scooter
  • TVS iQube

संबंधित बातम्या

TVS ने Honda ला टाकले मागे! जुलै २०२६ मध्ये स्कूटर विक्रीत प्रथमच घडला हा विक्रम!
1

TVS ने Honda ला टाकले मागे! जुलै २०२६ मध्ये स्कूटर विक्रीत प्रथमच घडला हा विक्रम!

Kia Sorento: किया सोरेंटो हायब्रिडचे प्रोडक्शन अनंतपूरमध्ये सुरू; लवकरच भारतीय मार्केटमध्ये होणार लाँच
2

Kia Sorento: किया सोरेंटो हायब्रिडचे प्रोडक्शन अनंतपूरमध्ये सुरू; लवकरच भारतीय मार्केटमध्ये होणार लाँच

महिंद्रा XEV 9e आता मार्केटमध्ये येणार ६-सीटर अवतारात! पाहा काय आहेत खास फीचर्स आणि इंटेरियर!
3

महिंद्रा XEV 9e आता मार्केटमध्ये येणार ६-सीटर अवतारात! पाहा काय आहेत खास फीचर्स आणि इंटेरियर!

212 किमी रेंज अन् 60 रुपये खर्च? TVS iQubeच्या विक्रीने गाठला नवा टप्पा
4

212 किमी रेंज अन् 60 रुपये खर्च? TVS iQubeच्या विक्रीने गाठला नवा टप्पा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.