इलेक्ट्रिक स्कूटर खरेदीत Bajaj Chetak 3001 आणि TVS iQube लोकप्रिय आहेत. मात्र, या दोन्ही इलेक्ट्रिक स्कूटरपैकी तुमच्यासाठी बेस्ट कोणती? चला जाणून घेऊयात.
TVS आणि Noise यांनी एकत्रितपणे भारतातील पहिली ईव्ही-स्मार्टवॉच इंटिग्रेशन लाँच केली आहे. टीव्हीएस iQube स्कूटर रायडर्सना आता त्यांच्या मनगटावरील स्मार्टवॉचमधून थेट रिअल-टाइम व्हेईकल इनसाइट्स आणि सेफ्टी अलर्ट मिळतील.
जर तुम्ही उत्तम रेंज देणाऱ्या बजेट फ्रेंडली इलेक्ट्रिक स्कूटरच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. आज काही बेस्ट इलेक्ट्रिक स्कूटरबद्दल जाणून घेणार आहोत.
इलेक्ट्रिक स्कूटर म्हंटलं की अनेकांच्या डोळ्यासमोर ओला आणि एथर कंपनी येते. पण दोन्ही कंपनीच्या इलेक्ट्रिक स्कूटरला मागे टाकत TVS च्या इलेक्ट्रिक स्कूटरने ग्राहकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे.
दिवाळीचा सण आता सुरू झाला आहे. या शुभ काळात अनेक जण नवीन बाईक आणि स्कूटर घरी आणत असतात. जर तुम्ही सुद्धा यंदा इलेक्ट्रिक स्कूटर घेण्याच्या विचारात असाल तर जी बातमी…
TVS iQube ही एक विश्वासार्ह इलेक्ट्रिक स्कूटर आहे जी सर्वात पसंतीची फॅमिली EV मानली जाते. जर तुम्हला सुद्धा ही उत्तम EV स्कूटर विकत घ्यायची असेल तर ही योग्य संधी आहे…
स्वातंत्र्य दिनानिमित्त टीव्हीएस (TVS) मोटर कंपनीने 'इलेक्ट्रिक स्कूटरची' मर्यादित 'सेलिब्रेशन एडिशन' लॉन्च केले आहे. 15 ऑगस्टपासून या सेलिब्रेशन एडिशनची बुकिंग ग्राहकांना करता येणार आहे.