Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Activa चे टेन्शन वाढले! ‘या’ स्कूटरची भारतात विक्रमी विक्री, तब्बल…

१६ सप्टेंबर २०१३ रोजी लॉन्च झालेल्या ज्युपिटर स्कूटर ब्रँडने, प्रथम ११० सीसी मॉडेल आणि नंतर १२५ सीसी अवतारात, मार्च २०२६ अखेरपर्यंत एकूण ९०,१०,१८० युनिट्सची विक्री केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: May 05, 2026 | 04:36 PM
Activa चे टेन्शन वाढले! 'या' स्कूटरची भारतात विक्रमी विक्री, तब्बल...

Activa चे टेन्शन वाढले! 'या' स्कूटरची भारतात विक्रमी विक्री, तब्बल...

Follow Us
Close
Follow Us:

टीव्हीएस मोटर कंपनीची प्रमुख स्कूटर आणि भारतातील तेजीत असलेल्या स्कूटर बाजारपेठेतील दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक विकली जाणारी स्कूटर, ज्युपिटरने देशांतर्गत बाजारपेठेत ९० लाख (९ दशलक्ष) युनिट्सच्या घाऊक विक्रीचा टप्पा ओलांडला आहे. TVS ज्युपिटर दररोज सरासरी 4 हजार ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहे. १६ सप्टेंबर २०१३ रोजी लॉन्च झालेल्या ज्युपिटर स्कूटर ब्रँडने, प्रथम ११० सीसी मॉडेल आणि नंतर १२५ सीसी अवतारात, मार्च २०२६ अखेरपर्यंत एकूण ९०,१०,१८० युनिट्सची विक्री केली आहे. गेल्या १३ आर्थिक वर्षांमध्ये सुमारे १,५४,००० युनिट्सची निर्यातही करण्यात आली आहे.

TVS ज्युपिटरने विक्रीचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. आपल्या दमदार परफॉर्मन्स आणि मायलेजमुळे या स्कूटरने ग्राहकांच्या मनात हक्काचे स्थान निर्माण केले आहे. TVS ज्युपिटरने भारतातील वेगाने वाढणाऱ्या स्कूटर मार्केटमध्ये मोठे स्थान मिळवले आहे. TVS च्या या लोकप्रिय स्कूटरने आता देशांतर्गत बाजारात 90 लाख युनिट्सच्या विक्रीचा टप्पा ओलांडला आहे. 16 सप्टेंबर 2013 रोजी लाँच करण्यात आलेली ही स्कूटर सुरुवातीला 110 सीसी मॉडेल म्हणून आली होती, त्यानंतर ती 125 सीसी व्हर्जनमध्ये देखील ऑफर करण्यात आली. मार्च 2026 च्या अखेरीस, ज्युपिटरची एकूण विक्री 90,10,180 युनिट्सवर पोहोचली आहे.

ज्युपिटर ही भारतातील नंबर 1 स्कूटर होंडा अ‍ॅक्टिव्हाची सर्वात मोठी स्पर्धक ठरली आहे. आर्थिक वर्ष 2026 मध्ये ही TVS ची सर्वाधिक विक्री होणारी दुचाकी आहे. विशेष म्हणजे त्याची विक्री अपाचे सीरीज, रेडर 125 आणि एनटॉर्क 125 सारख्या इतर लोकप्रिय टीव्हीएस मॉडेल्सच्या एकूण विक्रीपेक्षा जास्त आहे.

ज्युपिटरचा वाढीचा प्रवासही खूप मनोरंजक राहिला आहे. मे 2015 पर्यंत 5 लाख युनिट्स, जून 2016 पर्यंत 10 लाख युनिट्स, सप्टेंबर 2017 पर्यंत 20 लाख युनिट्स, आर्थिक वर्ष 2021 च्या सुरूवातीस 40 लाख युनिट्स, जून 2022 पर्यंत 50 लाख युनिट्स, ऑक्टोबर 2023 पर्यंत 60 लाख युनिट्स, आर्थिक वर्ष 2025 च्या पहिल्या सहामाहीत 70 लाख युनिट्स, ऑगस्ट 2025 मध्ये 80 लाख युनिट्सची विक्री आणि आता 2026 मध्ये 90 लाख युनिट्सच्या विक्रीसह, ज्युपिटरने आपली मजबूत पकड आणि वाढती लोकप्रियता सिद्ध केली आहे.

हे सुद्धा वाचा : जुनी गाडी वापरणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! सरकारच्या नवीन नियमामुळे सर्वसामान्यांची अडचण वाढणार?

Web Title: Tvs jupiter scooter sales have increased significantly

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 05, 2026 | 04:36 PM

Topics:  

  • bike
  • Bike Price
  • TVS

संबंधित बातम्या

Harley Davidson Sprint 440: भारतात तयार होणारी सर्वात स्वस्त हार्ले, जाणून घ्या फीचर्स आणि लाँच डेट
1

Harley Davidson Sprint 440: भारतात तयार होणारी सर्वात स्वस्त हार्ले, जाणून घ्या फीचर्स आणि लाँच डेट

फक्त 4 तास चार्ज करा अन् 175 KM फिरा; TVSने आणलीये नवी इलेक्ट्रिक स्कूटर! किंमत…
2

फक्त 4 तास चार्ज करा अन् 175 KM फिरा; TVSने आणलीये नवी इलेक्ट्रिक स्कूटर! किंमत…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.