Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

35 km मायलेज कारला ADAS ची साथ! लेटेस्ट टेक्नॉलॉजीसह लवकरच लाँच होणार ‘या’ SUVs

लवकरच मार्केटमध्ये काही दमदार परफॉर्मन्स देणाऱ्या एसयूव्ही लाँच होणार आहेत. विशेष म्हणजे या कारमध्ये 35 किमीचा मायलेज देण्याची क्षमता असू शकते.

  • By मयुर नवले
Updated On: Dec 02, 2025 | 06:15 AM
फोटो सौजन्य: Gemini

फोटो सौजन्य: Gemini

Follow Us
Close
Follow Us:
  • भारतात SUVs वाहनांना जोरदार मागणी
  • आता लवकरच नवीन एसयूव्ही लाँच होणार
  • जाणून घ्या या नवीन एसयूव्हींबद्दल
भारतातील कॉम्पॅक्ट SUV सेगमेंट वेगाने वाढत असून ग्राहकांना दमदार लुक, आकर्षक फीचर्स आणि उत्तम मायलेज असलेले all-in-one एसयूव्ही हवे आहेत. याच वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर Maruti Suzuki आणि Tata Motors येत्या काही महिन्यांत तीन नवीन हाय-टेक SUVs सादर करणार आहेत. यात Maruti Brezza Facelift, Maruti Fronx Hybrid आणि New Gen Tata Nexon यांचा समावेश आहे. या मॉडेल्समध्ये हायब्रिड इंजिन, ADAS, 360-डिग्री कॅमेरा आणि 35 kmpl पर्यंत मायलेज अशी अनेक प्रीमियम फीचर्स उपलब्ध होणार आहेत.

November 2025 मध्ये धडाधड विकल्या गेल्या ‘या’ कंपनीच्या कार, तब्बल 33,752 युनिट्सची झाली विक्री

Maruti Suzuki Brezza Facelift

मारुतीची लोकप्रिय SUV ब्रेझाला 2022 नंतर पहिल्यांदाच मोठा अपडेट मिळणार आहे. डिसेंबर 2025 मध्ये लाँच होणाऱ्या या फेसलिफ्ट मॉडेलमध्ये नवीन LED लाइटिंग, रिफ्रेश्ड ग्रिल आणि अधिक प्रीमियम इंटिरिअर देण्यात येणार आहे. यात 1.5-लीटर K-Series पेट्रोल इंजिन दिले जाईल, जे 105 PS पॉवर आणि अंदाजे 20–22 kmpl मायलेज देईल.

फीचर्समध्ये मोठे टचस्क्रीन, वायरलेस चार्जिंग, 360° कॅमेरा, 6 एअरबॅग्स, ESP यांसारखे सेफ्टी फीचर्स देण्यात येतील. या SUV ची सुरुवातीची किंमत 8.5 लाख रुपये आसपास असण्याची शक्यता आहे.

Four Wheeler मार्केट गाजवलं, आता टू व्हीलर गाजणार! ‘ही’ कंपनी इलेक्ट्रिक स्कूटर लाँच करण्याच्या तयारीत

Maruti Fronx Hybrid

फ्रॉन्क्सचा नवीन हायब्रिड व्हेरिएंट 2026 च्या सुरुवातीला बाजारात येईल. यात 1.2-लीटर Z12E पेट्रोल इंजिन आणि सीरीज हायब्रिड टेक्नॉलॉजीचा समावेश असेल, ज्यामुळे 35 kmpl पेक्षा जास्त मायलेज मिळू शकते. नवीन ग्रिल, LED हेडलॅम्प्स आणि सनरूफ दिला जाईल. लेवल-1 ADAS फीचर्स जसे की Adaptive Cruise Control, Lane Keep Assist यामुळे ही SUV अधिक स्मार्ट होईल. या एसयूव्हीची किंमत 7.5 ते 13 लाख रुपये दरम्यान असण्याचा अंदाज आहे.

New Gen Tata Nexon

टाटाची नवी नेक्सॉन, ज्याचे कोडनेम ‘Garud’, असे ठेवण्यात आले आहे ती 2026 च्या अखेरीस लाँच होण्याची शक्यता आहे. याचे डिझाइन Curvv EV पासून प्रेरित असेल आणि अनेक प्रीमियम फीचर्स जोडले जातील. या नव्या मॉडेलमध्ये ट्विन 12.3-inch स्क्रीन, हँड्स-फ्री बूट आणि स्मार्ट डोर हँडल्स मिळू शकतात. ADAS आणि 6 एअरबॅग्समुळे सुरक्षा अधिक उंचावेल.

EV व्हर्जनमध्ये 45 kWh आणि 55 kWh बॅटरी पर्याय मिळतील, ज्यांची रेंज 489 ते 585 km असेल. ICE मॉडेलमध्ये 1.2-लीटर टर्बो पेट्रोल आणि 1.5-लीटर डिझेल इंजिनचे पर्याय उपलब्ध राहतील. सुरुवातीची किंमत सुमारे 8 लाख रुपये पासून सुरू होऊ शकते.

Web Title: Upcoming suvs which will adas 360 degree 35 kmpl mileage

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 02, 2025 | 06:15 AM

Topics:  

  • automobile
  • Maruti Suzuki
  • SUV
  • tata motors

संबंधित बातम्या

कार खराब झाली? मेकॅनिककडे जाण्याअगोदर करा ही 4 कामं; पैसा आणि वेळ दोन्ही वाचेल
1

कार खराब झाली? मेकॅनिककडे जाण्याअगोदर करा ही 4 कामं; पैसा आणि वेळ दोन्ही वाचेल

March 2026 मध्ये ‘या’ SUVs चा धुराळा! Duster पासून Kushaq पर्यंत, ‘या’ कार होणार लाँच
2

March 2026 मध्ये ‘या’ SUVs चा धुराळा! Duster पासून Kushaq पर्यंत, ‘या’ कार होणार लाँच

Second Hand E Scooter खरेदी करण्याच्या तयारीत आहात? सर्वात आधी ‘या’ गोष्टी तपासा
3

Second Hand E Scooter खरेदी करण्याच्या तयारीत आहात? सर्वात आधी ‘या’ गोष्टी तपासा

Greaves Electric Mobility ची आंतरराष्ट्रीय बाजारात झेप! ‘या’ देशात Ampere Nexus स्कूटर लाँच
4

Greaves Electric Mobility ची आंतरराष्ट्रीय बाजारात झेप! ‘या’ देशात Ampere Nexus स्कूटर लाँच

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.