फोटो सौजन्य: Gemini
विनफास्ट आता त्यांची ई-स्कूटर देखील भारतात आणण्याची योजना आखत आहे. भारतात कंपनीचा कोणता ई-स्कूटर लाँच होऊ शकते. त्याबद्दल जाणून घेऊयात.
याला म्हणतात विंटेज लूक! Harley-Davidson X440T झाली सादर, दमदार फीचर्सने सुसज्ज
कंपनी 2026 मध्ये भारतात इलेक्ट्रिक स्कूटर लाँच करण्याची योजना आखत आहे. लाँचची तारीख अद्याप जाहीर केलेली नसली तरी 2026 च्या दुसऱ्या सहामाहीत, सणासुदीच्या काळात लाँच होण्याची शक्यता आहे. कंपनी सध्या भारतीय बाजारपेठ, स्थानिक गरजा आणि संभाव्य ग्राहकांची मागणी समजून घेण्यासाठी व्यवहार्यता अभ्यास करत आहे.
थिओन एस (Theon S)
मोठी साइझ
कंपनीची संपूर्ण लाइनअप पाहिल्यानंतर Vento S ही भारतासाठी सर्वात चांगला पर्याय असू शकते. त्याची परफॉर्मन्स आणि रेंज भारतीय रस्त्यांच्या परिस्थितीनुसार योग्य आणि संतुलित आहे.
VinFast Vento S ची भारतात किंमत सुमारे 1 लाख ते 1.1 लाख रुपये असू शकते. ही स्कूटर लाँच झाल्यास याचा थेट मुकाबला Bajaj Chetak, TVS iQube, Ather Rizta आणि Ola S1X यांच्यासोबत होईल.






