Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mechanic कडे जाण्याआधी स्वतः तपासा ‘या’ गोष्टी, वेळपण वाचेल आणि खर्चसुद्धा टाळाल !

गाडीमध्ये छोटीशी समस्या आली की अनेकजण थेट mechanic कडे धाव घेतात. पण प्रत्येक वेळी मोठा fault असतोच असे नाही. काही वेळा अगदी साध्या गोष्टींमुळे car किंवा bike मध्ये समस्या निर्माण होतात आणि थोडी basic माहिती असेल तर त्या आपण स्वतःही ओळखू शकतो.

  • By विवेक गायकवाड
Updated On: May 25, 2026 | 08:13 PM
Vehicle care tips, Basic vehicle checks for Bike and Car owners, Basic vehicle checks, Car Care tips, Bike Care tips,

Vehicle care tips, Basic vehicle checks for Bike and Car owners, Basic vehicle checks, Car Care tips, Bike Care tips,

Follow Us
Close
Follow Us:

गाडीमध्ये छोटीशी समस्या आली की अनेकजण थेट mechanic कडे धाव घेतात. पण प्रत्येक वेळी मोठा fault असतोच असे नाही. काही वेळा अगदी साध्या गोष्टींमुळे car किंवा bike मध्ये समस्या निर्माण होतात आणि थोडी basic माहिती असेल तर त्या आपण स्वतःही ओळखू शकतो. यामुळे वेळ वाचतो, अनावश्यक खर्च टाळता येतो आणि vehicle बद्दलची समजही वाढते. विशेषतः रोज vehicle वापरणाऱ्यांसाठी काही basic checks माहित असणे खूप फायदेशीर ठरते.

१. Battery check करा

Vehicle अचानक start होत नसेल तर सर्वात आधी battery तपासा.Self-start weak वाटतो का? Lights dim होत आहेत का? Battery terminals loose किंवा corroded आहेत का? हे आधी तपासून घ्या. काही वेळा फक्त loose connection मुळेही vehicle start होत नाही.

२. Fuel आहे का ते खात्री करा

हे साधं वाटत असलं तरी अनेकदा fuel gauge चुकीचा reading देतो किंवा reserve संपलेला असतो. विशेषतः long rides दरम्यान fuel level तपासणे गरजेचे आहे.

३. Tyres तपासा

Vehicle pull होत असेल किंवा steering heavy वाटत असेल तर tyre pressure कमी असू शकतो. Air pressure योग्य आहे का? Tyre puncture आहे का? Uneven wear दिसतो का? हे आधी तपासून घ्या. Low tyre pressure मुळे mileage आणि safety दोन्हीवर परिणाम होतो.

४. Engine oil level पहा

Engine आवाज वाढणे किंवा performance कमी होण्यामागे कमी engine oil कारणीभूत असू शकते. Dipstick च्या मदतीने oil level तपासता येतो. Oil खूप काळा किंवा कमी दिसत असल्यास servicing गरजेची असू शकते.

५. Coolant level तपासा

Engine overheating होत असल्यास coolant कमी असण्याची शक्यता असते. Coolant tank रिकामा नाही ना? Leakage दिसते का? हे पहा. गरम engine वर radiator cap लगेच उघडू नका.

६. Warning lights ignore करू नका

Dashboard वर दिसणाऱ्या warning lights vehicle ची समस्या सांगत असतात. विशेषतः Check engine light, Battery light, ABS warning, Oil warning… या lights सतत दिसत असतील तर पुढील तपासणी आवश्यक असू शकते.

७. Brake response तपासा

Brake दाबताना unusual आवाज किंवा vibration जाणवत असेल तर brake pads किंवा brake oil issue असू शकतो. Safety साठी brakes कडे दुर्लक्ष करणे धोकादायक ठरते.

८. Bike chain आणि clutch तपासा

Bike riders साठी Chain खूप loose आहे का? Clutch hard वाटतो का? Gear shifting smooth आहे का? हे तपासून घ्या कारण या गोष्टी basic maintenance ची गरज दर्शवतात.

९. Fuses आणि lights तपासा

Headlight, horn किंवा indicators बंद असतील तर नेहमी मोठा electrical fault असेलच असे नाही. कधी कधी fuse उडालेला असू शकतो.

१०. Unusual आवाजाकडे लक्ष द्या

Vehicle मधून येणारे आवाज अनेकदा सुरुवातीचे संकेत असतात. उदा. Knocking sound, Grinding noise, Squeaking brakes, Engine vibration इ. हे symptoms लवकर ओळखल्यास मोठे नुकसान टाळता येऊ शकते.

Bike servicing उशिरा करताय? मग हे नक्की वाचा !

Mechanic कडे कधी लगेच जावे?

Engine overheating, Brake failure, Smoke येणे, Oil leakage, Vehicle repeated बंद पडणे, अश्या परिस्थितीत वेळ न घालवता expert ची मदत घ्यावी: Safety संबंधित issues कधीही ignore करू नयेत.

प्रत्येक vehicle owner ला basic vehicle checks माहित असणे आजच्या काळात गरजेचे झाले आहे. यामुळे लहान problems सुरुवातीलाच समजू शकतात आणि unnecessary garage visits टाळता येतात. शेवटी, mechanic महत्त्वाचा असतोच, पण स्वतःला vehicle बद्दल थोडी माहिती असणेही तितकेच आवश्यक आहे.

Bike Care Tips : उन्हात बाईक पार्क करताय? सावधान, हळूहळू खराब होऊ शकतात ‘हे’ महत्त्वाचे पार्ट्स

Web Title: Vehicle care tips basic vehicle checks for bike and car owners

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 25, 2026 | 08:13 PM

Topics:  

  • Bike Engine care
  • Bike Tips
  • Car AC Tips

संबंधित बातम्या

Bike servicing उशिरा करताय? मग हे नक्की वाचा !
1

Bike servicing उशिरा करताय? मग हे नक्की वाचा !

गाडीचं मायलेज वाढवायचंय? मग वापरा ‘या’ उपयुक्त टिप्स
2

गाडीचं मायलेज वाढवायचंय? मग वापरा ‘या’ उपयुक्त टिप्स

पहिल्यांदाच कार विकत घेताय? मग ‘या’ टिप्स नक्की लक्षात ठेवा !
3

पहिल्यांदाच कार विकत घेताय? मग ‘या’ टिप्स नक्की लक्षात ठेवा !

Car AC Tips : घाट रस्त्यावर गाडी चालवताना AC ठरू शकतो त्रासदायक? कारण जाणून घ्या, नाहीतर होऊ शकते अडचण
4

Car AC Tips : घाट रस्त्यावर गाडी चालवताना AC ठरू शकतो त्रासदायक? कारण जाणून घ्या, नाहीतर होऊ शकते अडचण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.