अनेक जण बाईक चालवत असतात पण बाईकचे इंजिन नेमके कधी बदलावे हे त्यांना ठाऊकच नसते. म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत की बाईकचे इंजिन ऑइल बदलण्याची योग्य वेळ कोणती?
जर तुमच्या बाइकसाठी चुकीचे इंजिन ऑईल निवडले जातील असेल तर ते तुमच्या बाईकसाठी चांगलेच महागात पडू शकते. चला जाणून घेऊया, बाईकसाठी योग्य इंजिन ऑईल का महत्वाचे आहे.
बाइक जुनी झाली की तिचे दुखणे बाहेर निघत असतात. जसे की इंजिन सीज होणे, स्पार्क प्लगमध्ये बिघाड, इत्यादी. पण यापेक्षा अजून एक समस्या बाइकमध्ये दिसायला सुरुवात होते, ती म्हणजे इंजिनमधून…