Bike Care Tips : उन्हात बाईक पार्क करताय? सावधान, हळूहळू खराब होऊ शकतात 'हे' महत्त्वाचे पार्ट्स (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
एक्सपर्टनुसार, उन्हात बाईक पार्क केल्याने मेंटन्सचा खर्च वाढू शकतो. हा खर्च टाळण्यासाठी काही गोष्टींचे पालन करण्याच एक्सपर्ट सांगतात.






