Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 7 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नेक्सॉन, ब्रेझाला टक्कर द्यायला येतेय फोक्सवॅगनची नवीन सब- कंपॅक्ट ४ मीटर SUV; कंपनीकडून अधिकृत घोषणा! 2027 मध्ये होणार लाँच!

भारतीय ऑटो बाजारात वाढती स्पर्धा पाहता एका प्रसिद्ध जर्मन कार उत्पादक ब्रँडने मोठ्या लाँचिंगची तयारी पूर्ण केली आहे. अत्यंत लोकप्रिय ठरत असलेल्या एका खास सेगमेंटमध्ये ही कंपनी कधी आणि कोणते नवीन मॉडेल घेऊन उतरणार, याबाबत अधिकृत माहिती समोर आल्याने वाहनप्रेमींमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Aug 21, 2026 | 04:44 PM
नेक्सॉन, ब्रेझाला टक्कर द्यायला येतेय फोक्सवॅगनची नवीन सब- कंपॅक्ट ४ मीटर SUV; कंपनीकडून अधिकृत घोषणा! 2027 मध्ये होणार लाँच!
Follow Us
Follow Us:
  • फोक्सवॅगनने भारतीय बाजारासाठी नवीन सब-४ मीटर कंपॅक्ट एसयूव्ही २०२७ मध्ये लाँच करण्याची अधिकृत घोषणा केली.
  • ही नवीन एसयूव्ही स्कोडा कायलाकप्रमाणेच खास भारतासाठी बनवलेल्या ‘MQB-A0-IN’ प्लॅटफॉर्मवर आधारित असेल.
  • स्थानिक पातळीवर निर्मिती केली जाणारी ही कार जर्मन इंजिनिअरिंगसह ग्राहकांसाठी अत्यंत परवडणारा पर्याय ठरेल.

फोक्सवॅगन इंडियाने अखेर भारतीय ऑटोमोबाईल बाजारात आपल्या नवीन सब-४ मीटर कंपॅक्ट एसयूव्हीच्या लाँचची ऑफीशल घोषणा केली आहे. ही मोस्ट अवेटेड एसयूव्ही २०२७ मध्ये भारतीय बाजारात दाखल होणार आहे. ही कार स्कोडा कायलाकप्रमाणेच ‘MQB-A0-IN’ या प्लॅटफॉर्मवर आधारित असेल. भारतातील सामान्य ग्राहकांसाठी ही फोक्सवॅगनची सर्वात परवडणारी जर्मन इंजिनिअरिंग असलेली एसयूव्ही ठरेल.

भारतात निर्मिती आणि जर्मन तंत्रज्ञान

ही नवीन एसयूव्ही पूर्णपणे भारतात तयार केली जाणार असून, त्यात उच्च दर्जाच्या स्थानिक भागांचा वापर केला जाईल. फोक्सवॅगन आपल्या जर्मन इंजिनिअरिंग, चांगली बिल्ड क्वालिटी आणि सुरक्षेच्या वैशिष्ट्यांसह या सेगमेंटमध्ये मोठे आव्हान उभे करण्याच्या तयारीत आहे. जरी कंपनीने या कारचे नाव, डिझाइन आणि फीचर्स अजून सिक्रेट ठेवले असले, तरी तिची रचना स्कोडा कायलाकपेक्षा वेगळी आणि फोक्सवॅगनच्या सिग्नेचर स्टाईलमध्ये असेल.

महिंद्रा XEV 9e आता मार्केटमध्ये येणार ६-सीटर अवतारात! पाहा काय आहेत खास फीचर्स आणि इंटेरियर!

इंजिन आणि गिअरबॉक्स कसा असेल?

कंपनीने ऑफीशली इंजिनची माहिती दिलेली नसली, तरी यात १.०-लिटर ३-सिलेंडर TSI टर्बो पेट्रोल इंजिन मिळण्याची दाट शक्यता आहे. यासोबत ६-स्पीड मॅन्युअल आणि ६-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचे पर्याय दिले जाऊ शकतात.

मार्केटमधील स्थान आणि स्पर्धा

सध्या फोक्सवॅगनच्या पोर्टफोलिओमध्ये ‘टाइगुन’ ही एसयूव्ही उपलब्ध आहे. मात्र, नवीन सब-४ मीटर एसयूव्हीमुळे कंपनीला टाटा नेक्सॉन, मारुती ब्रेझा आणि ह्युंदाई वेन्यू यांसारख्या गाड्यांना थेट टक्कर देता येईल.

भारतीय बाजारात लाँच होण्यापूर्वी Jetour T2 Plug-In Hybrid SUV ला परदेशात मिळाला मोठा अपडेट! जाणून घ्या माहिती

Škoda Auto Volkswagen India चे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ पीयूष अरोरा यांनी स्पष्ट केले की, ही कार भारतासाठी, भारतातच विकसित केली जात आहे, ज्यामुळे स्थानिक पुरवठादार नेटवर्क अधिक मजबूत होईल. फोक्सवॅगनच्या चाहत्यांसाठी २०२७ मधील ही लाँचिंग अत्यंत उत्सुकतेची ठरणार आहे.

Web Title: Volkswagen confirms sub 4 meter suv 2027 launch auto news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 21, 2026 | 04:44 PM

Topics:  

  • automobile
  • SUV
  • Volkswagen

संबंधित बातम्या

रेसिंगची सुरुवात आता लहान वयातच! ओहव्हॅलेच्या मिनी GP बाइक्स भारतात लाँच; किंमत ₹7.30 लाखांपासून सुरु
1

रेसिंगची सुरुवात आता लहान वयातच! ओहव्हॅलेच्या मिनी GP बाइक्स भारतात लाँच; किंमत ₹7.30 लाखांपासून सुरु

सुझुकी V-Strom SX ला नवा अवतार! ₹2.02 लाखांत मिळणार ड्युअल-टोन कलर
2

सुझुकी V-Strom SX ला नवा अवतार! ₹2.02 लाखांत मिळणार ड्युअल-टोन कलर

पेट्रोलही, इलेक्ट्रिकही आणि मेबॅकचा रॉयल थाटही! ₹3.35 कोटींची Mercedes-Maybach S 580e भारतात लाँच!
3

पेट्रोलही, इलेक्ट्रिकही आणि मेबॅकचा रॉयल थाटही! ₹3.35 कोटींची Mercedes-Maybach S 580e भारतात लाँच!

निसानच्या गाड्यांवर घसघशीत सूट! ‘टेक्टन’, ‘मॅग्नाइट’ आणि ‘ग्रॅविटे’वर ७० हजार रुपयांपर्यंतची फेस्टिव्ह ऑफर
4

निसानच्या गाड्यांवर घसघशीत सूट! ‘टेक्टन’, ‘मॅग्नाइट’ आणि ‘ग्रॅविटे’वर ७० हजार रुपयांपर्यंतची फेस्टिव्ह ऑफर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.