Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

उद्या लाँच Volkswagen Tiguan R Line SUV, मिळणार दमदार फीचर्स आणि इंजिन

भारतीय मार्केटमध्ये एसयूव्ही सेगमेंटच्या कार्सना मोठी मागणी पाहायला मिळते. यातच आता जर्मनीची कार उत्पादक कंपनी उद्या आपली नवीन एसयूव्ही आण्याच्या तयारीत असणार आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Apr 13, 2025 | 05:05 PM
फोटो सौजन्य; @volkswagenindia (X.com)

फोटो सौजन्य; @volkswagenindia (X.com)

Follow Us
Close
Follow Us:

भारतीय ऑटोमोबाईल बाजार हा जगातील सर्वात मोठा बाजार आहे, त्यामुळेच तर अनेक ऑटो कंपन्यांची नजर येथे असते. त्यातही भारतीय मार्केटमध्ये सर्वात जास्त डिमांड ही एसयूव्ही सेगमेंटमधील कार्सना असते. हीच वाढती मागणी पाहता, अनेक ऑटो कंपन्या देशात दमदार एसयूव्ही लाँच करत असतात. आता जर्मनी वाहन उत्पादक कंपनी फोक्सवॅगन देखील एक नवीन एसयूव्ही लाँच करणार आहे.

उद्या भारतीय बाजारात फोक्सवॅगन टिगुआन आर लाइन एसयूव्ही अनधिकृतपणे लाँच होणार आहे. या एसयूव्हीमध्ये कोणत्या प्रकारचे फीचर्स दिले जातील? त्याचे इंजिन किती शक्तिशाली असेल? ही कार किती किमतीत लाँच केली जाऊ शकते? याबद्दल आपण सविस्तर माहिती घेऊयात.

जर Honda CB300R मध्ये दिसली ‘ही’ समस्या तर तात्काळ कंपनीला करा संपर्क, फुकटात होईल दुरुस्ती

फोक्सवॅगन टिगुआन आर लाइन एसयूव्ही लाँच होणार

टिगुआन आर-लाइन एसयूव्ही उद्या भारतात लाँच केली जाईल. ही एसयूव्ही फोक्सवॅगन डूल साइझ एसयूव्ही सेगमेंटमध्ये आणली जाणार आहे. यासाठी बुकिंग आधीच सुरू झाले आहे.

किती शक्तिशाली असेल इंजिन

फोक्सवॅगन टिगुआन आर लाईनमध्ये 2-लिटर टीएसआय इव्हो इंजिन असेल. या इंजिनसह, एसयूव्हीला 204 पीएस पॉवर आणि 320 न्यूटन मीटर टॉर्क मिळेल. यात 7 स्पीड डीएसजी ट्रान्समिशन दिले जाईल. यासोबतच, त्यात 4 मोशन ऑल व्हील ड्राइव्ह क्षमता असेल, ज्यामुळे ही कार कोणत्याही प्रकारच्या रस्त्यावर चालवता येईल.

उन्हाळ्यातील ‘या’ 3 चुका करतील तुमच्या कारला भस्मसात, वेळीच राहा सावध

कसे असेल फीचर्स

फोक्सवॅगन टिगुआन आर लाईनमध्ये कंपनीकडून अनेक उत्तम फीचर्सचा समावेश असेल. लाँचिंगपूर्वी एसयूव्हीच्या अनेक फीचर्सची माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे. यात 15 इंचाचा इन्फोटेनमेंट सिस्टम स्क्रीन दिला जाईल. यासोबतच वायरलेस अँड्रॉइड ऑटो, अ‍ॅपल कार प्ले, 10.25 इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, आयडीए व्हॉइस असिस्टंट, रोटरी कंट्रोलरसह स्क्रीन, हेड-अप डिस्प्ले, आठ स्पीकर ऑडिओ सिस्टम, असे अनेक फीचर्स दिले जातील. यासोबतच, मल्टी झोन ​​क्लायमेट कंट्रोल, दोन वायरलेस चार्जिंग पॉड्स, अँबियंट लाईट, पॅनोरॅमिक सनरूफ, मॅट्रिक्स हेडलाइट, फ्रंट व्हेंटिलेटेड सीट, एलईडी डीआरएल, रूफ रेल यासारखे फीचर्स देखील यात दिले जातील. सेफ्टीसाठी, एसयूव्हीमध्ये नऊ एअरबॅग्ज, टीपीएमएस, हिल स्टार्ट असिस्ट आणि हिल डिसेंट कंट्रोल, पुढील आणि मागील बाजूस डिस्क ब्रेक, 21 फीचर्ससह Level 2 ADAS सारख्या सेफ्टी फीचर्ससह प्रदान केले जाईल.

किती असेल किंमत?

फोक्सवॅगन टिगुआन आर लाईनची संभाव्य एक्स-शोरूम किंमत सुमारे 40 लाख रुपये असू शकते. विशेष म्हणजे ही एसयूव्ही भारतात सीबीयू म्हणून सादर केली जाईल.

Web Title: Volkswagen tiguan r line suv will be launched tomorrow know the expected price

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 13, 2025 | 05:05 PM

Topics:  

  • automobile
  • New car Launch
  • Volkswagen Taigun

संबंधित बातम्या

कायनेटिक ग्रीन आणि एक्स्पोनंट एनर्जीमध्ये सहयोग; आता १५ मिनिटांत फुल चार्ज होणारी सर्वात जलद ई-रिक्षा
1

कायनेटिक ग्रीन आणि एक्स्पोनंट एनर्जीमध्ये सहयोग; आता १५ मिनिटांत फुल चार्ज होणारी सर्वात जलद ई-रिक्षा

फक्त 1 लाखांचं डाउन पेमेंट आणि Maruti Celerio ची चावी तुमच्या हाती! असा असेल संपूर्ण फायनान्स प्लॅन
2

फक्त 1 लाखांचं डाउन पेमेंट आणि Maruti Celerio ची चावी तुमच्या हाती! असा असेल संपूर्ण फायनान्स प्लॅन

7 लाखात सेफ्टी आणि सनरूफ सुद्धा! मार्केटमध्ये ‘या’ Cars चा वेगळाच दर्जा
3

7 लाखात सेफ्टी आणि सनरूफ सुद्धा! मार्केटमध्ये ‘या’ Cars चा वेगळाच दर्जा

जास्त पैसे खर्च करण्याची तयारी ठेवा! KTM च्या ”या’ बाईक्स झाल्या 27,000 रुपयांनी महाग
4

जास्त पैसे खर्च करण्याची तयारी ठेवा! KTM च्या ”या’ बाईक्स झाल्या 27,000 रुपयांनी महाग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.