Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कोणत्या कंपनीची कार सर्व्हिस एकदम झक्कास? जाणून घ्या लोकप्रिय Cars ची सर्व्हिस कॉस्ट

अनेकदा कार खरेदी करताना ग्राहक कारच्या सर्व्हिस कॉस्टचा देखील हिशोब लावत असतात. म्हणूनच आज आपण सर्वात स्वस्त सर्व्हिस असणाऱ्या कार्सबद्दल जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Apr 01, 2026 | 10:32 PM
फोटो सौजन्य: iStock

फोटो सौजन्य: iStock

Follow Us
Follow Us:
  • भारतात अनेक उत्तम कार उपलब्ध
  • प्रत्येक कारची योग्य वेळी सर्व्हिसिंग करणे देखील महत्वाचे
  • कोणती कंपनी देते स्वस्त कार सर्व्हिस?
आजच्या काळात कार खरेदी करणे जितके सोपे झाले आहे, तितकेच तिचे मेंटेनन्स करणे महागडे ठरत आहे. अनेक वेळा लोक कार तर घेतात, पण तिच्या सर्व्हिस आणि देखभालीच्या खर्चामुळे त्रस्त होतात. त्यामुळे जर तुम्ही अशी कार शोधत असाल जी किमतीत परवडणारी आणि वार्षिक खर्चही कमी असेल, तर ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते.

भारतात काही हॅचबॅक कार्स अशा आहेत ज्यांची मेंटेनन्स कॉस्ट वर्षाला 5 हजार रुपयांपेक्षाही कमी आहे. म्हणजेच या कार्स तुमच्या बजेटवर जास्त ताण आणत नाहीत. देशात सर्वात कमी मेंटेनन्स खर्च Maruti Suzuki च्या गाड्यांचा असतो. त्यानंतर Tata Motors आणि Hyundai यांच्या कार्सचा क्रम लागतो.

Nissan ची मोठी झेप! ‘या’ कारच्या एंट्रीमुळे विक्रीत 98 टक्क्यांची ऐतिहासिक वाढ, मार्चमध्ये 5 वर्षांतील सर्वोच्च विक्रीची नोंद

मारुती अल्टो के10 (Maruti Alto K10)

या यादीत सर्वात वर Alto K10 चे नाव येते. ही कार खास मध्यमवर्गीय कुटुंब लक्षात घेऊन तयार करण्यात आली आहे. खरेदीसाठी परवडणारी असण्यासोबतच याचे मेंटेनन्स कॉस्टही कमी आहे. वर्षाला साधारण 3500 ते 4500 रुपयांचा खर्च येतो.

रेनॉल्ट क्विड (Renault Kwid)

दुसऱ्या क्रमांकावर Renault Kwid आहे. ही कार कमी किमतीत स्टायलिश लुक देते आणि दिसायला लहान SUV सारखी वाटते. याची वार्षिक मेंटेनन्स कॉस्ट सुमारे 2500 ते 3000 रुपये इतकी आहे, जी या यादीत सर्वात कमी आहे.

मारुती वॅगन आर (Maruti WagonR)

तिसऱ्या क्रमांकावर WagonR आहे. मोठी जागा आणि आरामदायी ड्रायव्हिंगमुळे ही कार कुटुंबासाठी उत्तम पर्याय ठरते. याची वार्षिक मेंटेनन्स कॉस्ट साधारण 3500 ते 5000 रुपये आहे.

Tata Motors ची ऐतिहासिक कामगिरी, ‘इतक्या’ लाख वाहनांच्या विक्रीसह आर्थिक वर्ष 26 मध्ये नवा विक्रम!

ह्युंदाई ग्रँड आय10 निओस (Hyundai Grand i10 Nios)

यानंतर Hyundai Grand i10 Nios येते. ही कार थोडी प्रीमियम फील देते आणि फीचर्सही चांगले आहेत. तिचा वार्षिक खर्च साधारण 4500 ते 6000 रुपये दरम्यान असतो.

Tata Tiago / Tata Punch

Tata Motors च्या Tiago आणि Punch या कार्सही लोकप्रिय आहेत. या गाड्यांची सर्व्हिसिंग साधारण ३,००० ते ५,००० रुपये दरम्यान होते.

Web Title: Which car company has best service cost india popular cars maintenance

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 01, 2026 | 10:32 PM

Topics:  

  • automobile
  • Car service tips
  • tata punch
  • Wagon R

संबंधित बातम्या

ऑगस्ट २०२६ मध्ये कोणत्या कार ब्रँडने मारली बाजी? पाहा Top  कंपन्यांची यादी!
1

ऑगस्ट २०२६ मध्ये कोणत्या कार ब्रँडने मारली बाजी? पाहा Top  कंपन्यांची यादी!

‘या’ आहेत ऑगस्ट मधील टॉप १० ‘ई-स्कूटर’! TVS पासून बजाज पर्यंत; पाहा कोण आहे अव्वल आणि कोण आहे ‘ऑन द वे’
2

‘या’ आहेत ऑगस्ट मधील टॉप १० ‘ई-स्कूटर’! TVS पासून बजाज पर्यंत; पाहा कोण आहे अव्वल आणि कोण आहे ‘ऑन द वे’

फोक्सवॅगनच्या गाड्यांवर मिळवा ६ लाखांची बंपर सूट! या सप्टेंबर मध्ये कंपनीच्या मोठ्या ऑफर्स! जाणून घ्या
3

फोक्सवॅगनच्या गाड्यांवर मिळवा ६ लाखांची बंपर सूट! या सप्टेंबर मध्ये कंपनीच्या मोठ्या ऑफर्स! जाणून घ्या

१० वर्षांनंतर ‘OG’ हिमालयनचा नवा अवतार! रॉयल एनफिल्ड Himalayan 440 लाँच; ₹२.२९ लाखांत क्लासिक ॲडव्हेंचर बाईकची रिएंट्री
4

१० वर्षांनंतर ‘OG’ हिमालयनचा नवा अवतार! रॉयल एनफिल्ड Himalayan 440 लाँच; ₹२.२९ लाखांत क्लासिक ॲडव्हेंचर बाईकची रिएंट्री

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.